Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

3d visualisation : गणपती

स
स्पा
गुरुवार, 09/12/2013 - 16:28
💬 20 प्रतिसाद

Book traversal links for 3d visualisation : गणपती

  • ‹ 3d visualisation: making of rainy night (बदलुन)
  • Up
गणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली. निरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे . ह्या मटेरीअल साठी जरा डोके लावावे लागले मटेरीअल देण्याआधीचा बाप्पा लाईट सेट अप सकट :) d हे फायनल रेंडर, तांब्याची मूर्ती दाखव्लीये . ज्योतींचा इफेक्ट आफ्टर इफेक्टस मध्ये दिलाय व एकूण लागलेला वेळ : एक दिवस सोफ्टवेर्स : 3d max ,Photoshop,, vray, आफ्टर इफेक्टस

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5532 views

💬 प्रतिसाद (20)
च
चौकटराजा गुरुवार, 09/12/2013 - 16:38 नवीन
अशी फुले मी करून पाहिली होती. पण ती फक्त फुले वाटत होती. ही स्पेसिफिकली गुलाबाची फुले वाटत आहेत ! निरांजनातील तळात स्मूथनिंग किंवा सेगमेंट्स कमी पडले काय ? कोन दिसताहेत. बाकी मटीरिअल मधे तांबा पितळ झकास जमलेय ! स्पा व ३ डी मॅक्स दोन्हीस धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/12/2013 - 16:39 नवीन
काय बोलू? अप्रतिम सुंदर झालंय! तुला किती वेळ लागला करायला देवजाणे, पण इफेक्ट, एकदम सॉलिड!
  • Log in or register to post comments
ज
जॅक डनियल्स गुरुवार, 09/12/2013 - 16:51 नवीन
एकदम सुंदर दिसते आहे. फुलांवरती पाण्याचे थेंब असते तर अजून मस्त दिसले असते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/12/2013 - 16:57 नवीन
एकदम झक्कास.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/12/2013 - 17:11 नवीन
मूर्ती आणि फूलं विशेष आवडली. स्वगतः देवा माझं पाप पदरात घे. आज मी चक्क स्पाच्या कलाकृतीचं कौतुक केलंय.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/12/2013 - 17:22 नवीन
कसलं भन्नाट केलाय यार.. ग्रेट. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/12/2013 - 17:35 नवीन
सुंदरच. गणपती कलांचा अधिपती. प्रसन्न नामक कलाकारावर प्रसन्न झाला असणार यात शंकाच नाही. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/12/2013 - 18:00 नवीन
+१ Image removed.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 09/12/2013 - 18:16 नवीन
फ़ुल्ल धुव्वा !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 09/12/2013 - 18:18 नवीन
एकदम सॉल्लीड रे स्पावड्या. लैच भारी दिसताहेत दोन्ही फोटो, विशेषतः दुसरा!
  • Log in or register to post comments
ज
जोशी 'ले' गुरुवार, 09/12/2013 - 20:04 नवीन
मस्त जमलयं.... आवडेश निरांजनातील ज्योत व वात जर काॅपि पेस्ट न करता सेपरेट बनवली असती तर जास्त वास्तवदर्शी झाले असते अस वाटतय, पण बाकि क्रिएटीव्हिटि साठी सलाम !!! क्या बात ,क्या बात, क्याबात
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/12/2013 - 21:27 नवीन
चेहरा ब्राईट हवा म्हणजे मुर्तीला उठाव येईल. आणि बॅक्ग्राऊंडची सर्कल्स काढ.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 09/13/2013 - 02:43 नवीन
तांब्याचा इफेक्ट देताना मुर्ती झळाळीने दिसत नाही आहे. मुर्तीच्या रेखीवपणासाठी थोड शेडींग कर ना स्पा. बाकी मस्तच. फुल छान. निरांजनही मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 09/13/2013 - 18:49 नवीन
तांबं आहे हो ते, सोन्यासारखं चमकत नस्तंय. नि लाईट नाहीयेत घरात. लोड शेडींग आहे. गणपती शेजारी दोन बाजूला दोन दिवे आहेत नि गणपती आहे. बसा त्याच्यासमोर मांडी घालून. बघा दिसतोय की नाही.... गणपती, फक्त गणपती! उगा कालवा नुस्ता. ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/13/2013 - 16:50 नवीन
मस्त रे आपट्या. तुझ्या सही मुळे चित्र अजून खुलून दिसतेय ;)
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 09/13/2013 - 18:29 नवीन
जबरा कलाकारी, स्पावड्या.. गज-आननावर उजेड असल्यास मुर्ती ब्राईट दिसेल, हे मान्य.. पण मला वाटतं, की निरांजनांच्या प्रकाशाचा अँगल बघितल्यास सोंडेच्या उंचवट्यामुळे चेहर्यावर अंधार येणे स्वाभाविक आहे.. :-)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 09/13/2013 - 18:32 नवीन
जम्या
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 09/14/2013 - 06:32 नवीन
आणखी एखादा फटू वेगळ्या कोनातून दिला असता तर लाईट ,कॅमेरा यांचा समन्वय थ्री डी मॅक्स आपोआप कसा घालते याच डेमो मिपावल्याना मिळाला असता.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 09/14/2013 - 06:41 नवीन
जमलंय
  • Log in or register to post comments
न
नानबा Sat, 09/14/2013 - 08:17 नवीन
एकदम भन्नाट काम केलं राव. आमचा मुजरा कबूल करा हो.....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा