चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल...
https://www.loksatta.com/maharashtra-news/people-attack-on-police-in-sangamner-ahmednagar-sgy-87-2464555/
--------
तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली
https://www.tv9marathi.com/crime/pune-police-asi-sameer-sayyad-murdered-by-tadipar-goon-pravin-mahajan-near-budhwar-peth-crime-news-today-450790.html
-------------
साधू हत्याकांड, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार, आणि आता वरील बातम्या .....
-----------
कायद्याचा धाक नसेल तर, अशा बातम्या येतच राहणार ...
खिळ्या परी नाल गेली, नाली पाई घोडा गेला, घोड्या पाई स्वार गेला, स्वारा पाई राष्ट्र गेले..... इतका अनर्थ खिळ्याने केला....
70 वर्षांत कॉंग्रेसने केलेल्या चुकीची फळे निस्तरायला, भाजप शिवाय पर्याय नाही....हे खरचं... पण भाजपाने त्यानादात पुन्हा पुढिल ७०वर्ष देखील सुधारणे जमणार नाही अशा चुका करणे टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे. अन्यथा चायना आणी भारताच्या नगरीकांचे भवीश्यातील हाल तितकेच समान असतील.२०१३ मध्ये सामीच्या वास्तव्याची मुदत संपल्यानंतर त्याला हाकलण्याऐवजी मुंबईचे पोलिस आयुक्त शिंत्रे स्वतः त्याच्या घरी गेले होते व त्याला व्हिसा नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. अर्थात यात रालोआ सरकार सुद्धा मागे नाही. त्यांच्या काळातच २०१५ मध्ये सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.धिस इज रेडीक्ल्युलॉस