Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एकदा टारझन अंगात आला

ख — खिलजि, Tue, 04/24/2018 - 09:39
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो होतो चेकमेट सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 37019 views

💬 प्रतिसाद
उ
उपाशी बोका Fri, 04/27/2018 - 16:29 नवीन
छान आहे, पण मोकलाया जास्त आवडते. :P
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/26/2018 - 23:20 नवीन
चेहरा हेल्मेटने झाकलेला आहे. मग लंगोट सुटला तरी हरकत नाही. लाज चेहऱ्यावर असते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/05/2018 - 08:36 नवीन
मला उगिच णिंबाळकराच्या टार्‍याचि आटवन आली. म्हनलं हे कस काय ह्येंच्या अंगात आलं. हा.हा. हा... अगदी णाही णाही ते आठवले ! तो असाता तर या धाग्यात टारझनचं झाकलेलं केळं म्हणुन त्याने फोटो सकट प्रतिसादात दिला असता ! :प बाकी या धाग्यात ज्या काही टारझन अवतारांचा उल्लेख झाला आहे त्यातले दोन टारझनपट पाहिले आहेत. ;) मला काटकरां ची किमीला जेन म्हणुन पाहिल्यावर त्या टारझानच्या भाग्योदयाचा हेवा वाटला होता ! आम्ही साले शहरात राहुन पाप करतोय... असे त्याकाळी वाटले होते ! आता दुसरा टारझन... तो सुद्धा त्याकाळी बराच फेमस होता ! जेन सारखी "कोवळी काकडी" चक्क जंगलात मिळाली तर फेमस होणारच ना ? जंगलात लॉटरी लागणे याचा प्रत्यय त्याला आला असावा ! बा द वे टारझनचा अ‍ॅनाकोंडा हा नविन भाग आला आहे हे हल्लीच कळाले आहे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maska Teaser | Marathi Movie | 1 June
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Sat, 05/05/2018 - 16:09 नवीन
नाही आवडली.... कविता वैगेरे...
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 05/07/2018 - 10:14 नवीन
कधीतरी आवडेल एखादी कल्पना .. तोपर्यंत वाचत राहा हि नम्र विनन्ती सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
अ
अक्षय कापडी Mon, 05/07/2018 - 15:16 नवीन
परसाकडे जाउन पाडुन आलात ना एक नवी कविता वाटलंच होतं मला
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 05/07/2018 - 15:54 नवीन
अरे यार , अक्षरशः कार्टून आहेस तू . एक सांगू तुला , तुझा हा अल्लडपणा मला खूप आवडला पण जरा दमाने घे . इथे तिथे असाच मुक्त फिरू नकोस . नाहीतर पुनर्जन्म घ्यावा लागेल (माझ्यासारखा ), नव्या आय डी सह . मला चालतील तू असे अभिप्राय दिलेस तर मी नेहेमी हलकेच घेईन पण कदाचित इतर कुणाला आवडेल ना आवडेल सांगता येणार नाही . सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा