Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - आन्जीच्या गोष्टी

दिवाळी अंक Fri, 10/20/2017 - 20:30

Header2
लेखिका - आतिवास
अभिवाचन - अनुष्का सचिन पत्की (इयत्ता ६ वी), वाशी, उस्मानाबाद

आप्ल्या मिपावर एक लई इपितर कार्टी हाय. बरोब्बर १०० शब्दात बोलती. पण असं बोलती की ज्याचं नाव ते! मिपा दिवाळी अंकात बोलायला मिळणार म्हण्लं की बराब्बर आली . कशी चुरुचुरु बोलती बगा!

ह्या आन्जीला आवाज दिला हाय आमच्या अनुष्कानं. वाचशील का ग गोष्ट? विचारलं तर धा मिंटात फाईल पाठवल्यात खटाखट! असं बोल न तसं बोलं करू करू आमी काई लेकराला तरास दिला नाई. तिनं तिच्या मनानीच गोष्टी वाचल्या. अशा ह्या गुणाच्या बाळाला आपल्या मिपाकडून खना खन पर्तिसाद यायला पायजेत बर्का!!

पैला नंबर

नौस

शरयत

गपचिप

Footer

प
पद्मावति Sat, 10/21/2017 - 13:47 नवीन
अरे वाह वाह, खुद्द आन्जक्का आल्या आहेत आज गोष्टी सांगायला :) खूप खूप सुंदर अभिवचन केलंय बरं का अनुश्का ताई तुम्ही. मज्जा आली ऐकून. खणखणीत आवाज आणि परफेक्ट उच्चार...मस्तच!
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 10/21/2017 - 14:56 नवीन
अरे काय! किती सुंदर...! अहो अनुष्काताई, तुमचं नाव आजपासून आंजी बरं का…! एक काम कराल का? युट्यूबवर आंजीच्या पोशाखात ह्या कथांचे कथाकथन कराल का? आंजीला आवाज दिलात, तिची भूमिकाही करा. तुमचं किती कौतुक करू असं झालं आहे. खूपखूप आवडलं अभिवाचन. भरभरून आशीर्वाद. खूप मोठी हो! ('गोष्ट...' टीम, कास्टिंग पर्फेक्ट आहे. तुम्हांला खास धन्यवाद.)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 10/21/2017 - 15:24 नवीन
आवाज छाने, उच्चार पण स्पष्ट. अनुष्काचे कौतुक आहे पण ती तीची रोजची भाषा नाहीये हे कळतेय. बरेच शब्द प्रचलित भाषेपेक्षा अत्यंत वेगळ्या पध्दतीने उच्चारले गेलेले आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 10/21/2017 - 15:43 नवीन
हो अर्थातच! ती उस्मानाबादची आहे. पण एकाच ट्राय मध्ये हे अगदी झ्याक झालंय असं मला वाटतं (स्वाभाविक आहे, पुतणी आहे माझी!) आणि तिला योग्य उच्चार सांगायला मलाही ते माहिती नव्हते ;) वेळ असता अजून निवांत हातात तर बरेच प्रयोग करायचे होते. नेकष्ट टाइम! तयारी करून घेतली तर पोरगी उत्तम करेल हे अजून.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 10/21/2017 - 15:45 नवीन
बेस्टच, मला सांगायचं की नै मग. उस्मानाबाद कीती लांबसे? आम्ही हपिसात बसून केलं असतं रेकॉर्डिंग. :) एनीवे कीपीटप
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 10/21/2017 - 16:33 नवीन
अरे मग लेको द्या की आता! हे नाही तर दुसरं काही वाचून द्या. गोष्ट... टीम आहेच. करत राहू आम्ही अपलोड.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 10/21/2017 - 15:27 नवीन
अगदी झ्याक जमलय वाचन! एकदम आन्जी येऊन वाचायलिये असं वाटलं. अनुष्काचे कौतुक करावे तितके थोडे.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 10/21/2017 - 18:56 नवीन
आंजी तर आवडतेच भन्नाट. पण या अनुष्काताई पण खूप खूप आवडल्या बुवा आम्हाला. वरती एस यांनी जो प्रतिसाद दिलाय तो खरंच भारी आहे पिरा. अभ्याला विचारून खरे उच्चार माहिती करून घ्यायचे आणि अनुष्काकडून मस्त आंजीच्या पोषाखात यू ट्यूब व्हिडिओ कर. भारीच होईल हे. आतिवास ताई, तुमचंही म्हणणं कळूदे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/22/2017 - 09:22 नवीन
ने अर्थ सांगुन काही शब्द "त्या टेचात आणि हेलात" नक्की ऐकविले असते, हे अभिवाचन आणखीनच खुलून आलं असते अनुष्काच्या आवाजात आणि उच्चारात सफाई व हुकुमत दोन्ही आहे. मजा आली श्रुतिका लक्षात असलेला नाखु रेडिओवाला
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 10/23/2017 - 08:54 नवीन
शाब्बास हो आन्जी, न्हवं, अनुष्का !!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 10/23/2017 - 13:58 नवीन
अनुष्काचा प्रयत्न आवडला. तिचे उच्चार सुस्पष्ट आहेत. त्यासाठी कौतूकच आहे. पण अभ्या म्हणाल्याप्रमाणे तिला आन्जीची भाषा/बोली बोलण्याची सवय नाही किंवा तीने प्रचलित बोली ऐकलेली नसावी हे जाणवतंय.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 10/23/2017 - 15:47 नवीन
अतिवास ताईंनी आंजीला शब्द दिले तर अनुष्काताईंनी आन्जीला आवाज दिला. मस्त एकदम. आन्जी पण आवडली आपल्याला. सुस्पष्ट उच्चार.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 10/24/2017 - 14:14 नवीन
खट्याळ आंजी .
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 10/27/2017 - 12:48 नवीन
मला आंजी माहीत नाही. माझे मिपा वाचन गेल्या २ , २.५ वर्षातले. त्यामुळे आंजी वाचलेली नाही. आता शोधुन वाचायला हवे. अनुष्काचे खुप खुप कौतुक. तिचा आवाज मस्त आहे.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5181 views
  • Log in or register to post comments
  • 5181 views

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 22 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा