Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार
Sun, 05/24/2020 - 12:15
💬 523 प्रतिसाद
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 148937 views

💬 प्रतिसाद (523)
अ
अभ्या.. Mon, 06/15/2020 - 14:40 नवीन
४ वेल्लाभट ६ गुल्लुदादा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/15/2020 - 14:47 नवीन
एकदम बरोबर अभ्या . कोडे संपले. आता यापुढचे कोडे किमान दोन दिवस टिकेल, असे द्यायची जबाबदारी आताचे सामनावीर ज्ञा पै यांची आहे !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 06/15/2020 - 14:50 नवीन
पण डॉक हा प्रकार नको कोड्याचा. कारण तो पॅरा उचलुन गुगल्यात टाकला की लगेच लिंक येते लेखाची. ;) (मी असे केले नाही हे नमूद करतो)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/15/2020 - 15:14 नवीन
हरकत नाही. प्रकार बदला
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/17/2020 - 10:56 नवीन
टाळेबंदी विशेष पर्वातील पुढच्या शब्दखेळात आपले स्वागत. आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप मजा येत आहे. आतापर्यंत आपण भाषा, संगीत, नाट्य, चित्रपट, संस्कृती इत्यादी क्षेत्रात विहार केला. आता घेऊया राजकारण. या नव्या खेळात तुम्हाला भारतीय राजकारणी ओळखायचे आहेत. त्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे. या लोकांनी त्यांच्या जीवनात विविध टप्प्यांवर केलेल्या भूमिका दिल्या आहेत. ते आज काय आहेत याचा उल्लेख असेलच असे नाही. या खेपेस जोड्या जुळविणे हा प्रकार नाही. व्यक्तींच्या माहितीवरून त्यांना ओळखावे. गरजेनुसार अधिक माहिती वाढवेन. ……………………………… १. व्यावसायिक उच्चशिक्षण. जागतिक स्तरावरील अनेक संस्थांशी संबंधित. राज्य पातळीवर मंत्रीपद नव्हते पण केंद्रात अनेक महत्वाची मंत्रि‍पदे. ‘G 20’ चे ‘शेर्पा’. २. विज्ञानात पदव्युत्तर. शिक्षक. एक महत्वाचे राष्ट्रीय शौर्यपदक. मुख्यमंत्री. राज्यपाल. ३. भाषा व राजकारण या विषयात परदेशातून पदव्युत्तर. लेखक, संपादक, प्रकाशक. पक्षाचे महासचिव. ४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ. वंचित कल्याणाच्या अनेक योजनांत यशस्वी. संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक. लेखक. ५. कला शाखेत पदव्युत्तर. टोपण नावाने विविध साहित्यलेखन. शिक्षक. दोन राज्यांत मंत्रि‍पदे. केंद्रीय मंत्री. ६. राज्यशास्त्रात पदव्युत्तर. इ-प्रशासनात वाकबगार. न्यायसंस्थेत योगदान. केंद्रीय मंत्री. ७. विज्ञान पदवीधर. दूरसंचार क्षेत्रात नोकरी. महाराष्ट्रातील एका पक्षाच्या तळागाळातून राजकारणास सुरवात. केंद्रीय मंत्री. ..................................................................................
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/17/2020 - 11:10 नवीन
१. सुरेश प्रभु बाकीचे पण सांगतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/17/2020 - 11:18 नवीन
१. सुरेश प्रभु बरोबर.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/17/2020 - 11:35 नवीन
३ = अंबिका सोनी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/17/2020 - 11:40 नवीन
३ = अंबिका सोनी >>. चूक.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/17/2020 - 13:16 नवीन
मागच्या वेळेस पाटा विकेट होती. आता तसं नाय. एकेक चेंडू जपून खेळायचा आहे...... :))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 06/17/2020 - 13:24 नवीन
३. शशी थरुर
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 06/17/2020 - 13:28 नवीन
६. रविशंकर प्रसाद
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/17/2020 - 13:51 नवीन
३. >>> चूक ६. रविशंकर प्रसाद >>> बरोबर.... ... छान !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 06/17/2020 - 13:54 नवीन
३ शी गन्डायला होईल हे बरोबर. ३ मंत्री नव्हते. सर्व मुद्दे जुळले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 08:33 नवीन
आता जे उरलेत त्यापैकी.... एक मराठी माणूस, एक एका छोट्या राज्यात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला नेता, आणि एक केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे.
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई गुरुवार, 06/18/2020 - 08:53 नवीन
२. आनंदीबेन पटेल ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 10:04 नवीन
'बाईंनी' बाईंना ओळखले ही पण धमालच !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 08:56 नवीन
२. आनंदीबेन पटेल ? >>> अगदी बरोबर , मस्त ! आता पुढची फलंदाजी तुम्ही जोरात कराल .... :-)))
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/18/2020 - 09:12 नवीन
3.प्रकाश करात
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 09:14 नवीन
3.प्रकाश करात >> अगदी बरोबर , मस्त ! या उत्तराबद्दल तुम्हाला एक पदक ! .................................... ४, ५, ७ राहिले.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/18/2020 - 09:44 नवीन
७.अरविंद सावंत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 09:49 नवीन
७.अरविंद सावंत बरोबर ! सत्यजित, आता हॅटट्रिक करा ...
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/18/2020 - 09:58 नवीन
५.रमेश पोखरियाल 'निशंख'
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/15/2020 - 10:48 नवीन
रमेश पोखरियाल 'निशंक >>> आज यांचा मराठीत इथे लेख आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 10:02 नवीन
सत्यजित, आता हॅटट्रिक झाली, बरोबर !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 11:21 नवीन
आता जे उरलंय त्याचे सूत्र नीट वाचा. त्यात मेख आहे.

४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ. वंचित कल्याणाच्या अनेक योजनांत यशस्वी. संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक. लेखक.

  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई गुरुवार, 06/18/2020 - 14:03 नवीन
४. हंसा मेहता ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 14:15 नवीन
४. हंसा मेहता ? >>> नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 14:20 नवीन
४ ही हयात व्यक्ती आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/18/2020 - 15:26 नवीन
मेख इथेआहे : ४. राज्यस्तरावरील एक महत्वाचे मंत्रिपद प्रदीर्घ काळ.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/18/2020 - 22:04 नवीन
राज्यस्तरावरील महत्वाचे मंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्रीपद अपेक्षीत असेल तर,उत्तर नवीन पटनायक असावे बहुधा!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 06/19/2020 - 03:03 नवीन
अगदी बरोबर तुम्ही सामनावीर ठरले, अभिनंदन !
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Fri, 06/19/2020 - 18:51 नवीन
छान माहिती देणारी कोडी धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/19/2020 - 21:22 नवीन
किती अवघड होते.. एक पण आले नाही.. सत्यजित __^__ काम खुप असल्याने वेळ देता येईना
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 06:25 नवीन
पुढचे कोडे?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 06:27 नवीन
सर्वांना धन्यवाद ! .............................. आतापर्यंतच्या खेळांत भाषा, संस्कृती आणि राजकारण घेऊन झाले. आता वळूयात क्रीडा क्षेत्राकडे. इथे तुम्हाला भारतीय क्रीडापटू ओळखायचे आहेत. या प्रत्येकाचा अल्पपरिचय व कारकीर्दीतील टप्पे दिले आहेत. ते भारतीय संघात आजी किंवा माजी असू शकतात. निवडलेल्या खेळांमध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आणि मैदानी व्यायामाच्या खेळांचा समावेश आहे. या प्रत्येक खेळाचा एकच खेळाडू यादीत आहे. उत्तर देताना सर्व वैशिष्ट्ये जुळली पाहिजेत. १. वडिलांकडून हॉकीचा वारसा पण स्वतः बंदिस्त जागेतील खेळ स्वीकारला. राष्ट्रकुल स्पर्धेत सहकाऱ्यासमवेत सुवर्णपदक. २. दक्षिण भारतात जन्म. चेंडू आणि एक साधन यांनी खेळायचा “सेट्स” वाला मैदानवरील खेळ. पद्म पुरस्कार. या खेळाच्या अंतरराष्ट्रीय महास्पर्धेत दुहेरीत विजय मिळवणारा पहिला भारतीय. या खेळाच्या लीगची स्थापना केली. ३. इंजिनीयर. शरीराच्या एका अवयववैशिष्ट्यावरून टोपणनाव पडले. भारतीय संघाकडून काही विक्रम. हसतमुख. पद्म पुरस्कार. ४. फक्त चेंडूनेच खेळायचा मैदानी खेळ. दोघेही पालक व सासरे याच खेळातील राष्ट्रीय खेळाडू. पद्म पुरस्कार. ५. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जन्म. मैदानी खेळ. अर्जुन पुरस्कार. ६. स्टिकने ‘गोल’ करायचा खेळ. भारतीय संघात पिछाडीवर छान कामगिरी. पद्म पुरस्कार. माजी लोकप्रतिनिधी. व्यक्तीचे भाऊ पण खेळाडू. ७. आपले शरीर सोडून कुठलेच साधन न लागणारा खेळ. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक. जोडीदार पण हाच खेळ खेळतो. सरकारी नोकरी. ……………………………………………………………
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 06:38 नवीन
अश्विनी पोनाप्पा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 06:51 नवीन
अश्विनी पोनाप्पा >>> बरोबर खाता खोला !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 07:01 नवीन
सुनिल छेत्री
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/20/2020 - 07:01 नवीन
2. महेश भूपती
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 07:02 नवीन
बरोबर ! तुमची जोडी आता डाव फटकन संपवणार वाटते !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 07:11 नवीन
केदार जाधव! (क्रिकेटचे कोडे कुठले हे कळू नये,यासाठीची गुगली मी ओळखलीय बहुतेक!)
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 07:12 नवीन
प्रकट सिंह (गूगलकृपा)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 07:20 नवीन
५, ६ दोन्ही चूक. ६ मध्ये "व्यक्तीचे भाऊ पण खेळाडू." हे पण बघा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/20/2020 - 07:22 नवीन
3. राहुल द्रविड वाटतोय.. पण तो इंजिनियर नाहीये.. आणि अवयवा वरून नाही शैली वरून the वॉल नाव पडले होते.. आपला आवडता test क्रिकेटर.. सच्या बरोबर हा पण खुप आवडायचा.. चूक तर चूक :-))
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 07:24 नवीन
3. राहुल द्रविड वाटतोय.. पण तो इंजिनियर नाहीये.. >>> चूक. म्हणूनच इंजिनियर दिलयं....
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 07:23 नवीन
केदारचा जन्म पुण्यातला आहे !!! ५ हा साधने न लागणारा मैदानी खेळ आहे
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 07:26 नवीन
लोकप्रतिनिधी होते का?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 06/20/2020 - 07:32 नवीन
६ हयात आहेत, मध्यमवयीन, 'ते' पद २०१८ ला सम्पले.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 06/20/2020 - 07:38 नवीन
संदीप सिंह
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा