Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिसळपाव कशेळे कट्टा

स
सुबोध खरे
Tue, 02/17/2015 - 08:51
💬 90 प्रतिसाद
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत. . . .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17229 views

💬 प्रतिसाद (90)
प
प्रचेतस Tue, 02/17/2015 - 08:54 नवीन
हे काय? फक्त तीनच फोटू? सुशिंच्या तुकडा तुकडा चंद्र पुस्तकाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/17/2015 - 09:03 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. ओळख परेड : बसलेले, डावीकडुन : त्रिवेणी, मितान, अजया, मितानची लेक सगुणा, श्री.अजया, सौ मुवि, मुवि, कंजुस, चौरा काका. मागे उभे, डावीकडुन : श्री.मितान, डाॅ खरे, श्री व सौ मापं, सौ व श्री किणकिणाट, ५०फक्त, समीर, अत्रुप्त गुरुजी, अन्या दातार, सुहास झेले. Image removed. मागे उभे, डावीकडुन पहिले : श्री.त्रिवेणी. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 02/17/2015 - 11:03 नवीन
ग्रुप फोटो२ ओळख परेड बसलेले डावीकडुन-त्रिवेणी, मितान, अजया, मितानची लेक सगुणा ,श्री.अजया ,सौ मुवि ,मुवि ,कंजुस ,चौरा काका मागे उभे,डावीकडुन-श्री.मितान,डाॅ खरे ,श्री व सौ मापं,श्री व सौ किणकिणाट,५०फक्त समीर,अत्रुप्त गुरुजी,अन्या दातार,सुहास झेले ग्रुप फोटो १ मागे उभे,डावीकडुन पहिले,श्री.त्रिवेणी !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/17/2015 - 11:19 नवीन
कट्टा हुकल्याची हळहळ वाटते. विहार चक्क पर्सिपोलिटन धर्तीच्या स्तंभांवर तोलला गेलेला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/17/2015 - 09:14 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/17/2015 - 09:16 नवीन
तळ्यातील कमळ Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/17/2015 - 09:24 नवीन
मुळ लेखात प्रकाश चित्रांचा दर्जा कमी वाटत असल्याने पुढची प्रकाश चित्रे प्रतिसाद म्हणून टाकली आहेत. बाकी सर्व गोष्टी त्याचा असताना असे का झाले हे कळण्यास मार्ग नाही. वरील सर्व फोटो मी स्वतःच काढलेले आहेत आणी त्यामुळे त्याबद्दल जास्त काय बोलावे? बाकी ज्यांनी प्रकाश चित्रे काढली आहेत त्यांनी ती टाकावी अशी मी विनंती करीत आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/17/2015 - 09:52 नवीन
याचे कारण असे की (जे खालच्या पहिल्या दोन चित्रांत पण आहे) : जी चित्रे खराब दिसत आहेत ती टाकताना "थंबनेलचे" दुवे वापरलेले आहेत, ज्यांचे एक्स्टेन्शन "-no" असते. थंबनेलवर टिचकी मारून मिळणार्‍या पूर्ण चित्राच्या दुव्यांना ग्राफीक्सची (.jpg, इ) एक्स्टेन्शन असतात. असे दुवे मूळ चित्रातील पूर्ण स्पष्टता दाखवतात. अजून एक : * रुंदी जास्त असलेले चित्र (लँडस्केप) टाकताना फक्त हवी असलेली रुंदीच वापरावी. उंचीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल. * उंची जास्त असलेले चित्र (पोर्ट्रेट) टाकताना फक्त हवी असलेली उंचीच वापरावी. रुंदीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती रुंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल. कृपया तुमची चित्रे वरच्या प्रमाणे परत टाकावीत.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/17/2015 - 09:41 नवीन
आता वृत्तांताची वाट पाहणे आले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/17/2015 - 09:47 नवीन
वृत्तांत पण लवकर येवुद्या
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 02/17/2015 - 09:57 नवीन
फोटोच फोटो चहुकडे ! गेला वृत्तांत कुणीकडे !! मी १२० वा वाचक.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 10:03 नवीन
गुर्जी असे कोपच्यात का? माम्लेदार एक्दम सौदिंडियन हिरो ;)...यन्ना रास्कला...माईंडईट्ट
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/17/2015 - 10:04 नवीन
तू खंय आसंस मरे?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 10:05 नवीन
मी कट्टा मिसला :(
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/17/2015 - 10:08 नवीन
अनाहितांना घाबरुन का काय?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 10:20 नवीन
Image removed. मी तर अनाहितांना घेउनच एंट्री मारणार होतो :P
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 02/18/2015 - 05:23 नवीन
टका पाशवी शक्तींपासून वाचला....जय भोला जय भोला !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/18/2015 - 05:25 नवीन
बिचार्‍याला अजयाने केवढ्या प्रेमाने लिमलेटच्या गोळ्या नेल्या होत्या!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 07:17 नवीन
वाटलेच होते इतका कंजूसपणा कर्णार ते...मी अख्खा क्यॅडबरीचा खोका घेउन ठेवलेला अनाहितांना द्यायला
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 02/18/2015 - 07:33 नवीन
मग घाबल्ल्याने न येऊन स्वतःच खाल्ल्या इतक्या कॅडबर्या?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 07:48 नवीन
अजून आहेत घरी...ठाण्याला येऊन घेऊन जा
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 02/18/2015 - 07:23 नवीन
अरेरे "लीमलेट्च्या गोळ्या?" हीच कदर केलीत ना आमच्या टकाची.
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 02/18/2015 - 07:30 नवीन
खुळखुळा पण होता ना!ल्हान ल्हान पोराटोरांना लिम्लेट बरं हो.येताजाता रडत येतात.हातावर ठेवता येते ना ^_~
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 07:50 नवीन
यावर १ मस्त प्रतिसाद लिहिला अस्ता पण मग मिपावरचे म्हातारे अश्लिल अश्लिल म्हणून कंठशोष कर्तील
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/17/2015 - 10:12 नवीन
बरीच मंडळी कट्टेकरी झालेली दिसत आहेत... आता वॄत्तांत येउ ध्या. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/17/2015 - 10:20 नवीन
भाग्यवान आहात. स्वर्गीय नर्तकांची जोडी दिसली.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 02/17/2015 - 11:03 नवीन
हेच लिहायचे होते. स्वर्गीय नर्तक! अहो भाग्यम्!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/18/2015 - 14:31 नवीन
भृंगराज -रैकेट टेल्ड ड्रोंगोचीही जोडी होती एका फोटोत अर्धवट आलाय पाहा.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/17/2015 - 10:27 नवीन
@अन्या दातार मासे पकडायला उतरलेलास का रे =))
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 02/17/2015 - 10:45 नवीन
तिथे "गळ" टाकेल असं वाटत नाही *smile* (प्रकट) चि.राव का त्याच्या माश्याव तुमचा डोळा ! *beee* (स्वगत) दोन्ही अन्यांचा गावातला नाखु.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/17/2015 - 11:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 02/17/2015 - 17:42 नवीन
=)) गळ घालायच काँट्रॅक्ट काही इतर आयडींकडे आहे. आपल्याकडं नाही
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 19:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/17/2015 - 11:21 नवीन
लेणी विहाराची ख'रड वही! =)) (आणि त्यातील सम्पादकीय हस्त :-D क्षेप! ) अजया तैं नि गाडितून आणलेला ख़ास आहेर! (कुणासाठी?? :-D .. असो! =)) ) चौरा कंजूस मैत्री प्रवाह! या आणि अशा नाना गमतिंसह ताशा वाजवत येत आहे... आज शिवंरात्रि ... रि'पोर्टिंर अतृप्त! :-D तेंव्हा... त-यारित रहा! ;-)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/17/2015 - 11:26 नवीन
आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या वृत्तानुसार आहेरामधे त्रिशुळ, लाटणी, काटेचमचे तसेचं काही रडु शकणार्‍या बाळायडींसाठी खुळखुळे आणि लिमलेटच्या गोळ्या होत्या. त्याविषयी सविस्तर माहिती सद्ध्या आम्ही गोळा करत आहोत. *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) कॅजॅस्पॅ पायरेट चॅनेल, टोर्टुगा
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 02/17/2015 - 12:28 नवीन
जायचे राहुन गेले. पक्षी टिपायची संधी हुकली.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 12:38 नवीन
कशे टिपणार होता हो "पक्षी" ? दंबुकीने, क्यमेर्‍याने की नुसतेच डोळ्याने ?? ;) (ता.क. पक्षी म्हणजे पक्षीच म्हणायचे आहे आम्हाला.)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/17/2015 - 13:01 नवीन
अतिशय वाजत गाजत निघालेल्या कशेळे कट्ट्याचा वृत्तांत तसा थंडच वाटला. उत्साह दिसत नै ये... ( दुस-या फोटोंमधे दिसावा) एक गृप फोटो मधे स्माईल प्लीज म्हटल्याने जरा चेहर्‍यावर हसु बिसु दिसतंय तेवढा फोटो सोडला तर बाकी सर्वच ठिकाणी दु:खी कष्टी चेहरे आले आहेत, हे नम्रपणे नमुद करतो. जेवण पाहता त्याचाही खर्च जास्त झाल्याचा तान चेहर्‍यावर आलाय का ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/18/2015 - 04:53 नवीन
आपण घाऊक इनो घेऊया सर! आयत्या वेळी जायचे रद्द करावे लागले म्हणून पुरेसं वाईट वाटून घेतलंय आधीच! यावर उतारा म्हणून औरंगाबादला पुढचे महासंमेलन ठरवा बघू!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 02/18/2015 - 05:15 नवीन
मी पयला येणार तिथे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/17/2015 - 13:40 नवीन
बिरुटे सर जेवणासकट खोलीचा खर्च माणशी रुपये १७०/- फक्त होता. (यात सामिष भोजनाचा समावेश असूनही) अहो कंजूस साहेबांनी पाहिलेल्या आणि सुचवलेल्या गोष्टी या किफायतशीरच असतात.लोकांनी उगाच तुम्हाला जळजळ होऊ नये म्हणून चेहरे लांब ठेवले आहेत. याच कारणासाठी निरामिष भोजनाच्या थाळीचे प्रकाशचित्र टाकलेले आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/17/2015 - 14:03 नवीन
१)वनविहारातली झाडी Image removed. २)पंगतीत मिपाकर Image removed. ३)पंगतीत शिवाजीची धावपळ Image removed. ४) Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 16:28 नवीन
फोटो दिसत नैत :(
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 02/17/2015 - 14:10 नवीन
फोटू छान आलेत. आता वर्णनाची वाट पहात आहे. मिपा सदस्यांबरोबरच त्यांचे जोडीदार, कुटुंबीय ही सामील झालेले पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/17/2015 - 14:11 नवीन
गेले जायचे राहूनी... :( फोटो पाहून जळजळ झाली आहे. ती कडक वृत्तांत टाकून अजून वाढवावी... इनोच्या दोन बाटल्या आधीच आणून ठेवलेल्या आहेत :) ;)
  • Log in or register to post comments
स
सुचेता Wed, 02/18/2015 - 08:48 नवीन
इतकंच म्हणते आत्ता
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/17/2015 - 14:12 नवीन
व्रुत्तांताची वाट बघत आहे...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/17/2015 - 14:54 नवीन
आज रात्री टाकतो.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 02/17/2015 - 17:19 नवीन
झक्कास फोटो .. आता वृत्तांताची वाट बघतोय :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/17/2015 - 17:50 नवीन
जितका मोठा कट्टा आपलं संमेलन तितकाच वृत्तांताला विलंब असे साधारण निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा