आघाडी सरकार आणि सामान्य जनता
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.
2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.
3. साधु हत्याकांड
4. तांदूळ घोटाळा
5. अर्भक मृत्यू
6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत
7. वाढीव पेट्रोल दर.
8. ड्रगचा वाढता वापर...
9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल
10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले
11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे.
12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ
एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....
🗣 चर्चा
(159)
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 09:32
नवीन
मागील १० महिन्यात मुख्यमंत्री १० वेळा सुद्धा घराबाहेर आलेले नाहीत. सर्व कामे ठप्प आहेत. एक मंत्री २ वर्षे तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आहे, एका मंत्र्यांने मागितलेल्या खंडणीमुळे एका व्यावसायिकाला आत्महत्या करावी लागली व तोच मंत्री आपल्यावर टीका करणाऱ्यांंना घरी पकडून आणून मारहाण करतो, अजून एक मंत्र्याची कबुतरबाजी नुकतीच बाहेर आली, अजून एका मंत्र्याचा जावई अंमली पदार्थांच्या विक्रीत सापडून तुरुंगात आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांंना घरी जाऊन बदडले जाते. हे सर्व बदनाम मंत्री अजून मंत्रीपदावर विराजमान आहेत.
२०२०-२१ शैक्षणिक वर्ष अजून सुरू झाले नाही. ११ वी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अजूनही संपलेली नाही व त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नाही. कोणत्याही अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा झालेली नाही. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली. एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष पूर्ण वाया गेले आहे व पुढील वर्ष सुध्दा वाया जाण्याची चिन्हे आहेत.
आर्थिक परिस्थिती सुद्धा ठप्प आहे. चित्रपटगृहे, पर्यटनस्थळे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अजूनही बहुतांशी बंद आहेत.
आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन शक्यतो लवकरात लवकर परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही योजना नाही. केवळ आला दिवस ढकलणे सुरू आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 01/19/2021 - 08:59
नवीन
ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचे विश्लेषण कुणी देईल का?
सामनातील लेखानुसार महाआघाडी स्पष्टपणे जिंकली आहे.(मटामधील बातमीनुसार. सामना वाचत नाही पण अलिकडे मटामध्येच सामना मध्ये काय बातम्या आहेत ह्याच्या बातम्या असतात.)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 09:15
नवीन
आपणच जिंकलो असा चारही पक्षांचा दावा आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विश्लेषण करण्यासारखे काहीही नसते. उमेदवाराच्या वैयक्तीक संपर्कावर मते मिळतात. येथे पक्षाचा संबंध नसतो.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 01/19/2021 - 09:18
नवीन
पक्षनिहाय आकड्यांनुसार, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
बाकी सामनाचे मालक, महाआघाडीच्या टोळीचा एक भाग असल्याकारणाने, सामनातील लेख आणि बातम्या त्याच टाईपच्या असणार, त्यामुळे....
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Tue, 01/19/2021 - 14:12
नवीन
महाविकास आघाडी ने या निवडणुका युती करून लढवल्या होत्या का??
नसेल तर हा विजय महाविकास आघाडीचा कसा काय असू शकतो?? पहिल्यांदा एकमेकाच्या विरोधात लढायचे आणि नंतर रिजल्ट आल्यावर तिघांची बेरीज करून हा आमचा विजय आहे म्हणायचे हे थोडं विचित्र आहे..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 14:19
नवीन
सर्वच पक्ष सोयिस्कर युती करतात.
उदाहरणार्थ चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी युती केली होती. तरीही पराभव झाला.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/19/2021 - 13:21
नवीन
https://navbharattimes.indiatimes.com/state/maharashtra/other-cities/a-16-year-old-girl-raped-by-10-people-in-solapur/articleshow/74097245.cms
एक वर्ष होत आले तरी, नंतरच्या बातम्या नाहीत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 01/19/2021 - 14:30
नवीन
फक्त एवढाच अर्थ घ्यायचा ग्रामपंचायत निकाला वरून की.
तिनी पक्ष एकत्र आली तर bjp ची हार पक्की आहे.
जवळ जवळ 9000 ग्रामपंचायती तिन्ही पक्षा कडे मिळून आहेत .
आणि BJP कडे फक्त 3100 की 3200.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Tue, 01/19/2021 - 14:33
नवीन
भाजप हरणार he दिसताक्षणी तुम्हाला आनंदाच्या उकळ्या च फुटतायेत जणू..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 14:47
नवीन
ग्रामपंचायत निवडणुक निकालांचा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी कणभरही संबंध नसतो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/19/2021 - 14:55
नवीन
कारण, मतांचे विकेंद्रीकरण, हळूहळू होत आहे.
शिवाय, भाजपला हरवायचे असेल (जनता गेली खड्ड्यात), तर, एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टरवादी कॉंग्रेस, ह्या तिघांनाही माहिती आहे.
ही निवडणूक, पुढील निवडणूकीत आपापसातील जागा वाटपासाठी लिटमस टेस्ट होती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 15:37
नवीन
पुढील विधानसभा निवडणुक २०१९ प्रमाणेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप-सेना अशीच होईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप विरूद्ध सेना अशीही थोडी शक्यता आहे. भाजप सेनेशी पुन्हा एकदा जमवून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली तर आम्ही पाठिंबा देऊ, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर सांगितले आहे. ऑक्टोबर मध्ये फडणवीस व संजय राऊत यांची तब्बल दोन तास चर्चा झाली. एकंदरीत सेनेला पाठिंबा देऊन सेनेकडे अजून काही काळ मुख्यमंत्रीपद ठेवावे अशा वाटाघाटी सुरू आहेत.
परंतु काहीही झाले तरी व कशीही आणि कधीही निवडणुक झाली तरी पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असेल हे नक्की.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/19/2021 - 15:39
नवीन
असे झाले तर, भाजपचा मतदार, भाजपला मतदान करणार नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 16:15
नवीन
फडणवीसांच्या ५ वर्षातील काही अत्यंत चुकीच्या निर्णयांंमुळे भाजपच्या काही मतदारांनी २०१९ मध्येच भाजपला मत दिले नव्हते. त्यामुळे सेनेबरोबर युती करूनही २०१४ च्या तुलनेत भाजपची मते कमी झाली व जागाही कमी झाल्या. आता परत सेनेशी युती केली तर भाजप महाराष्ट्रात संपेल.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Tue, 01/19/2021 - 17:18
नवीन
मुळात भाजपला एका मेकओवरची गरज आहे.शरद पवार व अजित पवार ह्या काका पुतण्यांनी फडणवीसांना अक्षरशः मूर्ख बनवले.पुन्हा तोच चेहरा घेऊन समोर जाणे हि फार मोठी जोखीम ठरेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 17:42
नवीन
+ १
फडणवीस व चंद्रकांत पाटील या दोघांची भाजप मतदारांमध्ये सुद्धा खूप नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. भाजपने या दोघांऐवजी नवीन नेते निवडले तरच महाराष्ट्रात भाजपची घसरण थांबेल.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 01/19/2021 - 18:26
नवीन
अर्णव आणि कंगना ला उघड समर्थन देण्या मुळे जे पाहिले bjp चे मतदार होते ते पण bjp पासून दूर गेले .
राम कदम चे माकड चाळे महाराष्ट्र मधील जनतेला आवडले नाही.
आघाडी सरकार चा विरोध करता करता आपण महाराष्ट्र चाच विरोध करत आहोत हे bjp च्या लक्षात आले नाही.
ज्या सुशांत साठी bjp नी महाराष्ट्र ची बदनामी केली त्या प्रकरणाचं तपास cbi नी करून सुद्धा मुंबई पोलिस चुकीचे होते हे दाखवता आले नाही.
त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही पण महाराष्ट्र ची बदनामी मात्र bjp नी केली .
आणि त्याचा दूरगामी परिणाम नक्कीच होणार आहे
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Tue, 01/19/2021 - 18:48
नवीन
सहमत.
एरवी फडणवीस मला धुरंधर राजकारणी आहेत असे वाटायचे पण तो फासलेला पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर माझे मत थोडे बदलले.
चंद्रकांत पाटील फक्त मराठा नेतृत्वाच्या चेहऱ्यासाठी पक्षात घेतले आहेत असे वाटते. त्यांच्यात ना आक्रमक पणा ना सडेतोड उत्तर देण्याची ताकद. कोल्हापूर वरून निवडणुकीत उभे राहिले असते तर निवडून येणे अवघड होते. किंबहुना ते पडलेच असते. जनतेमध्ये तेवढा रोष होता हे नक्की ( कारण कोल्हापूर मध्ये पूरपरिस्थिती गंभीर असताना BJP च्या नेत्यानीं केलेले दुर्लक्ष ). .. त्यामुळेच पुण्याच्या सेफ जागेतून निवडणूक लढवली. पण असे करताना पुण्यात ज्यांनी इतकी वर्षे कष्ट घेतले त्यांच्यावर अन्याय झाला हे नक्की.
रावसाहेब दानवे बद्दल तर न बोललेलंच बरं. पूर्णतः वाचाळवीर माणूस. कसा काय प्रदेशाध्यक्ष आहे कुणास ठाऊक. यांच्या घरातील भांडणामुळे औरंगाबाद ची सीट विधानसभा निवडणुकित हरले. अन्यथा तिथे युतीची ( शिवसेनेची ) सीट आली असती.
विनोद तावडे कुठेही दिसत नाहीत.
एकनाथ खडसे यांच्यासारख्या व्यक्तीस पक्ष सोडण्याची वेळ का आली हे देखील समजले नाही. शेवटपर्यंत त्यांनी विचारले की माझा गुन्हा काय पण कोणाकडूनच उत्तर आले नाही. शेवटी त्यांनी NCP ची वाट धरली. पण खरे सांगायचे तर त्यांनीच विदर्भात पक्ष उभा केला.
त्यांच्यावर MIDC जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप होता. पण असे आरोप सर्वच पक्षात कितीतरी नेत्यांवर आहेत. त्यामुळे कोणी त्यांना वाळीत टाकल्यासारखे वागवत नाही.
मुनगंटीवार त्यातल्या त्यात थोडे बरे वाटतात. पण त्यांना तितके फुटेज मिळताना दिसत नाही.
BJP म्हणजे फडणवीसआणि फडणवीस म्हणजेच BJP he जे काही समीकरण बनले होते ( अजूनही आहे ) ते येणाऱ्या निवडणुकीत BJP साठी घातक ठरेल यात शंका नाही.
BJP मध्ये मेकओवर होणे गरजेचे आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 01/19/2021 - 19:13
नवीन
स्पष्ट सांगायचं तर चंद्रकांत पाटील हे भाजपचे राऊत आहेत (अत्यंत वाचाळ, बेतात वक्तव्ये, फुशारक्या, उद्या म्हणे ते कसलातरी गौप्यस्फोट करणार आहेत) आणि फडणवीस भाजपचे शरद पवार आहेत (अत्यंत विश्वासघातकी, सहकाऱ्यांना संपविणे, भ्रष्टांंना संरक्षण, सत्तेसाठी काहीही करायला तयार इ.). या दोघांना मोदी-शहांनी का मुक्तहस्त दिला आहे ते समजत नाही. हे दोघे भाजपला संपविणार.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/20/2021 - 04:57
नवीन
कानडाऊ योगेशू सहनत +१
- Log in or register to post comments
स
सॅगी
Tue, 01/19/2021 - 17:25
नवीन
जोवर काँग्रेस अस्तित्वात आहे तोवर भाजपही राहणार हे नक्की, त्यामुळे भाजप महाराष्ट्रात (फॉर दॅट मॅटर, देशात) संपेल असे काही वाटत नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/19/2021 - 15:41
नवीन
राष्ट्रवादीला मरण नाही
नंतर मात्र, पक्ष फुटणार
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 01/19/2021 - 15:51
नवीन
पक्षांची नाव वेगळी असली तरी सर्वच राजकीय पक्षांची सत्ता राबवण्याची कार्य पद्धती थोडीफार फरकाने एक सारखीच असते.
स्वतःचे पोट भरणे,कार्यकर्ता ची सोय करणे.
हे सर्वच करतात.
जास्त यश मिळाले की बेधुंद सर्वच पक्ष होतात.
हीच धुंदी उतरवण्यासाठी बदल आवश्यक असतो.
Bjp धुंदीत होती तिला जमिनी वर आणणे गरजेचं होते.
बाकी कोणत्याच पक्षाला शत्रू समजण्याचे कारण नाही.
सर्व च आपले आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 01/19/2021 - 16:19
नवीन
जागृत जनताच सुशासन निर्माण करू शकते.
फक्त राजकीय पक्षांच्या भरवशा वर सुशासन येणार नाही.
जिथे सरकार चुकेल तिथे जागृत जनता असेल तर लगेच विरोध होईल .
आणि सरकार नेहमी दबावात राहील.
आपल्या जे चुकीचं घडते त्याला राजकीय पक्ष च जबाबदार आहेत असे ठरवले की आपण नामानिराळे राहण्यास मोकळे.
असेच माझे मत आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 01/19/2021 - 18:38
नवीन
Caa ला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत ही चाल थोडीफार यशस्वी झाली पण शीख शेतकऱ्यांना खलिस्तानी ,अतिरेकी ठरवणे लोकांना बिलकुल आवडले नाही.
शीख लोक देशद्रोही आहेत हेच कोणाला पटणार नाही.
जेव्हा bjp ल जाणवले शीख लोकांना देशद्रोही म्हणणे आपल्यावर च उल्टेल तेव्हा आंदोलन कर्ते खलिस्तानी आहेत हे सांगणे bjp ni बंद केले.
देर से आये मगर सही आये.
पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 01/20/2021 - 04:12
नवीन
भा़जपाचा कौन्ग्रेस् किवा राष्ट्रवादी केला फडणवीस यानी..
माझ्यामते फडणवीस राजकारण खेळले जे अयश्स्वी झाले हे दुर्दैव..शेवटी जो जीता वही सिकन्दर
शिव्सेनेचा धाकटा भाउ म्हणुन कायम रहाणे भाजपासाठी उपयोगाचे नाही. कारण देश स्तरावर 'एक देश एक भाषा' एत्यादी भुमिका घ्यायची वेळ येणार तेव्हा कायम त्रास होणार. (नोटाबन्दीच्या वेळेला सर्वात जास्त टिका शिवसेनेने केली)
त्यांमुळे खरतर यापुढे भाजपाने भले सत्तेबाहेर रहावे लागले तरी चालेल पण भलत्या युती नको असा बाणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवावा.
फडणविसाना बर्याच त्रासाचा सामना करावा लागला.
मराठा मोर्चा द्वारे दबावाचे राज़कारण झाले
आरे प्रकरण (लवासा ऐशो आरामसाठी झाली तेव्हा कुठे होते पर्यावरण वादी? मेट्रोमुळे मुम्बैतल्या सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होते आहे)
अम्रुता फडणविस याना ट्रोल करणे
महाराष्ट्रातील गडावर हेरीटेज हौटेल चालु करण्याचा निर्णय व्यवस्थित पणे भान्डवल करुन फडणविस कसे खलनायक आहेत ते रन्गवले गेले.
शिव्सेनेने युति केवळ मोदी वलयाचा लाभ मिळवायला घेतली.प्रत्यक्श मात्र त्यान्चे लोक विरोधी प्रचार करत होते. अगदी चन्द्रकान्त पाटील बाहेरचे आहेत त्याना मत देउ नका असे कोथरुड मध्ये सन्गितले जात होते.
अदानी आणि अम्बानी आहेतच हक्काचे बी जे पी साठी प्रगती दाखवायला आणि विरोधकान्साठी जनतेला भीती दाखवायला
फडणविसाना ना घराण्याची पार्श्वभुमी ना जातिचा (अल्प्सन्ख्य असल्यामुळे) उपयोग
पवार कायम फडणविसान्चा उल्लेख पेशवे असा करतात. यापुर्वी कधी नव्ह्ता एवढा पेशव्यान्चा इतिहास जागवला गेला. पेशवे कसे वाइट राज्यकर्ते आहेत याचा मुद्दाम प्रचार झाला (जरी आता त्यान्चा कोणी वन्शज राज्कारण किवा प्रसिद्धि मागे नाही). फडणविस पेशव्यान्चे वन्शज असल्यासारखे चित्र रन्गवले गेले (कायप्पा इ)
एवढे सगळॅ चालु असताना फडण्विसानी कम्बर कसली आणि बहुमताने निवडुन् येण्यासाठी जो काही आटापिटा केला तो फसला एवढ नक्की.
भारतातल्या प्रत्येक राज्यातली समीकरणे निराळी आणि गणिते वेगळी. आपण बिन पैशाचा तमाशा मस्त पैकी पहायचा......
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 01/20/2021 - 13:34
नवीन
खा केळ !
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/20/2021 - 05:23
नवीन
शिवसेनेने काँग्रेस आणि राकॉशी केलेली युती अनेकांना त्रासाची वाटते. भाजपाबरोबर यूती केली असती तर मग लै भारी वाटले असते. आपापला एक विचार असतो. मागील पाचवर्षात भाजपाने शिवसेनेचा केलेला सारखा अपमान. आणि त्या बदल्यात भाजपाला शिवसेनेने दिला धडा, हिशेब महाराष्ट्राच्या आयुष्यात भाजपा विसरु शकणार नाही. लैच जबरा धक्का दिला. अनेकांना ते रुचणार नाही. मागील सरकारने ''अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल'' अशा गोळ्या महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या. आता महायुतीचं सरकार, हळुहळु आपल्या पद्धतीने काम करीत आहे. करोना काळात मुख्यमंत्र्याचं आपल्या माणसाने केलेला सुसंवाद अनेकांना आश्वासक वाटला. करोनाकाळात परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. दिव्या बत्तीच्या भरवशावर न राहता लोकांना काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठीची एक आश्वासक मांडणी सरकारने केली. सरकार उत्तम काम करीत आहे, असे वाटते.
बाकी चालू द्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 01/20/2021 - 05:34
नवीन
सरकार उत्तम काम करीत आहे ?
एवढे सगळे फुटकळ निर्णय तर राज्याचे सामान्य प्रशासन( सचिव अधम किन्वा अंडर सेक्रेटरी) सुद्धा घेऊ शकते.
प्रशासनात काम केले असेल त्याला हे सहज लक्षात येईल.
साध्या मेट्रो कारशेडचं निर्णयात किती नाचक्की झाली आहे हे याचे या निर्लज्ज लोकांना काहीही घेणे देणे नाही.
ज्या निर्णयामुळे राज्याचे काही हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल( दर डोई ४०० रुपये महाराष्ट्रातील जनतेला भरायला लागतील) तो केवळ आपला अहंगंड सुखावण्यासाठी घेतला. जी जमीन दुसऱ्याची आहे त्याने ती तिसऱ्याला( शापूरजी पालनजी) ला विकास करण्यासाठी दिल्याचे शपथपत्र केल्यावर केंद्र सरकारने त्यावर आक्षेप घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कल्याणकारी राज्याच्या उप जिल्हाधिकाऱ्याने हि जमीन MMRDA ला दिल्याचे पत्र जरी केले.
शेम्बड्या पोरालाही समजेल कि इतकी बेकायदेशीर गोष्ट न्यायालयात एक दिवस ही टिकणार नाही.
आता नवीन जमीनीच्या शोधात आहेत. मुंबई मेट्रोचा पूर्ण होण्याचा कालावधी किमान ४ वर्षे पुढे गेला.
खा तुम्ही धूर धूळ आणि आवाज. आम्ही करतो वर्क फ्रॉम होम आणि पितो कोमट पाणी
कुणाच्या बापाची जहागीर?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/20/2021 - 05:50
नवीन
दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे, मशाल मोर्चे काढून करोनाला पळवून लावण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम आणि कोमट पाणी बरं असावे.
आपल्या गप्पूसेठला कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करायचा नाद आहे, स्वतः स्वदेशी लस टोचून आत्मनिर्भर झाल्याचा इव्हेंट कधी ? की भिती वाटतेय....! ;)
बाकी, काय चाललंय नवीन डॉक्टरसाहेब ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सॅगी
Wed, 01/20/2021 - 06:33
नवीन
हे सांगण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री मामुंनाही सतरांदा पत्रकार परिषदा घ्यायचीही गरज नसावी नाही का? तरीही घरी बसुन टिव्हीवर झळकुन चमकोगिरी करायचा नाद काही जात नाही ;)
बाकी, काय चाललंय नवीन प्रा. डॉ. साहेब आपल्या संभाजीनगरात?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 01/20/2021 - 07:05
नवीन
दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे, मशाल मोर्चे काढून
https://www.bbc.com/news/av/uk-52054745
https://www.france24.com/en/20200318-weapplaud-french-pay-tribute-to-health-workers-from-their-balconies
आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अशा गोष्टी जगभर केल्या जातात.
हे आपल्याला ठाऊक नसावे.
आणि एकदा मोदीद्वेषाची झापडे लावली कि ते दिसत नाही किंवा ऐकू सुद्धा येत नाही.
बाकी त्या उपक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून बऱ्याच लोकांची फार जळजळ झाली होती.
आजसुद्धा याच करोना योद्ध्यांना सर्वप्रथम आणि मोफत लस देण्यात येत आहे.
नुसते थाळी वाजवण्याबद्दल शिमगा करणारे लोक याबद्दल एक चकार शब्द काढत नाहीत (ते नैसर्गिक आहे म्हणा)
आता सुद्धा भारत लस बनवण्यात आणि देण्यात सर्वात पुढे आहे
आणि
याचे श्रेय श्री मोदींना मिळणार आहे या भीतीने विरोधकांची गाळण उडाली आहे.
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Wed, 01/20/2021 - 07:46
नवीन
अगदी हेच लिहायला आलो होतो ... नन्तर "झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोन्ग घेतलेल्याला जागे करता येत नाही" हे आठवले. मग तो नाद सोडुन दिला.
बाकी दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे हे करोना योद्ध्यांना आणी सीमेवरच्या योद्ध्यांना मानवन्दना देण्यासाठी होते हे गल्लीत सग्ळ्याना माहीत आहे. हे लोक आमच्या सारखे वर्क फ्रोम होम करायला लागले तर आमच्या बुडाखाली फटाके फुटायला वेळ लागणार नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 01/20/2021 - 12:19
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
प
पिनाक
Wed, 01/20/2021 - 08:05
नवीन
त्यांनी आधी लस कशासाठी टोचून घ्यावी? आधी सगळ्या डॉक्टर्स ना (खऱ्यावाल्या), नर्सेस ना, सफाई कर्मचाऱ्यांना, पोलिसांना लस देऊन मग वयोमानाप्रमाणे लस देण्याचं जाहीर झालंय. त्यांच्या वयोमानाप्रमाणे पहिल्या 3 कोटीं नंतर त्यांचा नंबर आहेच. बाकी खास करून कोव्हीशिल्ड ची लस actual virus नसल्याने (आणि वयोवृद्ध लोकांना तीच लावली जाणे अपेक्षित असल्याने) त्यांना धोका नाहीच. तर ते टाळतील कशासाठी? लस दिल्याने धोका असता तर लस नावाची गोष्ट बनवलीच गेली नसती. यव्हढी साधी गोष्ट कळत नाय तुम्हा झंटलमन लोकांना? डॉक्टर काय कॉपी करून झाला का?
- Log in or register to post comments
प
पिनाक
गुरुवार, 01/21/2021 - 17:03
नवीन
आजची बातमी: दुसऱ्या लाटेमध्ये (वयस्कर लोकांना लस टोचण्याची लाट) मोदी स्वतः लस टोचून घेणार आहेत. पहिल्या लाटेत लस टोचून न घेण्यासाठी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार एकाही मुख्यमंत्र्याने लस टोचून घेतली नव्हती. अगदी मी म्हटल्याप्रमाणेच. काही लोकांना नाही त्या कचरा गोष्टी लिहून तोंडावर आपटायची हौसच असते.
https://www.thehindu.com/news/national/pm-modi-cms-to-take-covid-19-jab-in-second-phase-of-vaccination/article33623908.ece?homepage=true
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 01/21/2021 - 17:07
नवीन
पण मोदी वर कोणाचाच बिलकुल विश्वास नाही(फक्त डोळे झाकून विश्वास ठेवतात ते bjp
अंध भक्त सोडले तर)
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 01/21/2021 - 17:15
नवीन
हो ना.. अंधभक्त अगदी तसाच विश्वास ठेवतात मोदींवर.. जसा तुम्ही खांग्रेस, आणि NDTV var ठेवता. आणि आता अलीकडे मामु घरबसे यांच्यावर
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 01/21/2021 - 18:20
नवीन
वाजपेयी सारख्या महान नेत्या नंतर अडवाणी सारख्या अनुभवी व्यक्ती ला पंतप्रधान पद देणे गरजेचे होते.
पण बिलकुल कुवत नसणाऱ्या मोदी ना पंतप्रधान पदावर बसवून भारतीय जनता पक्षाने
घोडचूक केलेली आहे ह्याची झलक पुढच्या निवडणुकीत तर मिळेलच पण त्या घोडचूक केल्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्ष
परत आपल्या मुळ स्थानावर जाईल.
लोकसभेत फक्त 2 सदस्य.
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 01/21/2021 - 18:25
नवीन
याच "सो कॉल्ड घोडचुकीला" देशातील मतदारांनी "दोन" वेळा निवडुन दिले आहे बरंका... ;)
बाकी डोळे मिटून दूध पिणे चालु ठेवा. :)
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 01/21/2021 - 18:58
नवीन
गळ्याला फास लागतो तेव्हाच भानावर येतात आणि योग्य विचार करूनच मतदान करतात.
जसे अत्यंत कर्तृत्व वान अशा इंदिराजी ना पण आणीबाणी नंतर घरी बसवले होते सामान्य लोकांनी.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 01/21/2021 - 20:05
नवीन
महोदय ह्या घटनेचे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण म्हणुन आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे हो.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Fri, 01/22/2021 - 04:28
नवीन
अगणित घोटाळ्यांमुळे गळ्याला फास लागला होता म्हणूनच मौनमोहन सरकारला घरी बसवले होते सामान्य लोकांनी.. खरंय ना??
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 01/22/2021 - 05:57
नवीन
कशा मधे ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/21/2021 - 19:00
नवीन
कितीही दिवास्वप्ने पाहिली तरी ती सत्यात उतरत नाहीत. विश्वास बसत नसेल तर हे वाचा.
https://www.misalpav.com/comment/1091828#comment-1091828
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 01/21/2021 - 18:00
नवीन
फडणवीस ह्यांचे मेट्रो बाबत जे निर्णय होते ते बरोबर होते हे BJP चीच ठरवणार का.
ते चुकीचे होते असे खूप लोकांना वाटते
आरे हे राखीव क्षेत्र आहे आणि तिथे कोणतेच व्यावसायिक बांधकाम नको असे मत असणारी लोक सुद्धा आहेत.
आरे हे मुंबई चे फूफुस आहे आहे आणि त्या आरे चे नुकसान हे कृतीम रुपयात करताच येणार नाही.
Bjp आनी फडणवीस जे करतात ते बरोबर च असते ह्याचे मूल्यमापन करूनच ठरवावे लागेल ना
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 01/20/2021 - 08:13
नवीन
आमचे एक ओळखिचे सतत कायप्पा वर (फडणविसान्च्या राज्य कार्भारच्या वेळी) गरिबान्चे हाल बघा, शेतकर्यान्चे काय? असे काळजी करत असत. शिवाय अम्बानी च्या नावाने अखन्ड खडेफोड चालुच असायची. मराठी माणुस तर मुम्बैत खुप हालात होता. आणि मुम्बै मध्ये पर्प्रान्तिय खुप शिरजोर होते.
सगळे उद्योग मुम्बै बाहेर् चालले होते. म्हन्टले छान आहे की अपोआप परप्रान्तिय पण गुजरातला जातिल..मुम्बैत शेति व मासेमारी करता येइल. फक्त मराठी रहातील शिवाय मुम्बैच्या पर्यावरणाचा नाश थाम्बेल ते वेगळेच
विकास आघाडी शपथविधीच्या वेळेला त्यान्चा कायप्पा सन्देश होता की बघा गुपचुप रात्रीच्या अन्धारात नाही केला शपथविधी.. कसा समारम्भपुर्वक केला. म्हन्टले अहो गरिबान्चे वाली तुम्ही साधा सोहळा करुन ते पैसे वाचवुन निदान गरीबान्च्या तरी उपयोगि आणायचे...
आणि मधे एकदा मुम्बै इन्डियन्स जिन्कले तर यान्चे स्टेटस--मुम्बै दिल्ली पुढे झुकायची नाही... म्हण्टले अहो मुम्बै इन्डियन् चा मालक अम्बानी, त्यात फक्त चार मराठी खेळाडू आणि तुम्ही कसले नाचताय? अर्थात आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे असायचेच :))
मोदी चमकोगिरी करत असत्तात त्याचे कारण असावे की लोकान्च्या डोळ्यावर कौन्ग्रेस्स, नेहरु व गान्धी असे झापड आहे. बघावे तिथे विमानतळ,रस्ते व विद्यापीठे यान्चीच नावे. फुकटची आजन्म जाहिरात जणु.. तो पडदा दुर करायचा तर त्याहुन मोठी जाहीरात हवी...मग काय होउदे खर्च :))
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 01/20/2021 - 09:49
नवीन
मोदी आल्यापासून.
1) देशातील बेरोजगारी कमी झाली आहे का?
2) देशेतील लोकांचे प्रती व्यक्ती उत्पादन वाढले आहे का?
3) प्रशासन जलद आणि कर्तव्य दक्ष झाले आहे का?
4) लोकांची सरकारी काम कोणत्याही अडचणी न येता सहज होत आहेत का?
5) भारतात दर्जेदार वस्तू चे उत्पादन होवून जगभर भारताची निर्यात वाढली आहे का
6) शेतीचे पाण्याखालील क्षेत्र वाढले आहे का
7), मुंबई मधील रेल्वे चा प्रवास सुख कारक झाला आहे का
8) देशातील गुन्हेगारी कमी झाली आहे का
.
9)कोर्टात न्याय कमी वेळेत मिळू लागला आहे का.
ह्या मधील कधीच मोदी आल्यावर पण झाले नाही.
आतापर्यंत जी सरकार होवून गेली त्या पेक्षा वेगळे मोदी चे सरकार बिलकुल नाही.
मग लोक मोदी म्हणजे युग पुरुष असल्या सारखे त्यांची आरती का उतरत असतात.
बुध्दी भ्रष्ट झाल्यावर असे होवू शकत ते तर कारण नसेल.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Wed, 01/20/2021 - 10:03
नवीन
१. मोदी येण्याआधी, या देशात हे प्रश्न कधीच नव्हते का?
२. जर नव्हते तर मोदींना एवढ्या बहुमताने का निवडुन दिले देशातल्या जनतेने? तेही दोन वेळा?
हे प्रश्न कधीतरी स्वतःलाही विचारुन बघत जा...
हेच कारण तर नसेल ना मोदींना आंधळा विरोध करण्यामागे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 01/20/2021 - 12:18
नवीन
राष्ट्र सरकार बाबत नाहीत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »