चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corporations-in-andhra-pradesh/articleshow/81496372.cms#_ga=2.225653400.363988111.1611478902-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue
आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.
हजारो
घडतात.. कशाला थापा मारताय? मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन
झाल्याने पोटनिवडणुका. थापाडेराव राव काहीही वाचत नाहीत काहीही ऐकत नाहीत सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना बोधीवृक्षाखाली बसून आपोआप होतच असते तेंव्हा त्यांना सर्व मिपाकरांनी शरण जावे हे उत्तम.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Mailiमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Mailiतुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका.१८८ प्रभू तुम्ही तर कोणत्याही धाग्यावर प्रतिसादच देऊ नका. आता त्यावर हसायला येत नाही पण कीव येते तुमची.