Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 08/05/2021 - 11:21
🗣 163 प्रतिसाद
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते. प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले. तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे. Priyanka

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51627 views

🗣 चर्चा (163)
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 08/05/2021 - 11:22 नवीन
बातमीची लिंक द्यायची राहिली. https://maharashtratimes.com/india-news/uttar-pradesh-assembly-elections-2022-priyanka-gandhi-vadera-will-be-cm-face-of-congress-party-in-up-election/articleshow/85063321.cms
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 08/05/2021 - 12:20 नवीन
लोकसभेत सभासद संख्या वाढवण्याचा मोदी सरकार चा मानस आहे. सदस्य संख्या वाढवून १००० करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दक्षिण भारत आणि महाराष्ट्र ह्यांनी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यात ह्या राज्यांनी प्रयत्न केले आहेत. पण सदस्य संख्या वाढीचा फटका ह्या राज्यांना बसेल. आणि गैर जिम्मेदार,बेशिस्त राज्यांना त्याचा फायदा होईल. प्रामाणिक राज्यांना शिक्षा आणि बेशिस्त राज्यांना बक्षीस. दिले जाईल. आताच ह्या राज्यांनी ह्या निर्णयाचा विरोध केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 08/05/2021 - 14:13 नवीन
वेगवेगळ्या राज्यांच्या आता आहेत त्याच प्रमाणात लोकसभा सदस्य संख्या बदलू शकत नाही का? एकतर मोदी सरकारने लोकसभा सदस्यसंख्या १००० करायचा कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही. जे काही चालू आहे ते सगळे मिडियामधील तर्क. त्याउपर तुमचा तर्क हा की त्या १००० जागा उत्तर भारतातील लोकसंख्येचे नियंत्रण व्यवस्थित न करणार्‍या राज्यांना जास्त मिळतील. जमिनीवर अजून काहीच नाही आणि तुमचे हवेतले मनोरे बांधून तयारही आहेत. जरा दमाने घ्या की.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/05/2021 - 16:34 नवीन
श्वास कधी डाव्या नाकपुडीने तर कधी उजव्या असा कितीही अनुलोम विलोम ते करत असतील तरी त्याचे डावे फुफुस असे सहज शांत होत नाही आणि झाले तरी ते काळ ते उजव्या फुफुसाने प्रणायामासाठी वापरत असता ते प्राचीन ग्रंथातील साधना करून तयार झालेले असल्याने ते दमणार नाहीत असा विश्वास आहे
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 08/05/2021 - 17:15 नवीन
मोदी सरकारने आता रिट्रोअ‍ॅक्टिव्ह टॅक्स वसूल करण्याचा नाद सोडला आहे. तशा अर्थाचे बिल सरकारने लोकसभेत आणले आहे. दोन आर्बिट्रेशन्स हरल्यानंतर ही उपरती सरकारला झाली. खरे तर, सत्तेत आल्याआल्या मोदी सरकारने तो जुना नियम मोडीत काढणे आवश्यक होते. ते केले नाही. आता, उशीरा का होईना, दोनदा जागतिक पातळीवर नाक कापून घेतल्यानंतर सरकारला शहाणपण आले आहे, हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 08/05/2021 - 18:24 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/nobel-laureate-abhijit-banerjee-slams-modi-government-on-vaccine-dose-supply-in-india-pmw-88-2553526/ हे असले नमुने भारतात आहेत अजुन. जसे काय मोदी सरकार घरात बसुन लस उत्पादन करते. हे असले अर्थतज्ज्ञ म्हणुन डोक्यात जातात. बाकी ममता बाईंनी किती फार्मा कंपण्यांना बंगाल मधे लस उत्पादन करा म्हणुन बोलावले आहे? लस बनवणे म्हनजे पिठाची गिरणी वाटली काय? तरी बरं ४८ कोटी लोकांचे लसिकरण झाले आहे ... जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे .. भले भले पुढारलेले देश अजुन मागे आहेत हे या लोकांना कधी दिसतच नाही . . . Nation Total Doses Mainland China 1,726,223,000 India 489,342,295 United States 348,102,478 Brazil 147,214,665 Japan 98,284,206 Germany 93,747,844 United Kingdom 85,661,367 France 75,279,957 Turkey 74,335,704
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 08/05/2021 - 19:34 नवीन
हे असले नमुने भारतात आहेत अजुन.
हे हार्वर्डमध्ये प्रोफेसर आहेत. एकेकाळी मला अशा उच्चशिक्षित प्रोफेसर मंडळींविषयी आदर वगैरे वाटायचा. पण हे लोक जे एकेक प्रकार करतात ते बघितल्यावर पूर्ण भ्रमनिरास झाला. बादवे, काँग्रेसच्या २०१९ च्या निवडणुकांसाठी दारिद्र्यरेषेखालील लोकांना दरमहा ६ हजार रूपये द्यायच्या तथाकथित न्याय या योजनेसाठी हे काँग्रेस पक्षाचे सल्लागार होते. असे पैसे वाटून गरीबी मिटत नसते हे इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. पण त्याला हरताळ फासणार्‍या योजना राबवाव्यात असे सल्ले देणार्‍यांना अर्थशास्त्राचे नोबेल प्राईझ वगैरे मिळते. इतर कोणत्याही क्षेत्रात असा बेसिकमधला लोच्या करणार्‍याला नोबेल मिळेल असे वाटत नाही पण अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये ते चालते असे दिसते.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 08/06/2021 - 02:39 नवीन
इतर कोणत्याही क्षेत्रात असा बेसिकमधला लोच्या करणार्‍याला नोबेल मिळेल असे वाटत नाही पण अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये ते चालते असे दिसते.
शांततेसाठी दिल्या गेलेल्या नोबेल खिरापतीत काही अमूल्य रत्ने आहेतः * इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन * हेन्री किसींजर * अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल * अन्वर अल- सादत * मदर थेरेसा * यूनायटेड नेशन्स पीसकीपिंग फोर्सेस * आँग सांग सू ची (हिचे आता काय करावे बरे, असे पुढे ह्या पाश्चिमात्य जमातींना झाले होते. म्यानमारच्या राजवटीने तो प्रश्न परस्पर निकालात काढला). * यासर अराफत * युनायटेड नेशन्स व कोफी अनान * बराक ओबामा * यूरोपियन यूनियन * मलाला यूसूफझाई ह्यांपैकी मलाला तर पाश्चिमात्या देशांच्च्या हातांतील एक कळसूत्री बाहुले आहे. आँग सांग सू चीचेही त्यांना तसेच करायचे होते, ती संधी तिनेच दिली नाही. याओमी पार्क नावाची उ. कोरीयांतून पळून आलेली एक मुलगीही ह्याच मार्गाने जाते आहे, असे वाटत होते. अलिकडेच मात्र तिने 'तथाकथित लिबरल्स' वर अमेरिकेत जोरदार हल्ला केला आहे. तेव्हा आता ती शर्यतीतून बाद झाली आहे, असे म्हणूया.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 08/06/2021 - 05:27 नवीन
हो हेनरी किसिंजरला नोबेल शांती पुरस्कार दिला तिथेच त्या पुरस्काराचे अवमूल्यन झाले. माझा मुद्दा भौतिकशास्त्र वगैरे शास्त्रांमधील नोबेलविषयी आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 08/06/2021 - 10:02 नवीन
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून आता ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. मोदींनी आज ही घोषणा केली. १) हा अत्यंत योग्य निर्णय आहे. क्रीडासंबंधित पुरस्काराला क्रीडापटूचेच नाव असायला हवे. खरं तर पुरूष खेळाडूंसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व महिला खेळाडूंसाठी पी. टी. उषा खेलरत्न पुरस्कार असे दोन वेगळे पुरस्कार हवे. २) या निर्णयाला काही जण पाठिंबा देतील तर काही जण विरोध करणार. पुढील काही दिवस हाच विषय सर्वत्र चर्चिला जाईल. मोदींची हुशारी आता लक्षात येत आहे. जेव्हा ते समस्यांनी घेरलेले असतात तेव्हा ते अचानक अनपेक्षित निरूपद्रवी चाल खेळतात ज्यामुळे देशात दोन तट पडून वादावादी सुरू होईल व त्यामुळे मूळ समस्या बाजूला राहतील. आता तेच होणार आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 08/06/2021 - 10:32 नवीन
पुरूष खेळाडूंसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व महिला खेळाडूंसाठी पी. टी. उषा खेलरत्न पुरस्कार असे दोन वेगळे पुरस्कार हवे.
माझ्या मते तुलना करता येणार नाही. मेजर ध्यानचंद हे अतिशय मोठे खेळाडू होते. उषा सुद्धा गाजली पण ध्यानचंद ते ध्यानचंद.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 08/06/2021 - 11:36 नवीन
मेजर ध्यानचंद ते मेजर ध्यानचंद यात काही वाद नाही हे नक्की
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 08/06/2021 - 10:11 नवीन
नशीब भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या काही वर्षातच सुरू झाला. अन्यथा त्यांनी त्या पुरस्काराचे नावही 'राजीव गांधी भारतरत्न पुरस्कार' असे ठेवले असते.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 08/06/2021 - 11:21 नवीन
आणी समजा राजीव गांधींनाच तो पुरस्कार जाहीर झाला असता तर.......आरशात पाहुन स्वतःला आरती ओवाळण्यासारखं आहे ते ????
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 05:56 नवीन
Nehru was awarded Bharat Ratna in 1955 when he was prime minister. Indira Gandhi was awarded in 1971 when she was prime minister. Rajiv Gandhi was awarded posthumously in 1991 when the Congress got back to power after winning an election just a month after his death(Sympathy votes maybe ;-) ) And incase you are wondering the highest civilian honour in India - The Bharat Ratna is given by the President based on recommendations by the Prime Minister. Like the Prime minister post the Nehru dynasty got the Bharat Ratna handed to them every generation(Hopefully Rahul Gandhi will end that streak unless experience a miracle). Are you still going to ask what contributions by Rajiv Gandhi led to him being awarded the Bharat Ratna?? On a side note it took our dear Prime Ministers almost 40 years to give Bharat Ratna to Ambedkar and Vallabhai Patel.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Fri, 08/06/2021 - 10:33 नवीन
राक्षस डकैत च्या गोल गोल जिल्ब्या
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 08/06/2021 - 10:33 नवीन
राजीव गांधींचे खेलरत्न या गोष्टीला अभूतपूर्व contribution आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/06/2021 - 12:16 नवीन
खेळ रत्न पुरस्कार . खेळाडू,खेळासाठी सर्व सुविधा देणारे राजकीय नेते, खेळाला आर्थिक मदत करणारी लोक . ह्या मधील कोणाच्या हि नावे खेळ रत्न देण्यास काही हरकत नाही खेळ रत्न म्हणजे खेळाडू च्याच नाव वरून दिला पाहिजे हे हास्यास्पद आहे. राजीव गांधी ह्यांनी भारतात खेळ संस्कृती रुजावी म्हणून प्रयत्न केले असतील तर त्यांचे नाव बदलायची काही गरज नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 05:58 नवीन
Why did india have to mortgage her gold? India's economic problems started worsening in 1985 as the imports swelled, leaving the country in a twin deficit: the Indian trade balance was in deficit at a time when the government was running on a huge fiscal deficit.[1] Russian Bloc broke with which India had rupee exchange in trade also caused problems. By the end of 1990, in the run-up to the Gulf War, the dire situation meant that the Indian foreign exchange reserves could have barely financed three weeks' worth of imports. Meanwhile, the government came close to defaulting on its own financial obligations. By July that year, the low reserves had led to a sharp depreciation/devaluation of the rupee, which in turn exacerbated the twin deficit problem.[2] The Chandrasekhar government could not pass the budget in February 1991[3] after Moody downgraded India's bond ratings. The ratings further deteriorated due to the unsuccessful passage of the budget. This made it impossible for the country to seek short term loans and exacerbated the existing economic crisis.[4] The World Bank and IMF also stopped their assistance, leaving the government with no option except to mortgage the country's gold to avoid defaulting on payments. 1991 crisis was also brought by poor policies of Rajiv Gandhi. But he was given BHARAT RATNA for Economic mess, IPKF blunder and Bofors plunder.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 06:00 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 06:01 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 06:02 नवीन
महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था! उसके बारे मे कभी आपने पढा था की इसका जिम्मे दार कौन है? बस यही पढाया गया की डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला! (श्री नरसिम्ह राव को श्रेय नही दिया गया) मगर देश को आर्थिक खाई मे किसने धकेला यह कही नही बताया जाता!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/06/2021 - 13:36 नवीन
श्री मोदी, आता मोटेरा स्टेडीयमला दिलेले स्वत:चे नाव कधी बदलतात ते पाहायचे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 08/06/2021 - 14:05 नवीन
हरकत नाही. ज्या ज्या मैदानांना पुढाऱ्यांची नावे दिली आहेत, त्या सर्व मैदानांना खेळाडूंची नावे द्यायला हवी.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 08/06/2021 - 14:36 नवीन
त्या मैदानाला मोदींचे नाव दिले जाणे समर्थनीय नाही हे त्यावेळीच ताज्या घडामोडींमध्ये लिहिले होते. तरीही एक प्रश्न--- मोटेरा स्टेडिअमला मोदी स्टेडिअम हे नाव कोणी दिले होते? मोदींनी की भारत सरकारने की गुजरात क्रिकेट असोशिएशनने? ते नाव जर भारत सरकारने दिले नसेल तर ते मोदी कसे बदलणार? तरीही माझे नाव स्टेडिअमला देऊ नका एवढे एक वाक्य मोदींनी म्हणायला हरकत नव्हती हे पण तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/06/2021 - 14:45 नवीन
तुम्ही कधी कधी खूपच भोळसट मत व्यक्त करता. मोदी जी देशाचे पंत प्रधान आहेत एक ताकत वान नेते आहेत. त्यांची संमती नसेल तर कोणताच निर्णय घेण्याची कोणाची हिम्मत आहे का. नाव देण्यासारखं महत्वाचे काम त्यांना विचारून च केले असणार .
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/06/2021 - 15:03 नवीन
एक गोंधळ https://www.loksatta.com/trending-news/indian-corona-vaccination-certificate-shown-on-lufthansa-counter-in-frankfurt-airport-and-confusion-happened-over-pm-modi-photo-scsg-91-2535143/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 08/06/2021 - 14:32 नवीन
खेळाला प्रोत्साहन देणारे धोरण मोदी सरकार नी जाहीर केले असते तर ते स्वागत करण्या योग्य होते. नाव बदलून खेळाचा दर्जा भारतात बदलणार नाही. आता जे खेळाडू टोकियो मध्ये देशाचे नाव उंच करत आहेत त्या मध्ये सरकार ची काय मदत आहे. स्वतःच्या हिमतीवर,आर्थिक संकटाला स्वतः मात करून त्यांनी विजय संपादित केला आहे. खेळासाठी वेगळे बजेट,प्रतेक शाळेला खेळण्याचे मैदान,उत्तम खेळाडू चा पूर्ण खर्च सरकारी खजिन्यातून असे काही तरी मोदी नी करायला पाहिजे होते. मोदी तेच करत आहेत जे काँग्रेस आता पर्यंत करत आली आहे दोन्ही पक्षात काही ही फरक नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/06/2021 - 16:31 नवीन
त्या स्मार्ट सिटी बननार होत्या त्या कुठवर आल्या??
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 08/06/2021 - 18:11 नवीन
गूगल नावाचे एक सर्च ईंजीन आहे. तिथे जरा कष्ट घेउन शोधले तर सापडते. जरा https://smartcities.gov.in/ इथे पण चक्कर टाका. बाकी सिटी कुठवर आल्या?? वगेरे प्रश्न मिपा वर विचारुन काहीही मिळणार नाही. सरकार शी पत्रव्यवहार करा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/06/2021 - 18:15 नवीन
नुसत्या पोकळ गप्पा. स्मार्ट सिटी म्हणे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 08/06/2021 - 18:40 नवीन
आप तो आप हो . . . माझा दंडवत स्वीकारा . . . _/\_
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/10/2021 - 04:01 नवीन
व्हॉटबाउटिझम! whataboutery!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/06/2021 - 18:12 नवीन
*“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला* राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. https://www.lokmat.com/politics/congress-sanjay-nirupam-criticised-pm-modi-over-rajiv-gandhi-khel-ratan-award-renamed-a719/
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 08/06/2021 - 18:39 नवीन
हरकत नाही. ज्या ज्या मैदानांना पुढाऱ्यांची नावे दिली आहेत, त्या सर्व मैदानांना खेळाडूंची नावे द्यायला हवी.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 08/06/2021 - 18:42 नवीन
असं कसं .. असं कसं ? फक्त मोदींनी केले पाहिजे ... बाकी सगळे ठीक आहे .. फक्त मोदीं चे नाव बदला . . .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/07/2021 - 08:54 नवीन
नाम बदलने में माहिर हैं साहब, इससे पहले भी वो 'बेरोजगारी'का नाम बदल कर 'आत्मनिर्भरता' कर चुके हैं. वाढते डिझेल-पेट्रोल दर, वाढती माहागाई यावर जनतेची मागणी आहे की तुम्हाला हे पद झेपत नसेल तर पद सोडले पाहिजे. सोडणार काम म्हणा. कंट्रोल गेलंय सरकारचं दुसरं काही नाही. चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/07/2021 - 09:43 नवीन
पत्ता सांगा. बरनॉल, ईनो, जेलुसिल वगैरे पाठवतो.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 08/13/2021 - 13:47 नवीन
मूळ्व्याधीचा त्रास आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sat, 08/07/2021 - 07:29 नवीन
तालिबानने दहशतवादी गटाने अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, तालिबानशी संबंधित इस्लामी अतिरेक्यांनी थाला श्री गुरु नानक साहिब गुरुद्वारामधून पवित्र शीख ध्वज निशान साहिब जबरदस्तीने काढून टाकला . अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील चमकानी येथे ही घटना घडली. भारताने याचा निषेध केला आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Sat, 08/07/2021 - 07:52 नवीन
भाजपचे केंद्र सरकार आता मोटार वाहन अपघात निधीची स्थापना करते आहे. याद्वारे रस्ते अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मदत दिली जाईल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/07/2021 - 08:23 नवीन
लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही शास्त्रज्ञाचा फोटो हवा. ;)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 08/07/2021 - 09:02 नवीन
लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील फोटो बघून जळजळ होते हे पाहून फार फार मौज वाटली.. ;)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 10:01 नवीन
I challenge you to read till the last line Try... If you cannot read. Just scroll down to be shocked! 1. Rajiv Gandhi Gold Cup Kabaddi Tournament 2. Rajiv Gandhi Sadbhavana Run 3. Rajiv Gandhi Federation Cup boxing championship 4. Rajiv Gandhi International tournament (football) 5. NSCI – Rajiv Gandhi road races, New Delhi 6. Rajiv Gandhi Boat Race, Kerala 7. Rajiv Gandhi International Artistic Gymnastic Tournament 8. Rajiv Gandhi Kabbadi Meet 9. Rajiv Gandhi Memorial Roller Skating Championship 10. Rajiv Gandhi memorial marathon race, New Delhi 11. Rajiv Gandhi International Judo Championship, Chandigarh 12. Rajiv Gandhi Memorial Trophy for the Best College, Calicut 13. Rajiv Gandhi Rural Cricket Tournament, Initiated by Rahul Gandhi in Amethi 14. Rajiv Gandhi Gold Cup (U-21), football 15. Rajiv Gandhi Trophy (football) 16. Rajiv Gandhi Award for Outstanding Sportspersons 17. All India Rajiv Gandhi Basketball (Girls) Tournament, organized by Delhi State 18. All India Rajiv Gandhi Wrestling Gold Cup, organized by Delhi State 19. Rajiv Gandhi Memorial Jhopadpatti Football Tournament, Rajura 20. Rajiv Gandhi International Invitation Gold Cup Football Tournament, Jamshedpur 21. Rajiv Gandhi Mini Olympics, Mumbai 22. Rajiv Gandhi Beachball Kabaddi Federation 23. Rajiv Gandhi Memorial Trophy Prerana Foundation 24. International Indira Gandhi Gold Cup Tournament 25. Indira Gandhi International Hockey Tournament 26. Indira Gandhi Boat Race 27. Jawaharlal Nehru International Gold Cup Football Tournament 28. Jawaharlal Nehru Hockey Tournament Stadium : 1. Indira Gandhi Sports Complex, Delhi 2. Indira Gandhi Indoor Stadium, New Delhi 3. Jawaharlal Nehru Stadium, New Delhi 4. Rajiv Gandhi Sports Stadium, Bawana 5. Rajiv Gandhi National Football Academy, Haryana 6. Rajiv Gandhi AC Stadium, Vishakhapatnam 7. Rajiv Gandhi Indoor Stadium, Pondicherry 8. Rajiv Gandhi Stadium, Nahariagun, Itanagar 9. Rajiv Gandhi Badminton Indoor Stadium, Cochin 10. Rajiv Gandhi Indoor Stadium, Kadavanthra,Ernakulam 11. Rajiv Gandhi Sports Complex , Singhu 12. Rajiv Gandhi Memorial Sports Complex, Guwahati 13. Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad 14. Rajiv Gandhi Indoor Stadium, Cochin 15. Indira Gandhi Stadium, Vijayawada, Andhra Pradesh 16. Indira Gandhi Stadium, Una, Himachal Pradesh 17. Indira Priyadarshini Stadium, Vishakhapatnam 18. Indira Gandhi Stadium, Deogarh, Rajasthan 19. Gandhi Stadium, Bolangir, Orissa 20. Jawahar Lal Nehru Stadium, Coimbatore 21. Rajiv Gandhi international cricket stadium,Dehradun 22. Jawaharlal Nehru Stadium, Chennai 23. Nehru Stadium(cricket), Pune Airports/ Ports : 1. Rajiv Gandhi International Airport, Shamshabad, Hyderabad, Telangana 2. Rajiv Gandhi Container Terminal, Cochin 3. Indira Gandhi International Airport, New Delhi 4. Indira Gandhi Dock, Mumbai 5. Jawaharlal Nehru Nava Sheva Port Trust, Mumbai Universities/Education Institutes: 1. Rajiv Gandhi Indian Institute of Management, Shilong 2. Rajiv Gandhi Institute of Aeronautics, Ranchi, Jharkhand 3. Rajiv Gandhi Technical University, Gandhi Nagar, Bhopal, M.P. 4. Rajiv Gandhi School of Intellectual Property Law, Kharagpur, Kolkata 5. Rajiv Gandhi Aviation Academy, Secundrabad 6. Rajiv Gandhi National University of Law, Patiala, Punjab 7. Rajiv Gandhi National Institute of Youth Development, Tamil Nadu Ministry of Youth Affairs and Sports Budgetary Allocation 2008-09 – 1.50 crore Budgetary Allocation 2009-10 – 3.00 crore 8. Rajiv Gandhi Aviation Academy, Begumpet, Hyderabad, A.P 9. Rajiv Gandhi Institute of Technology, Kottayam, Kerala 10. Rajiv Gandhi College of Engineering Research & Technology, Chandrapur, Maharashtra 11. Rajiv Gandhi College of Engineering, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 12. Rajiv Gandhi University, Itanagar, Arunachal Pradesh 13. Rajiv Gandhi Institute of Technology, Chola Nagar, Bangalore, Karnataka 14. Rajiv Gandhi Proudyogiki Vishwavidyalaya, Gandhi Nagar, Bhopal, M.P. 15. Rajiv Gandhi D.e.d. College, Latur, Maharashtra 16. Rajiv Gandhi College, Shahpura, Bhopal 17. Rajiv Gandhi Foundation, Rajiv Gandhi Institute for Contemporary Studies, New Delhi 18. Rajiv Gandhi Institute of Petroleum Technology, Raebareli, U.P. 19. Rajiv Gandhi Homeopathic Medical College, Bhopal, M.P. 20. Rajiv Gandhi Institute of Post Graduate Studies, East Godavari District, A.P. 21. Rajiv Gandhi College of Education, Thumkur, Karnataka 22. Rajiv Gandhi College of Veterinary & Animal Sciences, Pondicherry, Tamil Nadu 23. Rajiv Gandhi Institute of IT and Biotechnology, Bhartiya Vidhyapeeth 24. Rajiv Gandhi High School, Mumbai, Maharashtra 25. Rajiv Gandhi Group of Institutions, Satna, M.P. 26. Rajiv Gandhi College of Engineering, Sriperumbudur, Tamil Nadu 27. Rajiv Gandhi Biotechnology Centre, R.T.M., Nagpur University 28. Rajiv Gandhi Centre for Biotechnology, Thiruvananthapuram, Kerala 29. Rajiv Gandhi Mahavidyalaya, Madhya Pradesh 30. Rajiv Gandhi Post Graduate College, Allahabad, U.P. 31. Rajiv Gandhi Institute of Technology, Bangalore, Karnataka 32. Rajiv Gandhi Govt. PG Ayurvedic College, Poprola, Himachal Pradesh 33. Rajiv Gandhi College, Satna, M.P. 34. Rajiv Gandhi Academy for Aviation Technology, Thiruvananthapuram, HB GB HDD gv gv c dc fc Kerala 35. Rajiv Gandhi Madhyamic Vidyalaya, Maharashtra 36. Rajiv Gandhi Institute of Contemporary Studies, New Delhi 37. Rajiv Gandhi Centre for Innovation and Entrepreneurship 38. Rajiv Gandhi Industrial Training Centre, Gandhinagar 39. Rajiv Gandhi University of Knowledge Technologies, Andhra Pradesh 40. Rajiv Gandhi Institute Of Distance Education, Coimbatore, Tamil Nadu 41. Rajiv Gandhi Centre for Aquaculture , Tamil Nadu 42. Rajiv Gandhi University (Arunachal University), A.P. 43. Rajiv Gandhi Sports Medicine Centre (RGSMC), Kerala 44. Rajiv Gandhi Science Centre, Mauritus 45. Rajiv Gandhi Kala Mandir, Ponda, Goa 46. Rajiv Gandhi Vidyalaya, Mulund, Mumbai 47. Rajiv Gandhi Memorial Polytechnic, Bangalore, Karnataka 48. Rajiv Gandhi Memorial Circle Telecom Training Centre (India), Chennai 49. Rajiv Gandhi Institute of Pharmacy, Kasagod, Kerala 50. Rajiv Gandhi Memorial College Of Aeronautics, Jaipur 51. Rajiv Gandhi Memorial First Grade College, Shimoga 52. Rajiv Gandhi Memorial College of Education, Jammu & Kashmir 53. Rajiv Gandhi South Campus, Barkacha, Varanasi 54. Rajiv Gandhi Memorial Teacher’s Training College, Jharkhand 55. Rajiv Gandhi Degree College, Rajahmundry, A.P. 56. Indira Gandhi National Open University (IGNOU), New Delhi 57. Indira Gandhi Institute of Development & Research, Mumbai, Maharashtra 58. Indira Gandhi National Forest Academy, Dehradun 59. Indira Gandhi RashtriyaUran Akademi, Fursatganj Airfield, Rae Bareli, Uttar Pradesh 60. Indira Gandhi Institute of Development Research, Mumbai 61. Indira Gandhi National Tribal University, Orissa 62. Indira Gandhi B.Ed. College, Mangalore 63. Smt. Indira Gandhi College of Education, Nanded, Maharashtra 64. Indira Gandhi Balika Niketan B.ED. College, Jhunjhunu, Rajasthan 65. Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya, Raipur, Chhattisgarh 66. Smt. Indira Gandhi College of Engineering, Navi Mumbai, Maharashtra 67. Smt. Indira Gandhi Colelge, Tiruchirappalli 68. Indira Gandhi Engineering College, Sagar, Madhya Pradesh 69. Indira Gandhi Institute of Technology, Kashmere Gate, Delhi 70. Indira Gandhi Institute of Technology, Sarang, Dist. Dhenkanal, Orissa 71. Indira Gandhi Institute of Aeronautics, Pune, Maharashtra 72. Indira Gandhi Integral Education Centre, New Delhi 73. Indira Gandhi Institute of Physical Education & Sports Sciences, Delhi University, Delhi 74. Indira Gandhi High School, Himachal 75. Indira Kala Sangit Vishwavidyalaya, Chhattisgarh 76. Indira Gandhi Medical College, Shimla 77. Jawaharlal Nehru Technological University, Kukatpally, Andhra Pradesh 78. Nehru Institute of Mountaineering, Uttarakashi 79. Pandit Jawaharlal Nehru Institute of Business Management, Vikram University 80. Jawaharlal Nehru University, New Delhi 81. Jawaharlal Nehru Centre for Advanced Scientific Research, Bangalore 82. Jawaharlal Nehru Technological University, Kukatpally, AP 83. Jawaharlal Nehru Engineering College in Aurangabad, Maharashtra 84. Jawaharlal Nehru Centre for advanced Scientific Research, a deemed university, Jakkur, P.O. Bangalore 85. Jawaharlal Nehru Institute of Social Studies, affiliated to Tilak Maharashtra Vidyapith (Pune, Maharashtra) 86. Jawaharlal Nehru College of Aeronautics & Applied Sciences, Coimbatore, (ESTD 1968) 87. Jawaharlal Nehru Institute of Technology, Katraj, Dhankwdi, Pune, Maharashtra 88. Kamal Kishore Kadam’s Jawaharlal Nehru Engineering College in Aurangabad, Maharashtra 89. Jawaharlal Nehru Institute of Education & Technological Research, Nanded, Maharashra 90. Jawaharlal Nehru College, Aligarh 91. Jawaharlal Nehru Technological University, Hyderabad 92. Jawaharlal Nehru Krishi Vishwavidyalaya, Jabalpur 93. Jawaharlal Nehru B.Ed. College, Kota, Rajasthan 94. Jawaharlal Nehru P.G. College, Bhopal 95. Jawaharlal Nehru Government Engineering College, Sundernagar, District Mandi, H.P. 96. Jawaharlal Nehru Public School, Kolar Road, Bhopal 97. Jawaharlal Nehru Technological University, Kakinada, A.P. 98. Jawaharlal Nehru Institute of Technology, Ibrahimpatti, Andhra Pradesh 99. Jawahar Navodaya Vidyalaya 598 JNVs across India as of 2015–16 696. Jawahar Navodaya Vidyalaya 697. Indira Gandhi Centre for Atomic Research, Kalpakkam 698. Indira gandhi university rewari Haryana Awards: 1. Rajiv Gandhi Award for Outstanding Achievement 2. Rajiv Gandhi Shiromani Award 3. Rajiv Gandhi Shramik Awards, Delhi Labour Welfare Board 4. Rajiv Gandhi National Sadbhavana Award 5. Rajiv Gandhi Manav Seva Award 6. Rajiv Gandhi Wildlife Conservation Award 7. Rajiv Gandhi National Award Scheme for Original Book Writing on Gyan Vigyan 8. Rajiv Gandhi Khel Ratna Award 9. Rajiv Gandhi National Quality Award, Instituted by Bureau of Indian Standards in 1991 10. Rajiv Gandhi Environment Award for Clean Gandhi, Ministry of Environment & Forest, Govt. of India 11. Rajiv Gandhi Travelling Scholarship 12. Rajiv Gandhi(UK) Foundation Scholarship 13. Rajiv Gandhi Film Awards (Mumbai) 14. Rajiv Gandhi Khelratna Puraskar 15. Rajiv Gandhi Parisara Prashasti, Karnataka 16. RajivGandhi Vocational Excellence Awards 17. Rajiv Gandhi Excellence award 18. Indira Gandhi Peace Prize 19. Indira Gandhi Prize for National Integration 20. Indira Gandhi Priyadarshini Award 21. Indira Priyadarshini Vrikshamitra Awards, Ministry of Environment and Forests 22. Indira Gandhi Memorial National Award forBest Environmental & Ecological 23. Indira Gandhi Paryavaran Purashkar 24. Indira Gandhi NSS Award 25. Indira Gandhi Award for National Integration 26. Indira Gandhi Official Language Award Scheme 27. Indira Gandhi Award for Best First Film 28. Indira Gandhi Rajbhasha Awards for The Town Official Language 29. Indira Gandhi Prize” for Peace, Disarmament and Development 30. Indira Gandhi Prize for Popularization of Science Implementation 31. Indira Gandhi Shiromani Award 32. Indira Gandhi NSS Award/National Youth 33. Indira Gandhi Paryavaran Pushar award – search n correct 34. Indira Gandhi N.S.S Awards 35. Indira Gandhi award for social service, MP Govt. 36. Post Graduate Indira Gandhi Scholarship Scheme 37. Indira Gandhi Rajbhasha Award Scheme 38. Indira Gandhi Rajbhasha Shield Scheme 39. Indira Gandhi Vision of Wildlife Conservation Zoo, a seminar organized by Indira Gandhi National Forest Academy. 