एकदा टारझन अंगात आला
एकदा टारझन अंगात आला
काढून टाकले कपडे सर्व
पायपुसण्याचा लंगोट केला
अन जंगल प्रवास सुरु झाला
कुणीही ओळखू नये
म्हणून हेल्मेट घातले
बाहेर येताक्षणी घराच्या
भरपूर सारे कुत्रे मागे लागले
वाट मिळेल तिकडे धावत सुटलो
पारंब्या अन वेली शोधू लागलो
नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून
उड्या मारू लागलो
आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता
कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता
स्टेमिनापण संपत आला होता
टारझन अंगातून कधीच निघून गेला होता
लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता
पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये
जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट
टारझन बनण्याच्या नादात
पुरता झालो होतो चेकमेट
सिद्धेश्वर विलास पाटणकर
हा नेमका कोणता चित्रपट होता ? साधारणतः कोणत्या सालचा असावा ? टारझनची भूमिका कुणी केली असावी ?>> हा हा हा . तेव्हा काहीही नोटीस केले नव्हते , कारण घाबरत घाबरत पाहिलेला पहिला चित्रपट ;)#मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हाअप्रतिम आहे ! बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ;) सगळे केलेले जुगाड आणि सेटिंग्स आठवले , त्यात काही तरि वेगळे थ्रिल होते ! आता म्हणाजे सगळे नुसत्या क्लिक च्या अंतरावर आहे , ते थ्रिल कुठे तरी हरवली ह्या इन्टरनेटच्या युगात ! त्या चित्रपटात कसे शेवटी टारझन शहरी जीवनाला , त्यातल्या "धकाधकीच्या" "धावपळीच्या" जीवनाला कंटुनुन शेवटी कपडे फाडुन परत जंगलात निघुन जातो , तसे काहीतरी करायची सोय असली पाहिजे ! ख्या ख्या ख्या ! असो.आतातरी कुणीतरी 'त्या' टारझनपटाचे नाव सांगा बरे.Tarzan - Shame of Jane १९९४ टारझन च्या भुमिकेत रोक्को सिफ्रेदी आणि जेन च्या भुमिकेत रोसा कॅरास्सिओलो !!