आयपीएल 2020
🗣 चर्चा
(61)
ग
गणेशा
Sun, 09/27/2020 - 16:36
नवीन
आज दोन्ही team same आणि आवडत्या आहेत.
मी पंजाब वर आहे आज.
Dream 11
Captain : mayank
Vc : buttler
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 09/27/2020 - 20:13
नवीन
एकदम झक्कास
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 09/27/2020 - 17:02
नवीन
१३ षटके
बिन बाद १४८
अडीचशे?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 09/27/2020 - 17:54
नवीन
राजस्थान कडून मयंक अन राहुल सारखी मोठी खेळी कोण खेळू शकेल?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sun, 09/27/2020 - 17:59
नवीन
मोठ्या score समोर शांत पणे खेळू शकणारे फक्त दोनच खेळाडू त्यांच्याकडे आहेत, स्मिथ पहिला आणि मग बटलर.
या दोघां व्यतिरिक्त अवघड आहे..
Samson run बनवू शकतो, पण मारण्या च्या नादात विकेट पण फेकू शकतो.. उथप्पा ची साथ आज हवी त्याला.
तरीही अवघड वाटत आहे सगळे.
बटलर ने 70+ करावेत ही इच्छा.. :-))
Dream 11 ला avg ली चांगले लक आहे अजुन तरी..
- Log in or register to post comments
ब
बेकार तरुण
Mon, 09/28/2020 - 09:50
नवीन
काल काहीच्या काही सामना झाला !!!!
तेवाटिया ने अनेक अनेक शिव्या शाप खाउनही नंतर ५ सिक्स मारुन हिरो झाला...
पण कालच्या सामन्यात सर्वात उच्च बिंदु होता तो म्हणजे निकोलस पूरणचा सीमारेषेपाशी झेलाचा प्रयत्न... झेल घेउ शकला नाही कारण मॅक्सवेल जरा लांब होता... पण ४ रन्सा वाचवल्या गड्याने....
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 09/28/2020 - 14:44
नवीन
निव्वळ फिल्डींग म्हणून सुद्धा तो अशक्य कोटीचा प्रयत्न होता.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 09/28/2020 - 16:25
नवीन
आज rcb वर आहे..
Dream 11
डिकॉक : captain
Kohali : vc
बघू
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 09/28/2020 - 17:00
नवीन
Kohali तर ना :-))
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 09/29/2020 - 16:05
नवीन
आज dc घेऊ कि srh कळेना..
Finally dc for match
And
Dream 11:
Warner and kane captain and vc
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 09/29/2020 - 16:54
नवीन
आज सलीम फेकू जिंकतो
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2