40. Jawaharlal Nehru award for International peace worth Rs 15 lakh cash given to many international figures, every year, including Yasser Arafat of Palestine Liberation Front in 1988 and U Thant in 1965. 41. Soviet Land Nehru Award, a cash prize of Rs. 20,000 given to Shyam Benegal in Dec 89, in recognition of the above film. 42. Jawaharlal Nehru Balkalyan awards of Rs.10,000 each to 10 couples by Govt. of Maharashtra (ToI-28-4-89). 43. Jawaharlal Nehru Memorial Fund, New Delhi, for Academic Achievement 44. Jawaharlal Nehru birth centenary research award for energy 45. Jawaharlal Nehru Award for International Understanding 46. Nehru Bal Samiti Bravery Awards 47. Jawaharlal Nehru Memorial Medal 48. Jawaharlal Nehru Prize” from 1998-99, to be given to organizations (preferably NGOs) for Popularization of Science. 49. Jawaharlal Nehru National Science Competition 50. Jawarharlal Nehru Student Award for research project of evolution of DNA Scholarship / Fellowship: 1. Rajiv Gandhi Scholarship Scheme for Students with Disabilities 2. Rajiv Gandhi National Fellowship Scheme for SC/ST Candidates, Ministry of Social Justice and Empowerment 3. Rajiv Gandhi National Fellowship Scheme for ST Candidates 4. Rajiv Gandhi Fellowship, IGNOU 5. Rajiv Gandhi Science Talent Research Fellows 6. Rajiv Gandhi Fellowship, Ministry of Tribal Affairs 7. Rajiv Gandhi National Fellowship Scheme for scheduled castes and scheduled tribes candidates given by University Grants Commission 8. Rajiv Gandhi Fellowship sponsored by the Commonwealth of Learning in association with Indira Gandhi National Open University 9. Rajiv Gandhi science talent research fellowship given by Jawaharlal Nehru Centre for advanced scientific research (to promote budding scientists) done in tandem with Department of Science and Technology and Rajiv Gandhi Foundation 10. Rajiv Gandhi HUDCO Fellowships in the Habitat Sector 11. Indira Gandhi Memorial Fellowships check 12. Fullbright scholarship now renamed Fullbright- Jawaharlal Nehru Scholarship 13. Cambridge Nehru Scholarships, 10 in number, for research at Cambridge University, London, leading to Ph. D. for 3 years, which include fee, maintenance allowance, air travel to UK and back. 14. Scheme of Jawaharlal Nehru Fellowships for Post-graduate Studies, Govt. of India. 15. Nehru Centenary (British) Fellowships/Awards National Parks/ Sanctuaries/ Museums: 1. Rajiv Gandhi (Nagarhole) Wildlife Sanctury, Karnataka 2. Rajiv Gandhi Wildlife Sanctury, Andhra Pradesh 3. Indira Gandhi National Park, Tamil Nadu 4. Indira Gandhi Zoological Park , New Delhi 5. Indira Gandhi National Park, Anamalai Hills on Western Ghats 6. Indira Gandhi Zoological Park, Vishakhapatnam 7. Indira Gandhi Rashtriya Manav Sangrahalaya (IGRMS) 8. Indira Gandhi Wildlife Sanctuary, Pollachi 9. Rajiv Gandhi Health Museum 10. The Rajiv Gandhi Museum of Natural History 11. Indira Gandhi Memorial museum, New Delhi 12. Jawaharlal Nehru museum in Aurangabad, Maharashtra opened by state govt. 13. Jawaharlal Nehru memorial Gallery, London 14. Jawaharlal Nehru planetarium, Worli, Mumbai. 15. Jawaharlal Nehru National Science Exhibition for Children Hospitals/Medical Institutions: 1. Rajiv Gandhi University of Health Science, Bangalore, Karnataka 2. Rajiv Gandhi Cancer Institute & Research Centre, Delhi 3. Rajiv Gandhi Home for Handicapped, Pondicherry 4. Shri Rajiv Gandhi college of Dental… Science & Hospital, Bangalore, Karnataka 5. Rajiv Gandhi Centre for Bio Technology, Thiruvanthapuram, Kerala 6. Rajiv Gandhi College of Nursing, Bangalore, Karnataka 7. Rajiv Gandhi Super Specialty Hospital, Raichur 8. Rajiv Gandhi Institute of Chest Diseases, Bangalore, Karnataka 9. Rajiv Gandhi Paramedical College, Jodhpur 10. Rajiv Gandhi Medical College, Thane, Mumbai 11. Rajiv Gandhi Institute of Pharmacy, Karnataka 12. Rajiv Gandhi Hospital, Goa 13. Rajiv Gandhi Mission on Community Health, Madhya Pradesh 14. Rajiv Gandhi Super Specialty Hospital, Delhi 15. Rajiv Gandhi Homoeaopathic Medical College, Chinar Park, Bhopal, M.P 16. North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health & Medical Sciences , Shilong, Meghalaya 17. Indira Gandhi Medical College, Shimla 18. Indira Gandhi Institute of Child Health, Bangalore 19. Indira Gandhi Institute of Medical Sciences, Sheikhpura, Patna 20. The Indira Gandhi Paediatric Hospital, Afghanistan 21. Indira Gandhi Institute of Child Health Hospital, Dharmaram College, Bangalore 22. Indira Gandhi Institute of Child Heath, Bangalore 23. Indira Gandhi Medical College, Shimla 24. Indira Gandhi Institute of Dental Science, Kerala 25. Indira Gandhi Memorial Ayurvedic Medical College & Hospital, Bhubaneshwar 26. Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur 27. Indira Gandhi Eye Hospital And Research Centre, Kolkata 28. Indira Gandhi Hospital, Shimla 29. Indira Gandhi Women and Children Hospital , Bhopla 30. Indira Gandhi Gas Relief hospital, Bhopal 31. Kamla Nehru Hospital, Shimla 32. Chacha Nehru Bal Chikitsalaya 33. Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education and Research (JIPMER), Puducherry 34. Jawaharlal Nehru Cancer Hospital and Research Centre, Bhopal 35. Jawaharlal Nehru Medical College in Raipur. 36. Nehru Homoeopathic Medical College & Hospital, New Delhi 37. Nehru, Science Centre, Worli, Mumbai 38. Jawaharlal Nehru Cancer Hospital & Research Centre, Bhopal 39. Pandit Jawaharlal Nehru Institute of Homoeopathic Medical Sciences, Maharashtra 40. Indira Gandhi hospital Dwarka, Delhi Institutions / Chairs / Festivals: 1. Rajiv Gandhi National Institute of Youth Development. (RGNIYD), Ministry of Youth and Sports 2. Rajiv Gandhi National Ground Water Training & Research Institute, Faridabad, Haryana 3. Rajiv Gandhi Food Security Mission in Tribal Areas 4. Rajiv Gandhi National Institute of Youth Development 5. Rajiv Gandhi Shiksha Mission, Chhattisgarh 6. Rajiv Chair Endowment established in 1998 to create a Chair of South Asian Economics 7. Rajiv Gandhi Project – A pilot to provide Education thru Massive Satellite Connectivity up grassroot Level 8. Rajiv Gandhi Rural Housing Corporation Limited (Government of Karnataka Enterprise) 9. Rajiv Gandhi Information and Technology Commission 10. Rajiv Gandhi Chair for Peace and Disarmament 11. Rajiv Gandhi Music Festival 12. Rajiv Gandhi Memorial Lecture 13. Rajiv Gandhi Akshay Urja Diwas 14. Rajiv Gandhi Education Foundation, Kerala 15. Rajiv Gandhi Panchayati Raj Convention 16. The Rajiv Gandhi Memorial Educational and Charitable Society, Kasagod,Kerala 17. Rajiv Gandhi Memorial trophy ekankika spardha, Prerana Foundation, Kari Road 18. Indira Gandhi National Centre for the Arts, Janpath, New Delhi 19. Indira Gandhi Panchayati Raj & Gramin Vikas Sansthan, Jaipur, Rajasthan 20. Indira Gandhi Centre for Atomic Research (IGCAR), Kalpakkam 21. Indira Gandhi Institute for Development and Research , Mumbai 22. Indira Gandhi Institute of Cardiology (IGIC), Patna 23. Indira Gandhi National Center for the Arts, New Delhi 24. Indira Gandhi National Foundation, Thiruvananthapuram, Kerala 25. Indira Gandhi Mahila Sahakari Soot Girani Ltd, Maharashtra 26. Indira Gandhi Conservation Monitoring Centre , Ministry of Environment & Forest 27. Post-Graduate Indira Gandhi Scholarship for Single Girl Child 28. Jawahar Shetkari Sahakari Sakhar Karkhana Ltd. 29. Nehru Yuva Kendra Sangathan 30. Jawaharlal Nehru Centenary celebrations 31. Postal stamps of different denominations and one Rupee coins in memory of Jawaharlal Nehru. 32. Jawaharlal Nehru Memorial Trust (U.K.) Scholarships 33. Jawaharlal Nehru Custom House Nhava Sheva, Maharashtra 34. Jawaharlal Nehru Centre for. Advanced Scientific Research, Bangalore 35. Jawaharlal Nehru Cultural Centre, Embassy of India, Moscow 36. Pandit Jawaharlal Nehru Udyog Kendra for Juveniles, Pune, Maharastra 37. Pandit Jawaharlal Nehru college of agriculture and research institute , Pondicherry Roads/Buildings/places: 1. Rajiv Chowk, Delhi 2. Rajiv Gandhi Bhawan, Safdarjung, New Delhi 3. Rajiv Gandhi Handicrafts Bhawan, New Delhi 4. Rajiv Gandhi Park, Kalkaji, Delhi 5. Indira Chowk, New Delhi 6. Nehru Planetarium, New Delhi 7. Nehru Yuvak Kendra, Chanakyapuri, New Delhi 8. Nehru Nagar, New Delhi 9. Nehru Place, New Delhi 10. Nehru Park, New Delhi Nehru House, BSZ Marg, New Delhi 11. Jawaharlal Nehru Government House New Delhi 12. Rajiv Gandhi Renewable Energy Park, Gurgaon, Haryana 13. Rajiv Gandhi Chowk, Andheri, Mumbai 14. Indira Gandhi Road, Mumbai 15. Indira Gandhi Nagar, Wadala, Mumbai 16. Indira Gandhi Sports Complex, Mulund, Mumbai 17. Nehru Nagar, Kurla, Mumbai 18. Jawaharlal Nehru gardens at Thane, Mumbai 19. Rajiv Gandhi Memorial Hall, Chennai 20. Jawaharlal Nehru Road, Vadapalani, Chennai, Tamilnadu 21. Rajiv Gandhi Salai (Old Mahabalipuram road named after Rajiv Gandhi) 22. Rajiv Gandhi Education City, Haryana 23. Mount Rajiv, a peak in Himalaya 24. Rajiv Gandhi IT Habitat, Goa 25. Rajiv Gandhi Nagar, Chennai 26. Rajiv Gandhi Park, Vijayawada 27. Rajiv Gandhi Nagar in Coimbatore, Tamil Nadu 28. Rajiv Gandhi Nagar, Trichy, Tamil Nadu 29. Rajiv Gandhi IT Park, Hinjewadi, Pune 30. Rajiv Gandhi Panchayat Bhav , Palanpur Banaskantha 31. Rajiv Gandhi Chandigarh Technology Park, Chandigarh 32. Rajiv Gandhi Smriti Van, Jharkhand 33. Rajiv Gandhi statue, Panaji, Goa 34. Rajiv Gandhi Road, Chittoor 35. Rajiv Gandhi Memorial at Sriperumbudur 36. Indira Gandhi Memorial Library, University of Hyderabad 37. Indira Gandhi Musical Fountains, Bangalore 38. Indira Gandhi Planetarium , Lucknow 39. Indira Gandhi Centre for Indian Culture (IGCIC), High Commission of India, Mauritus 40. Indira Gandhi Zoological Park, Eastern Ghats of India 41. Indira Gandhi Canal, Ramnagar, Jaisalmer 42. Indira Gandhi Industrial Complex, Ranipet, Vellore District 43. Indira Gandhi Park, Itanagar 44. Indira Gandhi Squiare , Pondicherry 45. Indira Gandhi Road, Willingdon Island, Cochin 46. Indira Gandhi Memorial Tulip Garden, Kashmir 47. Indira Gandhi Sagar Dam, Nagpur 48. Indira Gandhi bridge, Rameshvar, Tamil Nadu 49. Indira Gandhi Hospital, Bhiwandi Nizampur Municipal Corporation 50. Indira Gandhi memorial cultural Complex, UP Govt. 51. Indira Gandhi Sports Stadium, Rohru District, Shimla 52. Indira Gandhi Panchayati Raj Sansthan , Bhopal 53. Indira Gandhi Nagar, Rajasthan 54. Indira Nagar, Lucknow 55. Roads are named after Jawaharlal Nehru in many cities e.g. in Jaipur, Nagpur, Vile Parle, Ghatkopar, Mulund etc. 56. Nehru Nagar, Ghaziabad 57. Jawaharlal Nehru Gardens, Ambarnath 58. Jawarharlal Nehru Gardens, Panhala 59. Jawaharlal Nehru market, Jammu. 60. Jawaharlal Nehru Tunnel on the Jammu Srinagar Highway 61. Nehru Chowk, Ulhas Nagar, Maharashtra. 62. Nehru Bridge on the river Mandvi, Panaji, Goa 63. Nehru Nagar Ghaziabad 64. Jawaharlal Nehru Road, Dharmatala, Kolkata 65. Nehru Road, Guwahati 66. Jawahar Nagar, Jaipur 67. Nehru Vihar Colony, Kalyanpur, Lucknow 68. Nehru Nagar, Patna 69. Jawaharlal Nehru Street, Pondicherry 70. Nehru Bazaar, Madanapalli, Tirupathi 71. Nehru Chowk, Bilaspur. MP 72. Nehru Street, Ponmalaipatti, Tiruchirapalli 73. Nehru Nagar, S.M. Road, Ahmedabad 74. Nehru Zoological Park, Hyderabad 75. Rajiv Gandhi Zoological park (Zoo), Pune 76. Rajiv Gandhi Infotech Park, Hinjewadi, Pune. 77. Nehru Nagar, Nashik Pune. Road. And many more. Additionally, there are 100+ state and central government schemes named after Nehru-Indira-Rajiv. So, if you don't vote for congress you won't be able to see India named with Rahul Gandhi. It would be because of you that the old Indian tradition of naming everything Gandhi would end. That would be a sin! So it's your national duty to vote for Congress. Edit 1: Based on requests in comments, here we have list of things named after Sanjay Gandhi. Sanjay Gandhi National Park, Mumbai. Sanjay Gandhi Memorial Hospital, New Delhi. Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Science, Lucknow. Sanjay Gandhi Animal care center, New Delhi. Sanjay Gandhi Institute if Trauma and Orthopaedics (SGITO), Bangalore. Sanjay Gandhi Hospital, Jayanagar, Bangalore. Sanjay Gandhi Memorial Hospital, Rewa, MP. Sanjay Gandhi Award in Environment and Ecology Sanjay Gandhi institute of dairy technology, Patna. Sanjay Gandhi Biological Park , Patna. Sanjay Gandhi Polytechnic college, Bellary Sanjay Gandhi Polytechnic college, Jagadish pur, Amethi Sanjay Gandhi College of Education, Bangalore. Sanjay Gandhi College of Nursing, Bangalore. Sanjay Gandhi memorial College, Ranchi. Sanjay Gandhi Mahila College, Gaya Sanjay Gandhi Govt. Autonomous PG College, Sidhi, MP. Sanjay Gandhi College, Shimla. Sanjay Gandhi College of Nursing,Sultanpur, Delhi. Sanjay Gandhi College and Research center, Vidhisha, MP. Sanjay Gandhi BEd College, Vidhisha, MP. Sanjay Gandhi Sarvodaya Science College, jabalpur. Sanjay Gandhi Inter college, Saran, Bihar. Sanjay Gandhi College of Law, Jaipur. Sanjay Gandhi Memorial Government polytechnic College, Hyderabad. Sanjay Gandhi PG College, Sururpur, Meerut, UP. Sanjay Gandhi Stadium, Patna. Sanjay Gandhi Stadium, Narsingharh, MP. Sanjay Gandhi Market, Jalandhar. Sanjay Gandhi Transport nagar, Delhi. And, a single statue of Patel, another Congressman, has become indigestible to them & their Chelas! What a shameless act!! Hell with these people.. Please share this and let the country know the massive
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 08/07/2021 - 10:27 नवीन
१. राजीव गांधी सेतू म्हणजे मुंबईचा वांद्रे-वरळी सेतू. २. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही एक चांगली योजना आहे. ह्या योजनेद्वारे ग्रामीण महाराष्ट्रात बर्‍याच निराधार लोकांना मदत मिळते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/07/2021 - 10:39 नवीन
बरीच मोठी लिस्ट आहे संपता संपत नाही काँग्रेस सरकार नी देशात अनेक tech कॉलेजेस,विविध संशोधन संस्था,खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार,खूप मोठा प्रमाणात शिक्षण संस्था,मेडिकल कॉलेज,हवाई तळ. काय काय निर्माण केले होते. खरे साहेब thanks. काँग्रेस नी काय केले ह्या प्रश्न चे उत्तर तुम्ही परस्पर दिले. मोदी सरकार नी अशाच संस्था,पुरस्कार,कॉलेजेस,हवाई तळ,मेडिकल कॉलेज,संशोधन संस्था स्थापन कराव्यात. आणि खुशाल मोदी साहेबाचे नाव द्यावे. आमचा पाठिंबा आहे. फक्त पहिल्या सरकार नी निर्माण केलेल्या विविध संस्था,पुरस्कार,कॉलेजेस,medical colleges, संशोधन करणाऱ्या संस्था ह्यांची नावं बदलून स्वतः ची नाव देवू नयेत. आयत्या पिठावर रेगोट्या नकोत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sat, 08/07/2021 - 12:18 नवीन
एवढं सगळं निर्माण करूनही जनतेने त्यांना घरी बसवले? तेही दोनदा?? काय ही जनता... :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 15:10 नवीन
काँग्रेस सरकार नी निर्माण केलेल्या गोष्टी काय त्यांची खाजगी जहागीर होती ? कि ज्याचे नाव द्यायला त्यांना एकच एक खानदान मिळाले? हा पैसा जनतेचा होता ना? उगाच स्वतःचिच टिमकी वाजवतात आणि भारतात जसे काही दुसरे लोक मूर्ख आणि कर्तृत्वहीन आहेत? आणि तुम्ही असल्या हलकटांचे समर्थन करताय? खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद याना देण्यामागे मेजर ध्यानचंद यांनी भारताचे नाव जगात उज्ज्वल केले आहे इतकं पण दिसू नये?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/07/2021 - 15:15 नवीन
स्टेडम देखील मोदींच्या पैशाने बनवलं असावं असं वाटत नाही.०
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/07/2021 - 16:48 नवीन
स्टेडियम ला श्री मोदी यांचे नाव द्यायची गरज नव्हती हे मान्य आहे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा