Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य

दिवाळी अंक Sun, 10/13/2013 - 20:27

.

या आधी दिलेल्या ह्या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद..

आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो

अशा एका उपक्रमाबद्दल माहिती देत आहे,

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य आपणांस हवे असेल तर आपण कृपया खाली दिलेल्या नंबरवर किंवा ई-मेल वर संपर्क साधावा :

साहित्य विवरण :

  • ४ पणत्या
  • १ कंदील
  • ४ रंग (१०० ग्रॅम प्रत्येकी)
  • ४५० ग्रॅम पांढरी रांगोळी
  • २ उटण्याची पाकिटे.

कृपया दि. १७ ऑक्टोबर २०१३ पर्यंत नोंदणी करावी जेणेकरून वस्तू वेळेत उपलब्ध करून देता येतील.

किंमत रू. १२० मात्र.

संपर्कः ९७७३४२११८४, ८६९८९५०९०९, ९९८७३१७०८६ | durgasakha@gmail.com

याविषयी कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी कृपया वर दिलेल्या नंबरवर किंवा ई-मेल वर संपर्क साधावा.. धन्यवाद..

आपले एक पाउल, त्यांच्या जीवनात स्वावलंबनाची दिवाळी घेऊन येईल..

  • Log in or register to post comments
  • 748 views
  • Log in or register to post comments
  • 748 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा