Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

सारसबाग..........

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 12/25/2014 - 13:16  ·  मिपा कलादालन
मिपा कलादालन

आज सकाळी उठलो आणि सारसबागेत गेलो. जवळजवळ २५ वर्षांनी.
फार पूर्वी म्हणजे ४५ वर्षापूर्वी सारसबागेला तळ्यातला गणपती म्हणत व देवळाभोवतालचे तळे चिखल व पाण्याने भरलेले असायचे. देवळात ऐन दुपारीही थंडी वाजायची. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे एक आवडते ठिकाण. तळ्यातून पर्वती स्पष्ट दिसायची.....क्षणभर जुन्या आठवणीत हरवून गेलो खरं........
तेथे काढलेले काही फोटो...

कमळे......

खंड्या........

लाल कमळ....

कमळाचा क्लोजअप.....

व्हाईट थ्रोटेड किंगफिशर........

झाडावरचा बगळा......

खंड्या........कॉमन किंगफिशर......

अजून एक खंड्याचा फोटो......

प्रतिबिंब....

जयंत कुलकर्णी.


वाचनखूण लावा
| 3763 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 3763 views

ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 13:18 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 12/25/2014 - 13:22 नवीन
कमळाचा क्लोजअप फार छान आलाय. खंड्याचा पहिला फोटोसुद्धा छानच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/25/2014 - 13:27 नवीन
व्वाह.........! @अजून एक खंड्याचा फोटो......>> याच्या नजरेतला भाव पाहिल्यावर , माझा फोटू का? काढताय तुंम्ही??? =)) असा तो प्रश्नार्थक वाटतोय. =))
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 12/25/2014 - 15:08 नवीन
फारच सुंदर फोटो आहेत. बनेश्वरला चष्मेवाला ,नाचरा फार जवळून तीन चार फुटांवरून पाहिले होते इतके धीट झाले होते. मिनीवेटचे नर /मादीचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 12/26/2014 - 01:53 नवीन
आहेत ना ! शोधावे लागतील...सापडल्यावर टाकतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 12/25/2014 - 18:42 नवीन
खूप छान फोटो !!
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 12/25/2014 - 19:21 नवीन
सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/25/2014 - 22:50 नवीन
(शेवटच्या) स्वतःच्याच प्रतिबांबात हरवलेला जोडीदार शोधणार्‍या कमळपर्यंत , सगळेच फोटो मस्त...
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित गुरुवार, 12/25/2014 - 23:34 नवीन
तीच जागा, तीच दृश्य .... पण एका कलाकाराच्या नजरेतून किती किती छान दिसते नाही? आपल्या या सुंदर फोटोंच्या माध्यमातून दिसलेली सारसबाग नक्कीच लक्षात राहील!
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Mon, 12/29/2014 - 13:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा