चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/
🗣 चर्चा
(205)
म
मुक्त विहारि
Tue, 04/27/2021 - 16:12
नवीन
ते तुम्हाला पण समजलेले नाही ....
करोनाच्या काळात देखील, सचिन वाझे प्रकरण घडत होतेच....
आता, जैतापूर, नाणार प्रकल्प पण जमिनीतून बाहेर यायची शक्यता आहे..
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Tue, 04/27/2021 - 11:50
नवीन
स्टोरीया फुडस. खांग्रेसी गुलाम संतप्त. :-)
पैचान क्योंन?
https://www.youtube.com/watch?v=ohp7K8SDk0I
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Tue, 04/27/2021 - 14:00
नवीन
मस्त जाहीरात आहे.
त्या ॲक्टर ने प्रौढ बालकाचा रोल मस्त केला आहे. टिव्हीवरच सगळं खोटं असतं अस माझी आजी म्हणायची .. पण का कोण जाणे तो व्यक्ती कुठेतरी पहिल्या सारखं वाटत. :D
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 04/27/2021 - 15:26
नवीन
जबरदस्त
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 04/27/2021 - 17:06
नवीन
क्विंट ने पैसे राज्यांना पैसे ऍलोकेट केले नाहीत हे छापले. इथे चर्चा झालेल्या व्यतिरिक्त काही गोष्टी-
१. दिल्ली सरकार कडून दोन हॉस्पिटल्सचा साईट क्लिअरन्स लवकर आला नाही. (हा दावा दि. स. ने फेटाळला आहे.)
२. महाराष्ट्र्र यूपी आणि दिल्ली इथे ऍलोकेट केलेल्या प्लांट पैकी १ बांधून झाला. त्यांना अनुक्रमे ११, १४, ८ प्लांट ऍलोकेट केले होते.
३. दिल्ली सरकारने असाही आरोप केला आहे की टेंडर दिलेल्या फर्म्स पैकी एक फर्म्स ज्यांना सिग्निफिकन्ट, म्हणजे १४० प्लांट चे टेंडर दिले होते तो "पळून गेला (ran away)" आणि दिल्ली प्लँट वाले व्हेंडर उत्तर देत नाहीत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाराखालील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये सुद्धा अलोकेटेड प्लांट लागला नाही आहे, ह्यावरून हे स्पष्ट व्हावे, असे दि. स. म्हणते.
१४० टेंडर्स च्या फर्मचे खरे असल्यास चिंताजनक आहे.
त्याशिवाय केंद्राने नवे ५५१ प्लांट बांधायचा प्लॅन केला आहे.
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/news/india/551-new-oxygen-generation-plants-to-be-set-up-in-govt-hospitals-under-pmcares/amp-11619334293562.html
https://www.thequint.com/amp/story/news/webqoof/no-centre-did-not-allocate-funds-for-oxygen-plants-to-states
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5