Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिसळपाव कशेळे कट्टा

स
सुबोध खरे
Tue, 02/17/2015 - 08:51
💬 90 प्रतिसाद
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत. . . .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17229 views

💬 प्रतिसाद (90)
न
निनाद मुक्काम … Wed, 02/18/2015 - 02:10 नवीन
बात मे दम हे मूवी व कंजूस काका च्या सगळेच काम लयभारी
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 02/17/2015 - 18:39 नवीन
वाह! क्या बात है!! मस्तं आले आहेत फोटो, वृत्तांत ही लवकर येऊ द्या :)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 02/17/2015 - 19:47 नवीन
जबरा !!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 02/18/2015 - 01:44 नवीन
धमाल!! आपापले जोडीदार मिपाकरांमध्ये कनव्हर्ट करायची आयडीया मस्तच. किती सुंदर फोटोज, आणि मिपाकरांना पहून कायमच आनंद होतो, तो ही झालाच. विशेष जळ्जळ झाली ती नदिपात्रातला दंगा पाहताना.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 02/18/2015 - 05:14 नवीन
बाकी पहिल्या ग्रुप फटुत आमच्या गुरुजींनी (येथे कानाला हात लावण्यात आला आहे) काय पोझ दिलेय आssहा जणु काही अमिताभच. डायलॉग म्हणुन झाल्यावर"

हांssय

असं विचारतो ना तसं. किवा एखाद्या सुटींर्ग शर्टींग ची जाहिरात. करत आहेत असं वाटतं. गुरुजी ऑलवेज रॉक्स.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/21/2015 - 11:20 नवीन
@काय पोझ दिलेय आssहा जणु काही अमिताभच.डायलॉग म्हणुन झाल्यावर">>> Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/18/2015 - 07:32 नवीन
काय खास मजा आलेली नाय दिसत. जेवणही ठीकठाकच होतेसे दिसतेय. गप्पाही फारवेळ मारलेल्या दिसत नाहीत. नुसताच प्रवास जास्त झालेला दिसतो. डास असतील. उकाडाही. तळे /नदीला पाणी कमीच वाटते आहे. नुसती लेणीच पाहिलेली दिसतात. ती काय कान्हेरीलाही आहेत. कमळं तर काय बर्‍याच तळ्यांमधे दिसतात सगळीकडे. पॅराडाईज फ्लायकॅचरची जोडी दिसली हे खास असेल पण बाकी फारसे पक्षी दिसलेले दिसत नाहीत. अ‍ॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही. असो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 07:48 नवीन
सूड घुस्ला काय अंगात असे विचारणार होतो पण मग अ‍ॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. हे वाचले :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/18/2015 - 08:24 नवीन
@अ‍ॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही.>> =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/18/2015 - 08:34 नवीन
ती शेवटून दुसरी ओळ टाकायची गरज होती का ??? उगा सग्ळि मज्जा घाल्वली ना :) ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/18/2015 - 09:28 नवीन
अजिबात मजा आली नै ये ढळढळीत सत्य आहे... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Wed, 02/18/2015 - 09:49 नवीन
भारत - पाक मॅचचा मुहुर्त गाठलेल्या कट्ट्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हत्याच माझ्या ;)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/18/2015 - 14:00 नवीन
कंजूस काका व खरे यांचे बोल टेप करून इथे टाकले असते तर वेगळेच चित्र दिसले असते. कट्टा वर्णन करणारे कमी पडलेयत. दुसरे असे की मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .अगोबा विरूद्ध बुवा हा करंट मिपा विरहित नातेवाईकाना माहित नसल्याने ते स्थितप्रज्ञ दिसत असावेत. .
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/19/2015 - 06:59 नवीन
अज्ञानात सुख !
(उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .
यात आपले रारा बॅटुकनाथ सुद्धा असतील तर "कसोटी" मालीका होऊ शकते एक दिवशीय सामन्यापेक्षा. "कसोटी" सर्वार्थाने. *biggrin* *clapping* *pleasantry* नाखु दूरस्थ गॅलरी प्रेक्षक
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 07:48 नवीन
मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट )
हेच हेच ते....चायला माझे कोणत्याही अनाहिताबरोबर भांडण नाही आणि तरीसुध्धा बाकी मिपाकर काड्या सारू इच्छितात...बघ्वतच नै मुळी दुस्य्रांना मी तर अनाहितांसाठी अख्खा कॅडबरीचा खोका आणून ठेवलेला अनाहितांनो...बघ्ताय ना
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/19/2015 - 08:03 नवीन
तो खोका (अख्खा कॅडबरी सकट) पाठवला असतास कशेळीला तर हा प्रतीसाद प्रपंच झालाच नसता ! दुपारचे १२.२५ झालेत ऐकूया एक हिंदी गीत "जंगलमे मोर नाचा किसीने ना देखा"
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 08:05 नवीन
तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध करा आणि मग मला तुम्चा पत्ता व्यनी करा...कॅडबरीचा खोका पाठवून देतो :)
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 02/19/2015 - 12:56 नवीन
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा लाडका म्हणून जळकी लागते सगळ्यांना ! आण तो क्याडबरीचा खोका इकडे... अजया ये गं...
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 13:10 नवीन
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा लाडका (?????????????????????????) म्हणून जळकी लागते सगळ्यांना !
=)) तरीचं त्याच्यासाठी लिमलेट, खुळखुळे आणि लाटणी आणलेली वाटतं =))
आण तो क्याडबरीचा खोका इकडे...
त्याची झैरात वाचली नैतं काय? =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 02/19/2015 - 13:39 नवीन
तू अनाहितांचा लाडका म्हणून जळकी लागते सगळ्यांना !
कायतरी कवतिक!! असलं लाडकेपण त्या टक्यालाच लखलाभ!! =))))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 13:41 नवीन
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटीज...
विथ अनाहिताज अफेक्शन कम्स लॉट्स ऑफ बँडेजेस, प्लास्टर्स, डार्क आईज, ब्रोकन नोज एक्सेट्रा एक्सेट्रा...
आता पळा =))
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 02/19/2015 - 14:06 नवीन
शी बै अच्र्त ! :))
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 02/19/2015 - 15:21 नवीन
*ROFL*
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:24 नवीन
शी बै अच्र्त
म्हणजे तुम्हाला पटले की मी "बव्लत" क्याटेगरीमधे नाही :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:23 नवीन
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट कॅप्टन जॅक स्पॅरो - Thu, 19/02/2015 - 18:11 विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटीज... विथ अनाहिताज अफेक्शन कम्स लॉट्स ऑफ बँडेजेस, प्लास्टर्स, डार्क आईज, ब्रोकन नोज एक्सेट्रा एक्सेट्रा...
कहर =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:22 नवीन
कायतरी कवतिक!! असलं लाडकेपण त्या टक्यालाच लखलाभ!!
खिक्क गप्रांव रे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:21 नवीन
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा लाडका म्हणून जळकी लागते सगळ्यांना !
अय्या खरंच...असे एखादी अनाहिता म्हणाली अस्ती जर तीला हरभर्याच्या झाडावर असे चढवलेत तर... ;) बाकी "बकरा" हा लिहायचा असूनही न लिहिलेला शब्द दिसला मला :)
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 02/19/2015 - 10:00 नवीन
मस्तच फोटो डॉक नवीन क्यामेरा सोबत एकदम जोरदार सराव सुरु आहे :)
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 02/19/2015 - 12:58 नवीन
सर्व फोटो उत्तम ! आता लेखन वाचताना नावं 'दिसतील' ! धन्यवाद ! :) बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते :))
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 02/19/2015 - 13:11 नवीन
अहो विशेष काही नाही, खरं सांगितल्यावर महिलांची स्वाभाविक प्रतिक्रिया येते ना "अगोबाई" त्याचे लघुरुप म्हणा ;)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 02/19/2015 - 13:33 नवीन
म्हसोबा-सटवाई, यम-यमाई, अगोबा-अगोबाई!! ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/19/2015 - 14:49 नवीन
@अगोबा-अगोबाई!! >>> =)))))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:28 नवीन
अगोबाई >> =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/19/2015 - 15:27 नवीन
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते
उग्गीच...काहीही झाले की ते अनाहितांच्या विरोधात??? काही पुरुषसुलभ सिक्रेट असतात अग्गोबा....ढग्गोबा....हत्ती असे पुर्ण वाक्य आहे ते...आम्च्या गुर्जींचे मोठ्ठे फ्यान हैत ते ;)
  • Log in or register to post comments
आ
आरोही गुरुवार, 02/19/2015 - 14:02 नवीन
मस्त कट्टा आणि छान फोटो ...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/19/2015 - 14:51 नवीन
@अगोबा-अगोबाई!! >>> =)))))
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 02/19/2015 - 15:03 नवीन
वल्ली - वल्लरी सागर- सागरिका हत्ती - हस्तिनी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/19/2015 - 16:03 नवीन
आगोबा - आगोबी! =))
  • Log in or register to post comments
ब
बहारिन् चा खलिफा गुरुवार, 02/19/2015 - 17:58 नवीन
मस्त कट्टा झाला.आम्हीही सूक्ष्म रूपाने हजेरी लावून गेलो हो!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा