आघाडी सरकारने, गेल्या वर्षभरांत किती कामे केली आहेत?
साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे...
गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते.
सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते..
आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही...
आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत.
संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही
दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे
अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे.
अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते....
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-- मिपा व्यवस्थापन
आपल्याला भीक मागावी लागते हक्क च्या पैश्यासाठी.
थापाडे महाराज गेल्या ६० वर्षापैकी ४९ वर्षे काँग्रेसचे राज्य होते गेले एक वर्ष महा भिकार आघाडीचे आहे आणि १० वर्षे भाजप आणि शिवसेनेचे. मग तुमच्या हक्कासाठी भीक मागायला कुणी लावलं तुम्हाला याचा उत्तर द्या बरंत्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही...असहमत. इथे राहिलो तर पॅन्ट शर्ट उतरवून खादीचा सदरा लेंगा घालावा लागणार. मग मड्डम जवळ नाय घेणार. या भीतीने साहेब गेला. हिटलरनी सायबाला चड्डी पण घालायची औकात ठेवली नस्ती ही अंधश्रद्धा आहे :-)अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....बरोबर. पण मला वाटते जपाननी काशी घातली नसती तर साहेबाला अजून लवकर पळावे लागले असते.