Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाराष्ट्रातील चालू घडामोडी

स
स्वामि १
Sun, 04/21/2019 - 05:45
🗣 60 प्रतिसाद
आज निवडणुकीचे वातावरण सर्वत्र असताना निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राला व मराठी समाजाला काय मिळेल हा महत्त्वाचा विषय आहे. ह्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळाले होते? आपल्या महाराष्ट्रातून चार पाच खासदार मंत्री झाले म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती झाली असा काही ईतीहास आहे का? महाराष्ट्रातून तीनचार मंत्री मध्ये दोन ते तीन हमखास अमराठी असल्याने त्यांना महाराष्ट्र व मराठी बद्दल किती आपुलकी असेल हे शंकास्पद आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उभ्या असलेल्या उमेदवाराला आपण महाराष्ट्रासाठी व मराठी समाजाला काय मिळवून देणार हे विचारले पाहिजे किंबहुना महाराष्ट्र व मराठी साठीच काम करेल अशा उमेदवाराला निवडून देउ असे खडसावले पाहिजे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26526 views

🗣 चर्चा (60)
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 09:44 नवीन
मुंबई व आसपासच्या शहरात शेकडो संख्येने परप्रातीय आले, येत आहेत व आपण विरोध न केल्यास येतच राहतील. आता विरोध का करायचा? इथे मराठी भाषा नष्ट होत चालली आहे जे काही मराठी बोलतात त्यात हिंदी शब्दाचा उपयोग जास्त असतो मराठी संस्कृती व संस्कार संपूर्ण नष्ट होत आहेत पायाभूत सुविधा पुरविण्यात बाधा येते किती लोकसंख्या वाढणार आहे? ह्याची काहीच कल्पना नसल्याने ठरवलेल्या योजना मोडीत निघतात. हे सर्व डोळ्यांनी दिसतअसताना अजून कुठले पुरावे पाहीजेत इतक्या मोठय़ा प्रमाणात स्थलांतर भारतात कुठलाच राज्यात झाले नाही मग महाराष्ट्रात का सहन करावे. उर्वरित महाराष्ट्रात ही परप्रातीयाचे स्थलांतर होत आहे ते वेळीच थांबवले पाहिजेच
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/05/2019 - 09:32 नवीन
याबाबतीत तुम्हाला थोडीशी मदत... भारतभर इतर अनेक अमराठी भूभागांवर लहान-मोठ्या संख्यांनी मराठी माणसे राहत आहेत. उदा : तमीळनाडूमधील तंजावूर येथे सुमारे ७०,००० मराठी माणसे राहत आहेत. तुमच्या योजनांप्रमाणे, त्यांच्यावर स्थानीक अमराठी लोकांनी काय कारवाई करावी, हे सुद्धा लिहा... म्हणजे सगळीकडे समसमान नियम राबवायला सोपे जाईल व तेच न्याय्य होईल, नाही का?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 11:01 नवीन
महाराष्ट्रातील मराठी माणसांनी महाराष्ट्राची व मराठी माणसाची काळजी ध्यावी. परप्रातीयांचा स्थलांतराचा प्रश्न महाराष्ट्र निर्माण झाला आहे इतर राज्यात नाही. बडोदा,इंदोर, तांजवार किंवा इतर ठिकाणी मराठ्याचा काळापासून म्हणजे २०० ते ३०० वर्षा पुर्वी पासून मराठी राहतात तेथे मराठ्याचे राज्य होते. व तिथून मराठी जनतेने बाहेर निघयला सांगितले नाही आहे संकट महाराष्ट्रवर आले आहे केवळ त्याचाच विचार करावा
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sun, 05/05/2019 - 11:07 नवीन
महाराष्ट्रातील मराठी माणसांनी महाराष्ट्राची व मराठी माणसाची काळजी ध्यावी. परप्रातीयांचा स्थलांतराचा प्रश्न महाराष्ट्र निर्माण झाला आहे इतर राज्यात नाही. बडोदा,इंदोर, तांजवार किंवा इतर ठिकाणी मराठ्याचा काळापासून म्हणजे २०० ते ३०० वर्षा पुर्वी पासून मराठी राहतात तेथे मराठ्याचे राज्य होते. व तिथून मराठी जनतेने बाहेर निघयला सांगितले नाही आहे संकट महाराष्ट्रवर आले आहे केवळ त्याचाच विचार करावा
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 05/05/2019 - 17:18 नवीन
कामगार आयुक्त आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम, १९७९ प्रमुख नियोक्त्याची नोंदणी परवाना - आंतरराज्य स्थलांतरित कामगार परवाना नुतनीकरण - आंतरराज्य स्थलांतरित कामगार परवाना - आंतरराज्य स्थलांतरित कामगार -अटी प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत. 1 आवश्यक तो फॉर्म PDF(25 KB) आवश्यक बाबी अर्जासाठी विहित नमुन्यातील फॉर्म भरावा कृपया अर्ज संपूर्णपणे आणि अचूकपणे भरावा. कंत्राटदाराचे ओळखपत्र सोबत जोडलेले आहे काय? कंत्राटदाराच्या वयाचा दाखला सोबत जोडलेला आहे काय? (व्यक्तींच्या बाबतीत) अर्जात नमूद केलेले कामगार जेथे कामास आहेत, त्या आस्थापनेचे नाव व पत्ता आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र प्रमुख नियोक्त्याचा तपशील नमूद केलेला आहे काय? साईटवरील कंत्राटदाराच्या व्यवस्थापकाचा तपशील सोबत जोडलेला आहे काय? कंपन्यांच्या बाबतीत, संचालकांचा / भागीदारांचा तपशील सोबत जोडलेला आहे काय? आस्थापनेच्या नियंत्रणासाठी व पर्यवेक्षणासाठी जबाबदार असलेल्या अन्य व्यक्तींचा तपशील सोबत जोडलेला आहे काय?रु. १००/- च्या मुद्रांकावरील घोषणापत्र सोबत जोडलेले आहे काय? लागू असलेले शुल्क अदा केलेले आहे काय? चलन / शुल्काची पावती सोबत जोडलेली आहे काय? कामगारांचा तपशील सोबत जोडलेला आहे काय? प्रमुख नियोक्त्याची स्वाक्षरी असलेला मूळ फॉर्म क्रमांक ६ (प्रमुख नियोक्त्याचे प्रमाणपत्र) सोबत जोडलेले आहे काय?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 05/05/2019 - 17:45 नवीन
The Interstate Migrant Workers (Regulation of Employment and Conditions of Service) Amendment Bill, 2011 is proposed to make this Act gender neutral by amending its title and replacing the word ‘workman and workmen’ by the words ‘worker and workers’ respectively.[6] However, the lawmakers have not thought of bringing additional provisions to implement this Act strictly with more accountability and punishments for violations. Possible improvements Edit All interstate workers should be registered in gram panchayat or municipality or corporation compulsory. All interstate workers shall be provided with the benefits of Public Distribution System (PDS) Cards to avoid buying food grains and kerosene at higher prices. Adhar identity card shall be made compulsory for the interstate workers. The remuneration to interstate workers shall be deposited in their bank accounts and not by cash by the contractors Every state government shall mandatorily operate an internet portal indicating the registered principal employers, contractors, establishments and interstate workmen details including Adhar card data for general public information and verification. The details of interstate workmen shall be uploaded by the principal employers and contractors promptly. Non compliance by the principal employers or contractors is treated as violation of the Act and liable for punishment. No contractor shall deploy the workers outside the state without getting registered in that state. All the details of the interstate workers deployment outside the state shall be made available to the state authorities promptly. The state government authorities shall conduct mandatory yearly audit of all employers / contractors in a state regarding deployment of interstate workers and submit yearly compliance status or implementation report to the state assembly for their scrutiny. The ongoing finance commission shall give weight age in devolution of central government funds to the states which are giving more employment to interstate workers as they are ahead in demographic transition. Demographic transition of a state is a real index & status of all round human and economical development
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 05/05/2019 - 18:24 नवीन
मी वर पोस्ट केलेला कायदा अस्तित्वात आहे ना . मग हा कायदा कोण्ही ही कुठेही कोणतेही नियम न पाळता रहा हे सांगत नाही तुमचे मत विषयाला धरून ध्या विषयांतर नको
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/05/2019 - 19:59 नवीन
असे एकच शहर भारता मधील सांगा आणि नंतर बिनबुडाचे कमेंट ध्या संदर्भ : https://www.misalpav.com/user/32316 हे तुम्ही लिहिले होते ना ? त्यानंतर मी काही शहरांची नावे सुचविली तेव्हा तुम्हीच... ह्या शहरांची आणि मुंबई ची तुलना खालील पॉइंट वर गूगल वर शोधतो आणि रिझल्ट copy pest Karun इथे कमेंट देतो संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1032220#comment-1032220 असे लिहिले होते ना ? म्हणजे आतापर्यंत सगळे मुद्द्याला धरूनच चालले होते. मग आता घुमजाव कशाला ? गुगलवरची माहिती तुमच्या सोईची नाही हे अगोदरच माहीत होते. :) ते काहीही असो. तुमच्याशी चर्चा करण्यात "फायदा/वेळेचा व्यय" यांचे प्रमाण अत्यंत व्यस्त होत आहे. तेव्हा, तुम्ही तुमचे चालू द्या. यापुढे मी प्रतिसाद दिला नाही तर, मला या चर्चेत अजिबात रस नाही, असेच समजा. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 05/08/2019 - 14:31 नवीन
काय साहेब एवढ्या लवकर दमले ? मस्त कर्मनुक चाल्ली होती !!!! नवीन होणारे सभासद माझ्या तर्कहीन प्रतिक्रिया वाचून पुन्हा मिपावर फिरकणार नाहीत अस वाटतंय !!! संपादकानू काळजी घ्या हो !!! मिपा गेल्या दोन महिन्यात खुपच बालिश व्हायला लागला आहे . विनाअनुदानित शाळेत च फिल येत आहे :)
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 05/08/2019 - 15:26 नवीन
+१ :))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा