Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अंदाज तुमचा, आमचा, मिपाकरांचा.

य
यशोधरा
गुरुवार, 04/18/2019 - 15:29
🗣 217 प्रतिसाद
आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा. स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं? बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद! माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल. शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा. तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 129815 views

🗣 चर्चा (217)
स
स्वामि १ Sat, 04/20/2019 - 13:22 नवीन
आत्ता च नगरपालिका च्या निवडणूका झाल्या व त्या आधी विद्यमान खासदार वारले म्हणून निवडणूक झाली व लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा निवडणूक होणार मग लोकशाही म्हणजे केवळ निवडणूकच का? प्रतेक पक्ष मतदारांना पैसे वाटतो. ह्या काळात सरकारची संपूर्ण यंत्रणा व कर्मचारी गुंतलेले असतात. मग हे योग्य की अयोग्य?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 04/22/2019 - 11:03 नवीन
अंदाज आणि अपेक्षा ह्यासंदर्भात काही लिहाल का? अंदाज म्हणजे तुम्हांला काय वाटते आहे, ते. अपेक्षा म्हणजे स्वप्नरंजन.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sat, 04/20/2019 - 13:22 नवीन
आत्ता च नगरपालिका च्या निवडणूका झाल्या व त्या आधी विद्यमान खासदार वारले म्हणून निवडणूक झाली व लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा निवडणूक होणार मग लोकशाही म्हणजे केवळ निवडणूकच का? प्रतेक पक्ष मतदारांना पैसे वाटतो. ह्या काळात सरकारची संपूर्ण यंत्रणा व कर्मचारी गुंतलेले असतात. मग हे योग्य की अयोग्य?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/22/2019 - 10:09 नवीन
+१ तीव्र सहमत. अगदी बरोबर आहे. राहुल गांधी आणि अमित शहा यांनी एकत्र बसून प्रत्येकी २७२ संसद सदस्य निवडावेत. एकूण ५७४. ५७५वे नरेंद्र मोदी. राज्यस्तरावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष यांना अधिकार द्यावेत. मग रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे बसून २८८ सदस्य ठरवतील. त्यांनी जिल्हास्तरावर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष यांना अधिकार द्यावेत, ते सर्व जिप सदस्य, पंस सदस्य, ग्रापं सदस्य, नपा सदस्य, मनपा सदस्य निवडतील. दरवर्षी हजारो कोटी वाचतील. तटस्थपणे निवड हवी असेल तर - अमेरिका+ब्रिटन+फ्रांस+रशिया+चीन यांची पंचसदस्य समिती स्थापित करून त्यांना आपल्या जिप सदस्य, पंस सदस्य, ग्रापं सदस्य, नपा सदस्य, मनपा सदस्य , विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य निवडीचा अधिकार द्यावा. म्हणजे ट्रम्प, शी झिनपिंग, पुतिन वगैरे मिळून खासदार निवडतील. हजार कोटी वाचतील जे सर्व सामान्य, वंचित यांच्या भल्यासाठी वापरता येतील.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 04/21/2019 - 19:00 नवीन
राष्ट्रवादी १५० राहुल काँग्रेस १५० बहेनजी, अखिलेश, केजरीवाल यांचा समूह १५०, कम्युनिस्ट आदि सकट प्रादेशिक पक्ष ९०, भाजपा ३. एकूण ५४३ पंतप्रधान सोमवारी, मायावती*मंगळवारी केजरीवाल*बुधवारी अखिलेश*गुरुवारी सिताराम येचुरी*शुक्रवारी तेजस्वी यादव*शनिवारी राहुल गांधी*रविवारी शरद पवार. अंधभक्तीची डझनभर प्रमाणपत्रे मिळालेला ( महामहोपाध्याय मिपाकरांनी दिलेली किमानपक्षी दहा) वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/22/2019 - 10:57 नवीन
राष्ट्रवादी१५०??????? बारामतीच्या काकांना असे स्वप्न ही पडत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 04/22/2019 - 12:02 नवीन
खास मनसेमाणसे ईतर पक्षांमध्ये ठेवली आहेत , चिन्ह त्यात्या पक्षांचे आहे इतकेच काय ते!! आणि वारांबाबत काही आक्षेप असेल तर कळविणे,म्हणजे शिफ्टवर विभागणी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या Mon, 04/22/2019 - 15:51 नवीन
माझ्या मते भाजपा - ३०० किंवा जवळ्पास भाजपा मित्रपक्श - ३०-४० खांग्रेस - ६०-८० च्या आसपास ईतर अतिउपद्रवी पक्श - १००-१२०
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या गुरुवार, 05/23/2019 - 15:30 नवीन
अंदाज अगदीच बरोबर आल्याने स्वतःचेच अभिनंदन ;)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 05/23/2019 - 16:17 नवीन
स्वत:च का ? आम्हीही करतो की तुमचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या गुरुवार, 05/23/2019 - 18:15 नवीन
:) धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 04/22/2019 - 17:27 नवीन
अपेक्षा: भाजपनं एकट्याच्या भरवशावर २/३ बहुमत घ्यावं. बाकीच्यांचं काय व्हायचं ते होवो. ;-) अंदाजः रालोआ २/३ बहुमत घेईल. भाजप २९०+
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/24/2019 - 15:36 नवीन
फेज १ व २ मधे झालेल्या मतदानाचा आढावा उत्साही उणे मते निरूत्साह दर्शवतो. म्हणजे हा निरूत्साह नसता तर ५ व्या रकान्यातील फरकाचा आकडा तेवढा वाढला असता. उत्साही घन मते उत्साह दाखवतात. म्हणजे ५ व्या रकान्यात दाखवलेल्या मतांमधे उत्साहामुळे किती वाढ झालेली आहे ते कळते. उदा. बुलढाण्यामधे या वर्षीच्या जास्त मिळालेल्या 138552 मतांमधे 24306 मते उत्साह वाढल्यामुळे आलेली आहेत. राज्यमतदार संघ२०१४ ची मते२०१९ ची मतेफरकउत्साही मतेउत्साही मते % १२३४५६७ MaharashtraBuldhana9788761117428138552243062.18 MaharashtraAkola9786301116763138133164391.47 MaharashtraAmravati 10045421104936100394-21303-1.93 MaharashtraWardha1013608106601952411-38226-3.59 MaharashtraRamtek 10506401193307142667-6206-0.52 MaharashtraNagpur 1085765118250796742-28167-2.38 MaharashtraBhandara - Gondiya1197398123489637498-49928-4.04 MaharashtraGadchiroli-Chimur10284621137296108834220881.94 MaharashtraChandrapur11098881233836123948167961.36 MaharashtraYavatmal-Washim10334021169806136404259292.22 MaharashtraHingoli 1051477115221410073724280.21 Maharashtra0ded10140201119305105285565715.05 MaharashtraParbhani1162371125182589454-16905-1.35 MaharashtraBeed12323901348399116009-36228-2.69 MaharashtraOsmanabad1119704119622376519-2739-0.23 MaharashtraLatur 10575791170398112819-6455-0.55 MaharashtraSolapur 9515101081754130244280052.59
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/24/2019 - 18:04 नवीन
औरंगाबाद जालना यांची पण माहिती भरा. रावसाहेब दानवे जालन्यात निवडून येतात. औरंगाबाद मधे काटेकी टक्कर सेना, अपक्ष आणि एम् आय एम्. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/24/2019 - 18:56 नवीन
नक्की भरणार आहे डाॅक्टरसाहेब. पण आयोग अजूनही आकडे बदलतोय. :)
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 04/24/2019 - 18:41 नवीन
इंटरेस्टींग डेटा! यातली उत्साही मतांची संख्या कशी काढतात? म्हणजे फॉर्म्युला वगैरे काही?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/24/2019 - 18:54 नवीन
फेज ३ चे आकडे अजूनही बदलताहेत! पुणे ४९.१५ जळगांव ५६.१८ बाकी सगळे ६० च्या पुढे बारामती ६१.५६ महाराष्ट्रातील सरासरी ६२.१७
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 04/24/2019 - 19:11 नवीन
माझ्या मते मागील वर्षीच्या आकड्यांच्या आसपास मतदान होत असल्याने अजूनही लोकांचा कल मोदींकडेच आहे. मागच्या वर्षी आलेली मोदी लाट अजूनही ओसरलेली नाही कारण मतदान ६४% ते ६९% च्या दरम्यान आहे. फेज १ = ६९.५०% अंतीम फेज २ = ६९.४४% अंतीम फेज ३ = ६२.१७% संभाव्य थोडक्यात त्रिशंकू अवस्था येणार नाहीये. मोदींना बहुमत मिळेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/25/2019 - 03:17 नवीन
संख्याबळ किती कमी जास्त होते तीच उत्सुकता. अजुन पाचवर्ष देशाला हेच पंतप्रधान लाभतील असे दिसते. ज्योतिष दृष्टीने पाहता अजुनही संधी दिसते. ज्योतिष दृष्टीकड़े वळुया. सर्वप्रथम भाजपचा जन्म 6 एप्रिल 1980 त्या दृष्टीने कुंडलीचा विचार केला तर मिथुन लग्न वृश्चिक राशीची कुंडली. भाजपच्या कुंडलीत 2012 सूर्यची महादशा सुरु झाली. त्यामुळे 'अच्छे दिनाची' सुरुवात झाली. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची महादशा सहा वर्ष असते त्यामुळे नमोंचा प्रगतीचा चाढ़ता आलेख आपणास गुजरात ते दिल्ली असा दिसतो. 2017 पासून सूर्याच्या महादशेत शुक्राची महादशा सुरु झाली आणि याचं फळ चांगलं नसतं, त्यामुळे भाजप समोर यापुढे अनेक संकटे असतील. ही स्थीती पुढे दहा वर्ष असेल. नमो यांची कुंडलीवरुन असे निदर्शनास येते की वृश्चिक लग्न वृश्चिक राशीचे असलेले नमो यांना चंद्राची महादशा सुरु आहे जी 2021 पर्यन्त आहे, चंद्राच्या महादशेत बुध पण असल्यामुळे ही स्थिती मार्च पर्यन्त होती. या नंतर केतुच्या आगमनामुळे नमो यांचं भाग्य फळफळणार आहे, वृश्चिक लग्नात केतु असला की नुसती भरभराट होते त्यामुळे नमो यांना पं प्र पद अवघड नाही, असे वाटते. आता वळुया प्राडॉ यांच्या मताकडे. 2014 च्या लाटेची परिस्थिती आता नसली तरी विद्यमान पंतप्रधान यांना अजुन एक संधी मिळावी असे अनेकाचं मत असल्यामुळे एकीकड़े त्यांच्या सरकारवर होणारे खोटे बोल पण रेटून बोल असे होणारे आरोप आणि एकीकड़े परंपरावादी मतदारांच्यावरच प्रभाव पाहता एक संधी मिळेल पण हुकमशाही पद्धतीचा आणि मनमानी स्वभाव पाहता खासदार बंड करतील 2022 मधे पक्षात अराजकता माजून मध्यावधीची शक्यता नाकारता येत नाही. अवांतर : सदरील भविष्यवाणी इकडे तिकडे पेस्टवतांना मिपावरुन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या नावाचा उल्लेख करावा. धन्यवाद.:) -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (कुडमुड्या ज्योतिषी)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/25/2019 - 04:59 नवीन
हे तुमचे अंदाज झाले. व्हॉट अबाऊट अपेक्षा? तुम्ही ( सुद्धा) भविष्य बघता? मज्जाच की!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 05:19 नवीन
फेज ३ चे सरासरी मतदान कालच्या ६२% वरून ६७.९८% पर्यंत सुधारले आहे. अजूनही त्यात बदल होतच आहेत. आयोग सर्व आकडे अंतीम स्वरूपात कधी जाहीर करतोय याची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 06:11 नवीन
निवडणुकीपूर्वीचे अंदाज हे त्यावेळेस चाललेल्या चर्चांवरून ठरत असतात. मात्र निवडणूकीचे मतदान करताना मतदाराची मानसिकता खूप वेगळी असते. त्यामुळेच त्यावेळची मानसिकता ओळखता आल्यास अचूक अंदाज बांधता येत असतो. एक्झिट पोलची हीच खासियत आहे. आपल्या घरात एखादा कार्यक्रम असतो. काही त्रुटी असतात. त्यावर चर्चा होताना बरीच खडाजंगी होत असते. एकमेकांना जबाबदार धरणे चालू असते. पण मग कोणीतरी वडिलधारी माणूस मधे पडते. "जे काही झाले ते झाले. आता काय करायचे ते सांगा" असं म्हणायला लागते. मग मात्र यापुढे काय करायचे याचा वस्तुनिष्ठ विचार सुरू होतो. निवडणूकीपूर्वी हा कसा बरोबर किंवा चूक याचा खूप धुरळा उडतो. आरोपांची राळ उडवली जाते. पण जेव्हा मतदानाचा दिवस उगवतो तेव्हा मात्र आरोप प्र्त्यारोप बाजूला ठेऊन "आता काय करायचे?" हाच विचार बलवत्तर होतो. थोडक्यात यापुढे १. नोकर्‍या नाहियेत. रोजगार नाहियेत. हा प्रश्न कोण सोडवेल? २. सैन्याचे प्रश्न कोण सोडवू शकेल? ३. पाकिस्तानवर / चीनवर कोण जरब ठेऊ शकेल? ४. काश्मीर प्रश्न कोण सोडवू शकेल? ५. रेल्वेत सुधारणा कोण करू शकेल? ६. महागाई कोणाच्या काळात वाढणार नाही? ७. कोण कमीत कमी भ्रष्टाचार करेल? ८. देशाची इज्जत जगात कोण वाढवेल? ९. युध्द जिंकतो व तहात हरतो ही भारताची प्रतीमा कोण बदलेल? अशाच प्रकारचे प्रश्न मतदार विचारत मतदान करत असतो. या दिवशी पूर्वीचे फारसे उगाळले जात नाही. यावेळेस चालू सरकारबद्दल पूर्वीइतका भरवसा वाटत नसेल तसेच दुसरा कोणताही पर्याय नसेल तर जनता निरूत्साही बनते व मतदान कमी होते. पण सरकार प्रयत्न करतंय अस वाटत असेल तर मात्र जनता त्याला प्रोत्साहनात्मक डोस देते. म्हणजे टक्केवारी फारशी बदलत नाही. पण तरता मतदार जो साधारणतः ३% असतो असे समजले जाते, तो यात परिणामकारक भूमिका बजावतो. (२००९ साली असे झाले. काँग्रेसची मते फार वाढली नाहीत. २६.५३% वरून २८.५५% पण जागा मात्र खूपच वाढल्या. १४५ वरून २०६ आणि यात कोणते तरी छोटे किंवा प्रादेशिक पक्ष बळी पडतात.) याला अपवाद म्हणजे १. प्रचलीत सरकार बद्दल प्रचंड राग असेल तर मात्र, आमचे काहीही झाले तरी चालेल पण हे सरकार नको अशा परिस्थीतीत जनता येते. (१९७७ साल आणिबाणी नंतरची निवडणूक) २. एखादा चांगला पर्याय दिसायला लागला तर त्याकडे जनता आकृष्ट होते. (२०१४ साली हेच झाले.) ३. सहानभूतीची लाट. (राजीव गांधी १९८४) या दोन प्रकारात मात्र मतदानाची टक्केवारी जाणवेल इतकी वाढत असते. थोडक्यात आपले राग लोभ विसरून जो विश्लेषण करू शकेल त्याचे निर्णय बरोबर येतात.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 06:23 नवीन
त्यामुळे मला असं वाटतंय की, यावेळेस मतदानाची टक्केवारी फारशी बदलत नाहीये. त्याचा अर्थ मतदार मोदींना पुन्हा संधी देतोय. त्याच बरोबर ३% तरते मतदार मोलाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे भाजपाची मागील ३१% मतदार आणखी एक दोन टक्यांनीच वाढतील पण त्यामुळे जागा मात्र त्यामानाने जास्त वाढतील. पण याचा फटका प्रादेशिक पक्षांना बसेल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 10:28 नवीन
आसाम मधे बर्‍याच जणांचे लक्ष आहे. आसामची आत्ताची १३:०० ची स्थिती पुढील प्रमाणे आहे. त्यानुसार वध घट ३% च्या आतच आहे. तरीही १४ पैकी दोनच ठिकाणी घट आहे. बाकी १२ ठिकाणी मतदान वाढल्याचे दिसत आहे. म्हणजेच मतदार काहीतरी निश्चित असे काहीतरी ठरवून घराबाहेर पडला आहे हे जाणवतंय. पहिल्यापेक्षा दुसर्‍या फेरीतील मतदान वाढलंय म्हणजे जे काही ठरवलंय त्याचं प्रमाण वाढतंच चाललंय हे नक्की. फेज-मतदार संघ : ट्क्केवारीतील बदल या प्रमाणे 2--Karimganj:2.94 2--Silchar:3.94 2--Autonomous District:0.04 3--Dhubri:1.61 3--Kokrajhar:0.57 3--Barpeta:1.43 3--Gauhati:2.14 2--Mangaldoi:2.22 1--Tezpur:1.27 2--Nowgong:2.49 1--Kaliabor:1.98 1--Jorhat:-0.83 1--Dibrugarh:-2 1--Lakhimpur:-2.7 टीपः फेज १ व २ चे आकडे आता बदलणार नाहीत. पण फेज ३ चे मात्र बदलू शकतील.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 10:35 नवीन
फेज ३ चे आकडे अजूनही बदलत आहेत. सरासरी मतदान ६७.९८% वरून ६८.०३% झालंय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 04/29/2019 - 11:18 नवीन
अंतीम मतदान टक्केवारी ६८.४०%
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 11:39 नवीन
उत्तर प्रदेश मधे धमाल चाललीय. पहिल्या फेरीत सगळीकडे म्हणजे आठही मतदार संघात निरूत्साह आहे. सरासरी २.५% मतदान कमी झालंय. प्रियांका गांधी कार्ड फारसं चाललेलं दिसून येत नाहीये. तर दुस र्‍या फेरीत फक्त दोनच मतदार संघात मतदान कमी झालंय. उरलेल्या सहा मतदार संघात वाढलंय. त्यामुळे अर्घा टक्का मतदान जास्त झालंय. म्हणजे एकूण ३% चा फरकाने मतदान वाढलंय. हे कोणामुळे? प्रियांका? का स्वाध्वी प्रज्ञासिंग? त्यामुळे तिसर्‍या ट्प्यातील बरेलीला काय होतंय याची उत्सुकता होती. पण बरेलीला अजूनही १.५% मतदान कमी झालंय. म्हणजे प्रियांकामुले उत्तर प्रदेशात फारसा फरक पडत नाहीये असं वाटतंय. मायावती व अखिलेष यांना मात्र प्रियांकाचा त्रास होणार असं दिसतंय. राज्यमतदार संघ२०१४ ची मते२०१९ ची मतेफरकउत्साही मतेउत्साही मते %फेज १२३४५६७८ Uttar PradeshSaharanpur1194649123004935400-42260-3.441 Uttar PradeshKairana111974711212211474-63255-5.641 Uttar PradeshMuzaffarnagar1107765115415846393-17747-1.541 Uttar PradeshBijnor1060410109496934559-20853-1.91 Uttar PradeshMeerut1113671116046246791-19373-1.671 Uttar PradeshBaghpat1004766104517640410-17184-1.641 Uttar PradeshGhaziabad13424711520658178187-17691-1.161 Uttar PradeshGautam Buddha Nagar11993651331908132543-32201-2.421 Uttar PradeshNagina94262510059876336238370.382 Uttar PradeshAmroha10958951167280713858590.072 Uttar PradeshBulandshahr10101981118221108023509184.552 Uttar PradeshAligarh1064697115625491557238582.062 Uttar PradeshHathras1049289114348994200218971.912 Uttar PradeshMathura107833110882069875-39395-3.622 Uttar PradeshAgra107040511450847467922450.22 Uttar PradeshFatehpur Sikri968233103095162718-10289-12
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 13:12 नवीन
तेलंगणाचा निकाल फारच भारी लागणार आहे. सरासरी ७% मतदान कमी होणार आहे. ९लाख सतरा हजार येवढ मतदान कमी झालेलं असून, निरूत्साहामुळे १२ लाख साठ हजार कमी झालेलं आहे. म्हणजे २०१४ ची तुलना करता १७ मतदार संघात एकूण मिळून २१ लाख ८० हजार मतदान कमी झालेलं आहे. मलकाजगिरी मतदार संघात मागच्या वर्षी पेक्षा ३३ हजारांनी लोकसंख्याच कमी झालीय. मला वाटते हा मतदारसंघ सर्वात मोठा म्हणजे ३१,४९,७१० लोकसंख्येचा आहे. हा मतदारसंघ सर्वात तरूण लोकांचा असल्याने, तरूणांची दिशा समजून घेण्याच्या दृष्टीने सर्व देशाचे या मतदार संघाकडे लक्ष असते. बाकी सर्व मतदारसंघात ७५ हजार ते १ लाखापर्यंत लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे ही घट प्रकर्षाने लक्षात येते. फेज १ मधेच येथील निवडणूक संपलेली आहे. राज्यमतदार संघ२०१४ ची मते२०१९ ची मतेफरकउत्साही मतेउत्साही मते %फेज १२३४५६७८ Andhra PradeshAdilabad 105559310634397846-49935-4.71 Andhra PradeshPeddapalle 1025194967119-58075-62819-6.51 Andhra PradeshKarimnagar 11272251099255-27970-67013-6.11 Andhra PradeshNizamabad1034032106112427092-8286-0.781 Andhra PradeshZahirabad10997841043704-56080-67016-6.421 Andhra PradeshMedak11935481149575-43973-68705-5.981 Andhra PradeshMalkajgiri16248591560108-64751-23662-1.521 Andhra PradeshSecundrabad1004763910437-94326-61883-6.81 Andhra PradeshHyderabad971770876078-95692-74902-8.551 Andhra PradeshChelvella13223121299956-22356-94808-7.291 Andhra PradeshMahbubnagar1015520984301-31219-60954-6.191 Andhra PradeshNagarkurnool1116159988717-127442-131141-13.261 Andhra PradeshNalgonda11916671174985-16682-66213-5.641 Andhra PradeshBhongir 12127381210785-1953-83298-6.881 Andhra PradeshWarangal11766531060545-116108-136455-12.871 Andhra PradeshMahabubabad 1126618982638-143980-119588-12.171 Andhra PradeshKhammam 11888751137535-51340-83785-7.371
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 13:35 नवीन
या उलट आंध्र प्रदेश मधे मात्र निवडणूकीत निरूत्साह दिसून येत नाहीये. २६ मतदार संघात मिळून १% पेक्षा जास्त उत्साही मतदान झालेले आहे. अगदी खोलात जाऊन सांगायचे झाल्यास ७ मतदार संघात पाऊण टक्के मतदान कमी झालंय तर उरलेल्या १९ मतदार संघात १.७५% मतदान जास्त झालंय. फेज १ मधेच इथली मतदान प्र्क्रिया पूर्ण झालेली आहे. राज्यमतदार संघ२०१४ ची मते२०१९ ची मतेफरकउत्साही मतेउत्साही मते %फेज १२३४५६७८ Andhra PradeshAruku 9138381067052153214191711.81 Andhra PradeshSrikakulam1054640114078786147-6046-0.531 Andhra PradeshVizianagaram112561512079448232946250.381 Andhra PradeshVisakhapatnam1163582122807064488-3339-0.271 Andhra PradeshAnakapalli1149326122854179215-12880-1.051 Andhra PradeshKakinada1101730122530812357885750.71 Andhra PradeshAmalapuram 11219861223856101870155591.271 Andhra PradeshRajahmundry1156626124274286116641335.161 Andhra PradeshNarsapuram1089102116781178709-12083-1.031 Andhra PradeshEluru 12032361321658118422-18162-1.371 Andhra PradeshMachilipatnam 1143048123489191843-1681-0.141 Andhra PradeshVijayawada119898512749047591964200.51 Andhra PradeshGuntur1246775133884092065-10183-0.761 Andhra PradeshNarasaraopet12828311427643144812119480.841 Andhra PradeshBapatla 118625012528916664151350.411 Andhra PradeshOngole 120890413211091122053967931 Andhra Pradeshnandyal1209680128744677766480173.731 Andhra PradeshKurnool10680701180866112796359023.041 Andhra PradeshAnatapur12121951335073122878189171.421 Andhra PradeshHindupur11792701325003145733331782.51 Andhra PradeshKadapa120112012194611834134190.281 Andhra PradeshNellore1188861127329784436269892.121 Andhra PradeshTirupati 1214363130482090457252681.941 Andhra PradeshRajampet116124112115725033142240.351 Andhra PradeshChittoor 11991371308574109437146081.121
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/25/2019 - 13:51 नवीन
क्लिंटनची कमी तुम्ही थोडी का होईना भरुन काढली बघा. बादवे वाढलेल्या उत्साहाचे कारण लाट असे असले तरी निगेटिव्ह उत्साह असायची शक्यता किती? म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू आता' अशा स्टाइलमध्ये.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 15:23 नवीन
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू आता' अशा स्टाइलमध्ये. या स्टाईलबद्दल फार काही बोलणार नाहीये. :) पण मतदानाचा टक्का जास्त घसरला तर काय होतं ते पहायला हरकत नाही. ३% पर्यंत अनुत्साह म्हणजे जे चाललंय ते बर चाललंय. पण ही टक्केवारी त्यापेक्षा जास्त व्हायला लागले तर समीकरणे बिघडायला लागू शकतात. जे चाललंय त्या बाजूची लोकं पण आता मतदान करत नाहीयेत असाही अर्थ निघायला लागतो. पण तरीही नापसंती व निरूत्साह ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. निरूत्साह हा आळस आहे. तर नापसंती हा राग आहे. नापसंतीसाठी हल्ली मतदार नोटाचा वापर करू लागली आहेत. मला वाटते राजस्थान व मध्यप्रदेशमधे लोकांनी नोटा वापरला. ती नापसंती होती. जर ती सुविधा नसती तर ती लोकं घरीच बसली असती व टक्केवारी खाली आली असती. पण हा निरूत्साह होता की नापसंती ह्याबाबत मग ठामपणे बोलता आले नसते. शेवटी हे सारे तर्क असतात. कोट्यावधी लोकांना असं साचेबंद नियमात कोणीच बसवू शकत नाही. निरूत्साहामुळे ( म्हणजे आळसामुळे) टक्केवारी खूप कमी झाल्यावर काय होते? यासाठी योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यावर काय झाले ते पहायला मजा येते. गोरखपूरमधे २०१४ ला ५४.६६% मतदान झालेले होते. त्यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी ३ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण २०१८ च्या मार्च मधे झालेल्या पोटनिवडणूकीत हेच मतदान अवघे ४३% झाले. ११.६६% मतदान निरूत्साहामुळे झाले नाही. परिणाम असा झाला की ३ लाखांची पिछाडी भरून काढून प्रविणकुमार निषाद २२००० मतांनी निवडून आले. याचा खूप मोठा गवगवा झाला. हा निरूत्साह नसून नापसंती असल्याचे भासवण्याचा खूप प्रयास झाला. त्यासाठी मायावतींनी पाठींबा दिल्यामुळे हे यश मिळाले वगैरे वगैरे बरेच काही म्हटले गेले. प्रत्यक्षात मायावती कधी पोटनिवडणूक लढवत नाहीत. :) पण आकडेवारी असं सांगते की भाजपाला मत देणारी दोन लाख सत्तावीस हजार लोकं घराबाहेरच पडली नाहीत. याच कारण फक्त आळस. लोकांचाही व नेते मंडळींचाही. योगी आदित्यनाथांनीही ते नंतर कबूल केले. योगी आदित्यनाथ फक्त देव देव करणारा, पूजा पाठ करणारा माणूस नाहीये. इंजिनीअर आहे तो. असो. एवढा आळस असूनही भाजप सपा+बसपा विरूध्द जिंकला असता. पण प्रविण कुमार निषाद हे समाजवादी पार्टीचे नाहीयेत. त्यांची निषाद पार्टी आहे व ती त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली आहे. उत्तरप्रदेशात यादवांच्या नंतर निषाद ही सर्वात मोठी जमात आहे. त्यामुळे त्यांची स्वत:ची अशी हक्काची मते आहेत. हे निषाद यावेळेस समाजवादी पार्टी तर्फे उभे राहिले त्यामुळे यादव + निषाद अशी मतांची बेरीज होऊन ते निवडून आले. पण श्रेय मात्र मिडियाने सपा+बसपा ला देऊन टाकले. प्रत्यक्षात निषाद हे आयात उमेदवार होते हे मिडियाने बाहेर येऊच दिले नाही. तर असे हे निषाद सपा बरोबर किती राहतील? :) असो.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 04/26/2019 - 06:56 नवीन
निषाद हे कधीच बी जे पी मध्ये येउन गेलेत,आणी त्यांना तेथुन नव्हे तर दुसरी कडुन उमेदवारी देखील मिळाली...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/26/2019 - 08:26 नवीन
हो. पण तो उल्लेख मुद्दामहून टाळला होता. मायबोलीवर सुध्दा. :)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 15:36 नवीन
क्लिंटन साहेब असते तर आम्ही दोघांनी मिळून बरेच काही केले असते. मुख्य म्हणजे मला त्यांच्याकडून खूप काही शिकता आले असते. त्यांच्या डोक्यात बरच काही भरलेले असायचे व मुख्य म्हणजे ते त्यांना वेळेवर आठवायचेही. त्याच्या जोडीला माझी तपशीलवार आकडेवारी असती तर त्यांचे डोके आणखीनच भन्नाट चालले असते. _/\_ कोणाला ते कुठे आहेत? हे माहीत असेल तर बोलवा त्यांना
  • Log in or register to post comments
व
वीणा३ गुरुवार, 04/25/2019 - 21:02 नवीन
ह्या सगळ्या माहितीबद्दल अतिशय धन्यवाद!!! माझा स्वतःचा काय अंदाज नाही, राहुल चे एकूण पराक्रम बघता काँग्रेस नको एवढंच नक्की वाटतं. मोदींबद्दल मिक्स मत आहे, काही काम चांगली तर काही तेवढी पटलेली नाहीयेत. ह्या धाग्यावर लक्ष ठेवून आहे, चांगली माहिती मिळत्ये.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 04/25/2019 - 14:24 नवीन
शिवसेनेने रडून रडून वेळ काढला आणि ते आता पुन्हा भाजप च्याच जोडीला येवून लोकाना सामोरे जात आहेत. सेनेने पाच वर्षात काय केले याचा काहीच लेखाजोखा ते माम्डू शकत नाहीत. भाजप ने साथ नाही दिली तर सेनेच्या उमेदवारांची अवस्था बीकट होणार आहे हे नक्की
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/25/2019 - 15:00 नवीन
अवांतर : सहज म्हणून गुग्गुळाचार्यांच्या मापनसेवेस विचारून अमेथी वर शोध घेतला, तर हे चित्रं पुढे आलं : Image removed. डाव्या वरच्या कोपऱ्यात दिसणारा विकास राहुल गांधींनी केलेला नसून स्मृती इराणी बाईंनी केलेला आहे. एकंदरीत अमेथीत पप्पूचं काही खरं नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 15:31 नवीन
मतदारसंघातील २०१९ ची मतदारांची संख्यापण मी नव्याने भरतो आहे. २०१४ ची भरलेली आहेच. त्यामुळे नवमतदार असा कॉलम तयार करता येणार आहे. त्यामुळे उत्साही मतदारांची माहितीमधे जास्त अचूकता येईल.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 04/25/2019 - 16:04 नवीन
नवमतदार असा कॉलम तयार करता येणार आहे
२०१९ ची फिगर - २०१४ ची फिगर = नवमतदार ??? २०१४ नंतर २०१९ ची फिगर काढण्यापूर्वीच्या कालावधित जे गचकले त्यांचं काय ???
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/25/2019 - 16:45 नवीन
फेज १ ची अंतीम यादी राज्यमतदार संघ२०१४ ची मते२०१९ ची मतेफरकउत्साही मतेउत्साही मते %नवमतदार १२३४५६७८ TelanganaAdilabad 105559310634397846-69887-4.7102071 TelanganaPeddapalle 1025194967119-58075-96008-6.552707 TelanganaKarimnagar 11272251099255-27970-67013-6.1100083 TelanganaNizamabad1034032106112427092-8286-0.7856645 TelanganaZahirabad10997841043704-56080-67016-6.4252642 TelanganaMedak11935481149575-43973-68705-5.9866781 TelanganaMalkajgiri16248591560108-64751-23662-1.52-33373 TelanganaSecundrabad1004763910437-94326-61883-6.874406 TelanganaHyderabad971770876078-95692-74902-8.55134555 TelanganaChelvella13223121299956-22356-94808-7.29257436 TelanganaMahbubnagar1015520984301-31219-60954-6.1986522 TelanganaNagarkurnool1116159988717-127442-131141-13.26109976 TelanganaNalgonda11916671174985-16682-66213-5.6491090 TelanganaBhongir 12127381210785-1953-83298-6.88135287 TelanganaWarangal11766531060545-116108-136455-12.87128308 TelanganaMahabubabad 1126618982638-143980-119588-12.1736063 TelanganaKhammam 11888751137535-51340-83785-7.3772827 Andhra PradeshAruku 9138381067052153214191711.8176994 Andhra PradeshSrikakulam1054640114078786147-6046-0.53126444 Andhra PradeshVizianagaram112561512079448232946250.3895564 Andhra PradeshVisakhapatnam1163582122807064488-3339-0.27102758 Andhra PradeshAnakapalli1149326122854179215-12880-1.05116023 Andhra PradeshKakinada1101730122530812357885750.7144936 Andhra PradeshAmalapuram 11219861223856101870155591.27100923 Andhra PradeshRajahmundry1156626124274286116641335.1614734 Andhra PradeshNarsapuram1089102116781178709-12083-1.03113894 Andhra PradeshEluru 12032361321658118422-18162-1.37166602 Andhra PradeshMachilipatnam 1143048123489191843-1681-0.14103533 Andhra PradeshVijayawada119898512749047591964200.588151 Andhra PradeshGuntur1246775133884092065-10183-0.76132415 Andhra PradeshNarasaraopet12828311427643144812119480.84154447 Andhra PradeshBapatla 118625012528916664151350.4171228 Andhra PradeshOngole 1208904132110911220539679379855 Andhra Pradeshnandyal1209680128744677766480173.7323514 Andhra PradeshKurnool10680701180866112796359023.0490163 Andhra PradeshAnatapur12121951335073122878189171.42125853 Andhra PradeshHindupur11792701325003145733331782.5130274 Andhra PradeshKadapa120112012194611834134190.2817948 Andhra PradeshNellore1188861127329784436269892.1266180 Andhra PradeshTirupati 1214363130482090457252681.9475842 Andhra PradeshRajampet116124112115725033142240.3557598 Andhra PradeshChittoor 11991371308574109437146081.12111324 Arunachal PradeshArunachal West337671336161-1510-9118-2.7114574 Arunachal PradeshArunachal East26315728149118334-1788-0.6424330 AssamTezpur9808461183033202187150051.27235310 AssamKaliabor11673911421500254109281331.98274391 AssamJorhat9315681054126122558-8716-0.83170842 AssamDibrugarh8911291013821122692-20281-2187890 AssamLakhimpur11126701279119166449-34541-2.7273367 BiharAurangabad786342930758144416216032.32203107 BiharGaya (Sc)809587955279145692215152.25199120 BiharNawada88447493455850084-27145-2.9201377 BiharJamui (Sc)775650948180172530497635.25164912 Jammu & KashmirBaramulla466039449910-16129-21811-4.85121392 Jammu & KashmirJammu12565291454045197516654574.5157625 KarnatakaUdupi Chikmagalur10343341148700114366155341.35125937 KarnatakaHassan11475341272947125413460823.6289330 KarnatakaDakshina Kannada12075831343439135856100620.75159239 KarnatakaChitradurga10976661243502145836569074.5898834 KarnatakaTumkur11020121241578139566575904.6489473 KarnatakaMandya119304113729071798661202518.7642045 KarnatakaMysore11596281312844153216262882171245 KarnatakaChamarajanagar11333261268173134847301052.37130242 KarnatakaBangalore Rural14556101620440164830-25346-1.56306743 KarnatakaBangalore North13575531556997199444-29116-1.87447135 KarnatakaBangalore Central10746021196697122095-16118-1.35272975 KarnatakaBangalore South1114359118467970320-27052-2.28216671 KarnatakaChikkballapur1263911138538712147655110.4149981 KarnatakaKolar11273401255976128636201011.6135805 MaharashtraWardha1013608106601952411-38226-3.59177338 MaharashtraRamtek 10506401193307142667-6206-0.52243781 MaharashtraNagpur 1085765118250796742-28167-2.38259448 MaharashtraBhandara - Gondiya1197398123489637498-49928-4.04153068 MaharashtraGadchiroli-Chimur10284621137296108834220881.94111626 MaharashtraChandrapur11098881233836123948167961.36154874 MaharashtraYavatmal-Washim10334021169806136404259292.22159493 ManipurOuter Manipur77381785108377266750.0191622 MeghalayaShillong620041580337-39704130472.25214922 MeghalayaTura 458254580337122083170992.95129222 MizoramMizoram4349624967336177155371.1185607 NagalandNagaland10399621002361-37601-48323-4.8223315 OdishaKalahandi1117831122320710537617170.14135896 OdishaNabarangpur 1022187115234613015910500.09163400 SikkimSikkim31009534069230597-16441-4.8361537 TripuraTripura West1075932112113845206-33239-2.9698835 Uttar PradeshSaharanpur1194649123004935400-42260-3.44128048 Uttar PradeshKairana111974711212211474-63255-5.64130196 Uttar PradeshMuzaffarnagar1107765115415846393-17747-1.54103838 Uttar PradeshBijnor1060410109496934559-20853-1.997578 Uttar PradeshMeerut1113671116046246791-19373-1.67123989 Uttar PradeshBaghpat1004766104517640410-17184-1.64100079 Uttar PradeshGhaziabad13424711520658178187-17691-1.16368579 Uttar PradeshGautam Buddha Nagar11993651331908132543-32201-2.42311369 West BengalCooch Behar13329681518779185811191611.26197257 West BengalAlipurduars1225237137581415057756710.41172705 ChhattisgarhBastar769972909943139971611846.7279863
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 04/26/2019 - 13:01 नवीन
उत्साही मते हा काय प्रकार आहे ? त्याचे गणन कसे करतात ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/26/2019 - 16:16 नवीन
उत्साही मते ही एक ढोबळ कल्पना आहे. टक्केवारीतील फरक गुणिले मागील निवडणुकीच्या वेळची मतदारांची संख्या. यांना उत्साही मतदार म्हटले जाते कारण मागच्या निवडणूकीत ते निरूत्साही असतात. बाकी काही नाही. :) मात्र उत्साह/निरूत्साह ला किती महत्व द्यायचे हे ठरविण्यासाठी नवमतदारांची संख्यापण लक्षात घ्यायला लागते. त्यासाठी नव्याने आलेले मतदार किती हेही कळणे आवश्यक असते. त्या आकड्याशिवाय या उत्साही मतांना किती महत्व द्यायचे ते कळू शकत नाही. जर ही टक्केवारी ३% टक्याच्या आत असेल तर कुढल्याच पक्षाला अथवा विचारसरणीला बांधलेले नसलेले "तरते" मतदार निवडणूक निकालावर परिणाम घडवणार असे म्हणता येते. याउलट ही टक्केवारी उणे असेल तर "जैसे थे" प्रवृत्तीचा जोर आहे असे मानले जाते. पण मानवी स्वभाव व त्यानुसार होणारी वागणूक कोणत्याही गणीती प्रक्रियेने मोजता येत नाही हे भान कायम ठेवणे महत्वाचे. :)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 04/29/2019 - 10:28 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/26/2019 - 16:37 नवीन
राज्यमतदार संघ२०१४ ची मते२०१९ ची मतेफरकउत्साही मतेउत्साही मते %नवमतदारफेज १२३४५६७८९ Andaman & Nicobar IslandsAndaman & Nicobar Islands19034620720816862-14777-5.49485181 Andhra PradeshAmalapuram 11219861223856101870172631.271009231 Andhra PradeshAnakapalli1149326122854179215-14693-1.051160231 Andhra PradeshAnatapur12121951335073122878217771.421258531 Andhra PradeshAruku 9138381067052153214228591.81769941 Andhra PradeshBapatla 118625012528916664157090.41712281 Andhra PradeshChittoor 11991371308574109437162071.121113241 Andhra PradeshEluru 12032361321658118422-19620-1.371666021 Andhra PradeshGuntur1246775133884092065-11956-0.761324151 Andhra PradeshHindupur11792701325003145733362212.51302741 Andhra PradeshKadapa120112012194611834143470.28179481 Andhra PradeshKakinada1101730122530812357899260.71449361 Andhra PradeshKurnool10680701180866112796450513.04901631 Andhra PradeshMachilipatnam 1143048123489191843-1864-0.141035331 Andhra Pradeshnandyal1209680128744677766588153.73235141 Andhra PradeshNarasaraopet12828311427643144812126780.841544471 Andhra PradeshNarsapuram1089102116781178709-13709-1.031138941 Andhra PradeshNellore1188861127329784436340432.12661801 Andhra PradeshOngole 12089041321109112205441583798551 Andhra PradeshRajahmundry1156626124274286116733465.16147341 Andhra PradeshRajampet116124112115725033151870.35575981 Andhra PradeshSrikakulam1054640114078786147-7493-0.531264441 Andhra PradeshTirupati 1214363130482090457304841.94758421 Andhra PradeshVijayawada119898512749047591978790.5881511 Andhra PradeshVisakhapatnam1163582122807064488-4685-0.271027581 Andhra PradeshVizianagaram112561512079448232953750.38955641 Arunachal PradeshArunachal East26315728149118334-1987-0.64243301 Arunachal PradeshArunachal West337671336161-1510-12115-2.71145741 AssamDibrugarh8911291013821122692-22491-21878901 AssamJorhat9315681054126122558-9835-0.831708421 AssamKaliabor11673911421500254109288401.982743911 AssamLakhimpur11126701279119166449-38644-2.72733671 AssamTezpur9808461183033202187159761.272353101 AssamAutonomous District543717615944722273010.04928552 AssamKarimganj 8877821058088170306342882.941720082 AssamMangaldoi12334741501008267534336312.222798832 AssamNowgong12304951490560260065379842.492668022 AssamSilchar800058945834145776417213.941311142 BiharAurangabad786342930758144416356532.322031071 BiharGaya (Sc)809587955279145692338172.251991201 BiharJamui (Sc)775650948180172530813975.251649121 BiharNawada88447493455850084-49230-2.92013771 BiharBanka8993609952749591497060.631470772 BiharBhagalpur974187103964865461-11016-0.651339042 BiharKatihar97783311169641391311310.012055832 BiharKishanganj9284991100843172344261271.822204712 BiharPurnia10177501153250135500169711.071813652 ChhattisgarhBastar769972909943139971872826.72798631 ChhattisgarhKanker10170801154259137179580494.011066202 ChhattisgarhMahasamund1131254121972588471-1551-0.11208252 ChhattisgarhRajnadgaon11783051304324126019316161.991241192 Jammu & KashmirBaramulla466039449910-16129-57725-4.851213921 Jammu & KashmirJammu12565291454045197516831994.51576251 Jammu & KashmirSrinagar312245182190-130055-142267-11.78867272 Jammu & KashmirUdhampur10423751169263126888-11086-0.751964392 KarnatakaBangalore Central10746021196697122095-26015-1.352729752 KarnatakaBangalore North13575531556997199444-44908-1.874471352 KarnatakaBangalore Rural14556101620440164830-34261-1.563067432 KarnatakaBangalore South1114359118467970320-45641-2.282166712 KarnatakaChamarajanagar11333261268173134847369322.371302422 KarnatakaChikkballapur1263911138538712147665970.41499812 KarnatakaChitradurga10976661243502145836760264.58988342 KarnatakaDakshina Kannada12075831343439135856117230.751592392 KarnatakaHassan11475341272947125413565283.62893302 KarnatakaKolar11273401255976128636238951.61358052 KarnatakaMandya119304113729071798661462088.76420452 KarnatakaMysore115962813128441532163450421712452 KarnatakaTumkur11020121241578139566704364.64894732 KarnatakaUdupi Chikmagalur10343341148700114366187611.351259372 LakshadweepLakshadweep43242467753533-828-1.6651351 MaharashtraBhandara - Gondiya1197398123489637498-66948-4.041530681 MaharashtraChandrapur11098881233836123948238731.361548741 MaharashtraGadchiroli-Chimur10284621137296108834285191.941116261 MaharashtraNagpur 1085765118250796742-45276-2.382594481 MaharashtraRamtek 10506401193307142667-8722-0.522437811 MaharashtraWardha1013608106601952411-56102-3.591773381 MaharashtraYavatmal-Washim10334021169806136404389062.221594931 MaharashtraAkola9786301116763138133246211.471890962 MaharashtraAmravati 10045421104936100394-31093-1.932178222 MaharashtraBeed12323901348399116009-48164-2.692485382 MaharashtraBuldhana9788761117428138552347042.181635082 MaharashtraHingoli 1051477115221410073733420.211463462 MaharashtraLatur 10575791170398112819-9304-0.551965782 MaharashtraNanded10140201119305105285852665.05307692 MaharashtraOsmanabad1119704119622376519-4028-0.231270522 MaharashtraParbhani1162371125182589454-24359-1.351803382 MaharashtraSolapur 9515101081754130244440812.591472622 ManipurOuter Manipur77381785108377266800.01916221 ManipurInner Manipur641314753709112395528966.18732662 MeghalayaShillong620041580337-39704220492.252149221 MeghalayaTura 458254580337122083172812.951292221 MizoramMizoram4349624967336177178261.11856071 NagalandNagaland10399621002361-37601-57031-4.82233151 OdishaBerhampur90593398427078337-29986-2.251649481 OdishaKalahandi1117831122320710537620690.141358961 OdishaKoraput 990657107213381476-18320-1.411334131 OdishaNabarangpur 1022187115234613015911820.091634001 OdishaAska8964611014083117622317842.261303332 OdishaBargarh11261531239474113321-14200-0.991639912 OdishaBolangir11709611296487125526-8383-0.541799372 OdishaKandhamal83979693819698400-6339-0.551437412 OdishaSundargarh 1010723109371582992-1769-0.131184652 PuducherryPuducherry74005379032850275-8114-0.9718691 SikkimSikkim31009534069230597-17892-4.83615371 Tamil NaduArakkonam108977111686487887760260.43931162 Tamil NaduArani1096549113826641717-18209-1.33761132 Tamil NaduChennai Central815229781860-33369-35815-2.741172 Tamil NaduChennai North910452952981425298690.06650772 Tamil NaduChennai South1085402111168126279-73680-4.11775722 Tamil NaduChidambaram 1088842114953760695-27040-1.981129192 Tamil NaduCoimbatore1176627125341576788-75687-4.42383582 Tamil NaduCuddalore 985127103811252985-35095-2.811157432 Tamil NaduDharmapuri1102703119444091737-9429-0.691257542 Tamil NaduDindigul1083689115543871749-33291-2.381399642 Tamil NaduErode1009458106217952721-49465-3.741406812 Tamil NaduKallakurichi1107506119806590559-391-0.031160422 Tamil NaduKancheepuram 1129849121408684237-36630-2.471635332 Tamil NaduKanniyakumari991162104243251270333402.27257412 Tamil NaduKarur1047054109836351309-18653-1.44883142 Tamil NaduKrishnagiri1069343115373084387-26234-1.91463912 Tamil NaduMadurai976385101164935264-28354-1.97966992 Tamil NaduMayiladuthurai1026581109278166200-32478-2.411340322 Tamil NaduNagapattinam 94256899595353385-17293-1.43924432 Tamil NaduNamakkal106002411303907036634830.26836962 Tamil NaduNilgiris 93349310077067421330300.24964352 Tamil NaduPerambalur1031666109464462978-20046-1.561054352 Tamil NaduPollachi1012752107605563303-34923-2.531387712 Tamil NaduRamanathapuram1001248106055359305-10011-0.691019222 Tamil NaduSalem115076212464839572179120.531136322 Tamil NaduSivaganga1027473108091453441-42771-3.031380232 Tamil NaduSriperumbudur12866511388666102015-86827-4.463065382 Tamil NaduTenkasi 1019436105645437018-38850-2.811068632 Tamil NaduThanjavur1012666105790345237-41800-3.121202162 Tamil NaduTheni 107669011671289043857280.41127492 Tamil NaduThiruvallur 12544401395121140681-33849-1.992434092 Tamil NaduThoothukkudi91691398399767084-12340-0.941149952 Tamil NaduTiruchirappalli988808103914450336-33207-2.391211892 Tamil NaduTirunelveli962647103205469407-14507-1.021257772 Tamil NaduTiruppur1050722111619865476-47092-3.421542472 Tamil NaduTiruvannamalai1068556113930070744-20143-1.491172372 Tamil NaduViluppuram1068122112899860876167951.21564292 Tamil NaduVirudhunagar1011713106822056507-37334-2.761301102 TelanganaAdilabad 105559310634397846-65095-4.71020711 TelanganaBhongir 12127381210785-1953-102661-6.881352871 TelanganaChelvella13223121299956-22356-159368-7.292574361 TelanganaHyderabad971770876078-95692-155880-8.551345551 TelanganaKarimnagar 11272251099255-27970-94541-6.11000831 TelanganaKhammam 11888751137535-51340-106082-7.37728271 TelanganaMahabubabad 1126618982638-143980-168834-12.17360631 TelanganaMahbubnagar1015520984301-31219-87853-6.19865221 TelanganaMalkajgiri16248591560108-64751-48278-1.52-333731 TelanganaMedak11935481149575-43973-91810-5.98667811 TelanganaNagarkurnool1116159988717-127442-195946-13.261099761 TelanganaNalgonda11916671174985-16682-84209-5.64910901 TelanganaNizamabad1034032106112427092-11683-0.78566451 TelanganaPeddapalle 1025194967119-58075-92584-6.5527071 TelanganaSecundrabad1004763910437-94326-128718-6.8744061 TelanganaWarangal11766531060545-116108-197858-12.871283081 TelanganaZahirabad10997841043704-56080-92806-6.42526421 TripuraTripura West1075932112113845206-37017-2.96988351 Uttar PradeshBaghpat1004766104517640410-24747-1.641000791 Uttar PradeshBijnor1060410109496934559-29749-1.9975781 Uttar PradeshGautam Buddha Nagar11993651331908132543-48018-2.423113691 Uttar PradeshGhaziabad13424711520658178187-27428-1.163685791 Uttar PradeshKairana111974711212211474-86417-5.641301961 Uttar PradeshMeerut1113671116046246791-29455-1.671239891 Uttar PradeshMuzaffarnagar1107765115415846393-24425-1.541038381 Uttar PradeshSaharanpur1194649123004935400-55273-3.441280481 Uttar PradeshAgra107040511450847467935580.21201112 Uttar PradeshAligarh1064697115625491557370002.06889212 Uttar PradeshAmroha109589511672807138511370.07989792 Uttar PradeshBulandshahr10101981118221108023790684.55460252 Uttar PradeshFatehpur Sikri968233103095162718-15774-11303442 Uttar PradeshHathras1049289114348994200336821.91982652 Uttar PradeshMathura107833110882069875-60900-3.621170612 Uttar PradeshNagina94262510059876336256960.38906922 UttarakhandAlmora65693467638719453-9229-0.74555491 UttarakhandGarhwal6840147203503633668730.54541321 UttarakhandHardwar1175734126506189327-43466-2.651926621 UttarakhandNainital-Udhamsingh Nagar1101934124911514718146930.292077601 UttarakhandTehri Garhwal77694586338686441114940.851286001 West BengalAlipurduars1225237137581415057760630.411727051 West BengalCooch Behar13329681518779185811203541.261972571 West BengalDarjeeling11426961259754117058-11512-0.81634102 West BengalJalpaiguri13042801497070192790195211.272003662 West BengalRaiganj11085031273684165181-3894-0.282124222
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/26/2019 - 21:12 नवीन
शाम भागवत, माहिती तालिकेत भरून उपयोजल्याबद्दल आभार! फक्त एक विनंती आहे. दर दहा ओळींनंतर कृपया शीर्षावली टाका. तालिका लांबलचक असल्याने स्तंभांची शीर्षके गुंडाळीमुळे गडप होतात ( = Column headers disappear in scrolling ). धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/26/2019 - 21:22 नवीन
अशी दिसेल मध्यरचित शीर्षावली : https://imgur.com/xCPATu7 -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 04/27/2019 - 07:13 नवीन
हे तुम्ही कसं केले? हातानी कॉपी पेस्ट?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 04/26/2019 - 17:21 नवीन
@ शाम भागवत, तुमचे अनेक आभार. ह्या धाग्यावर तुम्ही खूप माहिती संकलित केली आहे, त्यासाठी.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/26/2019 - 21:07 नवीन
अगदी हेच म्हणतो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/27/2019 - 04:56 नवीन
भागवत साहेब, आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा