Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

ग्रील्ड अ‍ॅपल अँड व्हेज सॅलॅड

स
सानिकास्वप्निल यांनी
Tue, 11/20/2012 - 23:00  ·  अन्न हे पूर्णब्रह्म
अन्न हे पूर्णब्रह्म

साहित्यः

१ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी (तुम्ही हिरवा, पांढरा कुठलाही कोबी वापरु शकता, मी जांभळा वापरला आहे)
१ वाटी पातळ उभे चिरलेले गाजर
१ मोठ्या सफरचंदाचे पातळ स्लाईस
४-५ लाल मुळ्याचे पातळ स्लाईस
अगदी थोडासाच पातळ चिरलेला पांढरा कांदा
७-८ पुदीन्याची पाने
७-८ अक्रोड

लेमन ड्रेसींगसाठी साहित्यः

१ टेस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
मीठ चवीनुसार
ड्राईड हर्ब्स आवडीनुसार

.

पाकृ:

सफरचंदाच्या स्लाईसेस ना ग्रील पॅनवर दोन्ही बाजूने ग्रील करुन घ्या.
सॅलॅड ड्रेसींगचे सर्व साहित्य एकत्र करुन फेटून घ्या.
एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, कांदा, मुळा व पुदीना घालून एकत्र करा.
त्यावर तयार लेमन ड्रेसींग ओता व हलक्या हाताने एकत्र करा.

.

सॅलॅड तयार आहे :)

.

सर्व्ह करतेवेळी वरुन अक्रोड घाला व खायला सुरु करा हे पौष्टीक सॅलॅड :)

.

नोटः

ह्यात तुम्ही आवडत असेल तर लेट्युसची पाने, पालकाची पाने, Arugula ही घालू शकता.
आवडीप्रमाणे ह्यात बदाम, मनुके किंवा पाईन नट्स ही वापरु शकता.
लेमन ड्रेसींगऐवजी अ‍ॅपल साईडर व्हिनेगर, दालचिनीपूड आणी मधाचा ही वापरु शकता.


वाचनखूण लावा
| 27161 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 27161 views

म
मैत्र Tue, 11/20/2012 - 23:35 नवीन
--/\-- अजून काय बोलणे!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/20/2012 - 23:49 नवीन
छानच. अगदी रंगीबेरंगी! नक्की ट्राय करणार.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 11/21/2012 - 06:08 नवीन
वॉव!
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना Wed, 11/21/2012 - 06:25 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 11/21/2012 - 07:41 नवीन
मस्त... नेहमीप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 11/21/2012 - 07:59 नवीन
मला दाट संशय आहे की सानिकातैच्या घरात एक स्पेशल फोटो थिएटर आहे, ज्यात रंगीबेरंगी भांडी अन चमचे ठेवले आहेत अन special light effet ची सोय आहे !
  • Log in or register to post comments
न
नक्शत्त्रा Wed, 11/21/2012 - 08:17 नवीन
छान..कौतुक करावे तेवढे कमीच. दीवाळी चे फराळाचे पदार्थ खाएचे झाल्यावर ..ओर्गनिच आनि पौष्टिक कॉंबिनेशन आहे छान पण लागतं सॅलॅड. लाल मुळ्आ कुथे मिलेल??????????? शोधायला हवा....
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 11/21/2012 - 08:40 नवीन
एकदम सही :) तुझे प्रेझेंटेशन बघून अगदी लगेच पदार्थ उचलून तोंडात टाकावासा वाटतो गं :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 11/21/2012 - 08:41 नवीन
मस्तच एक्दम.... ग्रील्ड अ‍ॅपलची आईडिया आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/21/2012 - 10:42 नवीन
मस्त आहे रंगीत सॅलड.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/22/2012 - 05:20 नवीन
मस्त ! ऑलिव्ह ऑईलमुळे एक वेगळीच चव येते. :)
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री गुरुवार, 11/22/2012 - 06:45 नवीन
प्रत्यक्ष खाण्यापेक्षच,पाहूणच मन त्रुप्त झाले....:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/22/2012 - 10:39 नवीन
यहिच बोल्ता है...! :-)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 11/22/2012 - 09:13 नवीन
डोळे सुखावले ,मस्तच !
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 11/22/2012 - 16:21 नवीन
मी मि. पा. ची वाचनमात्र सदस्य असल्या पासून सानिकाजी, गणपाजी चे पदार्थांची मांडणी पाहते आहे. खरच खूप छान आणि त्यांची भांडी पण छान छान आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/25/2012 - 05:26 नवीन
वजन कमी करण्यासाठी, आहार नियंत्रणांत, जेवणाऐवजी एक छान, चविष्ट पर्याय.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/25/2012 - 15:37 नवीन
अगदी रंगीबेरंगी आणि हेल्दी पर्याय. धन्यवाद या पाकृसाठी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा