Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शब्दखेळ : विरंगुळा

ह
हेमंतकुमार
Sun, 05/24/2020 - 12:15
💬 523 प्रतिसाद
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 148937 views

💬 प्रतिसाद (523)
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 18:14 नवीन
४. कुपोषण >>> आ हा, बरोबर ! ... आता ६ घ्यावे...
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 07/18/2020 - 00:42 नवीन
कमतरता
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 07/17/2020 - 18:40 नवीन
गलबलाट ? खात्री नाही.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 07/17/2020 - 18:41 नवीन
विकसनशील
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 18:47 नवीन
गलबलाट >>> बस्स, थोडासा बदला ! विकसनशील >>> बरोबर ! शा वि कु , मस्तच , ३ चे आव्हान घ्याच !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/17/2020 - 19:12 नवीन
३ व ८ राहिले. शुभ रात्री सकाळी भेटू !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 07/18/2020 - 00:48 नवीन
समाजप्रबोधन
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 07/18/2020 - 01:02 नवीन
महिला-सबलीकरण
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/18/2020 - 02:56 नवीन
समाजप्रबोधन बरोबर महिला-सबलीकरण चूक. ६ गजबजाट
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 07/18/2020 - 07:25 नवीन
आपला निर्णय मान्य पण,मला 'कमतरता' अधिक समर्पक उत्तर वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/18/2020 - 08:01 नवीन
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सदोदित काय सहन करावे लागते ? (5, 4). >>>>> माझे उत्तर ‘गजबजाट’. तुमचे : कमतरता . माझे स्पष्टीकरण : प्रश्नातील “आपल्या सर्वांना” हे पाहा. कायम सर्वत्र गर्दी ही देशातील सर्वांनाच सहन करावी लागते. ‘कमतरता’ ही जाणीव आर्थिक परिस्थितीची निगडीत आहे. = सापेक्ष. तसेच सर्व गोष्टींची ‘कमतरता’ सदोदित असेल काय ? .......... मतभिन्नतेचा आनंदच आहे. अशी चर्चा जरूर व्हावी. ३ च्या उत्तराबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 07/18/2020 - 08:52 नवीन
आपण मांडलेल्या निकषावर विचार करुन मी माझे मत मांडले होते. मतभिन्नतेवर एकमत आणि चर्चेचे स्वागत असल्याने,जरा विस्ताराने भूमिका लिहितो आहे. सापेक्षता तशी गजबजाटाच्या बाबतीतही आहे. जसे शहरी,निमशहरी,ग्रामीण भागांत यांत बरीच तफावत दिसते. आर्थिक दृष्टीने समाजात वेगवेगळे वर्ग असले तरी,आवश्यक-अत्यावश्यक सेवा,संसाधनांची उपलब्धता,त्यासाठी लागणारा वेळ व मूल्य याची झळ सर्वांनाच सोसावी लागते. वाढती मागणी व अपुरा/घटता पुरवठा,याने उपलब्धता,वेळ व मूल्य आपल्या सर्वांसाठीच खर्चीक व दुष्प्राप्य होत राहते. किंबहुणा,या कमतरतेमुळेच,ठिकठिकाणी गजबजाट पहायला मिळतो. बाकी,यावेळचे कोडे मात्र कठीणच होते! येवू द्या अजून!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/18/2020 - 09:03 नवीन
सत्यजित तुमचे स्पष्टीकरण आवडले. माझे स्पष्टीकरण लिहिल्यानंतर मलाही पश्चातबुद्धी झाली होती, की गजबजाट देखील सापेक्ष वाटू शकतो किंवा ठरवता येऊ शकतो. अगदी बरोबर. थोडक्यात हा मुद्दा असा आहे- एकाच वक्त्याला चर्चेतील दोन्ही बाजूंनी बोलायला सांगितले, तर तर तो दोन्हींचे समर्थन करून दाखवू शकतो. तसं हे काहीतरी आहे. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/18/2020 - 04:08 नवीन
सर्वांचाच खेळ आतापर्यंत छान झाला आहे. आता फक्त ३ राहिले आहे. त्या शब्दाचा आशय कुटुंबनियोजन हाच आहे. पलाश यांचा हा प्रतिसाद त्या शब्दाच्या बऱ्यापैकी जवळ जात आहे : घटणारा मृत्युदर व तुलनेने स्थिर जन्मदर यामुळे लोकसंख्यावाढ होते. लोकसंख्याशास्त्रावरील लेखांमध्ये आपल्याला हा शब्द आढळतो. मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीतरी तो नक्की शोधून काढेल !
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 07/18/2020 - 07:18 नवीन
जननदर-नियंत्रण
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 07/18/2020 - 07:23 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 07/18/2020 - 07:23 नवीन
हा बरोबर वाटतोय. ९-६ पण आहे
  • Log in or register to post comments
प
पलाश Sat, 07/18/2020 - 07:59 नवीन
लोकसंख्येचा समतोल राखणारा हा शब्द बरोबर वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 07/18/2020 - 07:15 नवीन
जन्मम्रुत्युअसमतोल ? लोकसंख्याअसमतोल ?
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 07/18/2020 - 07:20 नवीन
उपाय हवाय ना म्हणजे समतोल
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/18/2020 - 07:52 नवीन
जननदरनियंत्रण >> अग्दी बरोब्बर ! अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 07/18/2020 - 08:06 नवीन
सत्यजीत ह्यांचे अभिनंदन. आणि तुम्हाला धन्यवाद कोड्यासाठी . खुप विचार करावा लागला, मजा आली. आता पुढील कोड्याची वाट पहात आहे . एक विनंती, नवीन कोड्यासाठी नवीन धागा चालु करावा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/18/2020 - 08:45 नवीन
वरील सर्व सहभागी सदस्यांचे आभार. या वेळेस प्रत्येक सहभागीने किमान एक उत्तर बरोबर दिले हे छान वाटले. तुमच्या सहभागानेच विचारमंथन होते. म मा यांच्या सूचनेची नोंद घेतोय. माझी पण एक विनंती. शब्दखेळात नियमित सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने सवडीने एक तरी कोडे तयार करावे. आतापर्यंत ज्ञा पै व मी हेच कोडेनिर्माते राहिलो आहोत. तेव्हा अशा नव्या धाग्याचे उद्घाटन तुमच्यापैकीच कोणी तरी करा. प्रतीक्षेत !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा