Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

प्रतिमास्फोट

स
सर्वसाक्षी
Sun, 10/23/2011 - 11:26

  • Log in or register to post comments
  • 4175 views


वाचनखूण लावा
| 4175 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Sun, 10/23/2011 - 11:29 नवीन
झालेल्या स्फोटामुळे प्रतिमा नष्ट झालेली दिसतेय!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 10/23/2011 - 12:16 नवीन
"फरारीभिंगाचे नाभीय अंतर", "अनावरण काल जरा वाढवुन किरण साधताच कळ दाबताना अनावरण" वगैरे "टर्म्स" साध्या सोप्या मराठीत लिहल्या असत्या तर लेख माझ्या सारख्या सामान्य बूध्दी जनांना जास्त व्यवस्थीत कळला असता.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Sun, 10/23/2011 - 12:46 नवीन
सहीच!!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 10/24/2011 - 07:16 नवीन
कुठलाही काढलेला फोटो फोटो शोप मधे टाकून हवा तसा बदलता येतो...अनेक प्लग इन व फिल्टर उपलब्ध आहेत. मग सदर फोटो पेन ड्राइव्ह मधे सेव्ह करुन तो बाहेर प्रिंट हि करता येतो.....टिळक रोड वरचा हिरा फोटो स्टुडीओ ह्या साठी प्रसिद्ध आहे.. असो .........फोटो मस्त जमला आहे
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Tue, 10/25/2011 - 05:07 नवीन
प्रयत्न आवडला... माझ्या मते कमी आहे ती फक्त स्पष्टतेची.. मध्यभागी असलेले फुल जरका अजून स्पष्ट आले असते... तर तो केंद्रापसारी आभास अधिक परिणामकारक झाला असता.. वरील छायाचित्र हातपकडीचे असेल तर आयएसओ वाढवून आणि नसेल तर भक्कम तिपाई वापरून काढले असते अधिक स्पष्ट आले असते असे वाटते. आत्मशुन्यः सोप्या मराठीत सांगायचे कॅमेर्‍याची झूम लेन्स पूर्ण झूम करावी... छायाचित्रणकाल थोडा वाढवायचा आणि छायाचित्रणासाठी कळ दाबायची.. त्याच वेळी झूम सरर्र्कन आत खेचावी... . 'पहा व टिपा' प्रकारच्या छायाचित्रणात हे जमणे शक्य नाहीये.. कारण त्यात छायाचित्रणकाळ वाढवणे शक्य नसते... एसएलआर प्रकारच्या कॅमेर्‍यात ते करणे शक्य होईल. झूम आत खेचताना <कळ दाबणे व भरारीभिंगाचे चलन हे एकसमयावच्छेदेकरुन साधावे लागते > म्हणजे कंटीन्युअस फोकस ठेवावा म्हणजे ज्या विषयापासून केंद्रापसारी आभास करायचा आहे ते सूस्पष्ट येईल. फरारीभिंगाचे नाभीय अंतर : झूम लेन्सची फोकल लेंग्थ.. २४-७० मी.मी. ची लेंस असेल पूर्ण झूम करायची.. नाभीय अंतर= ७० मी.मी. आणि अनावरण काल दीर्घ ठेवून छायाचित्र घेत असताना (म्हणजे लाँग शटरस्पिड) झूम आत खेचावी नाभीय अंतर = २४ मी.मी.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 10/25/2011 - 20:13 नवीन
तिपाई असूनही असे झाले तेव्हा कदाचित अगदी जवळुन टिपल्याने असावे. पुन्हा प्रयत्न करतो! धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 10/25/2011 - 08:56 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/25/2011 - 19:42 नवीन
अनावरण काल = अ‍ॅपरेचर टायमिंग. फरारी भिंग म्हणजे काय हो. आमच्या सारख्या भाषादरिद्री माणसाला उमजेल असे सांगा की म्हाराज
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 10/25/2011 - 20:19 नवीन
म्हणजे एक्सपोजर (शटर स्पीड/ ग्रहणछिद्राचा आकार याचे फलित)! भरारी भिंग म्हणजे झूम लेन्स. ज्या भिंगाच्या भरारीमुळे कॅमेरा आणि विषय यातले अंतर कमी जास्त करता येते ते भरारी भिंग. थोडक्यात म्हणजे पल्ला विस्तृत असलेले व अनेकविध भिंगांचा समन्वय असलेला भिंगसंच. धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 10/26/2011 - 04:19 नवीन
आपण जशा प्रकारे मराठी शब्दांचा वापर केला आहे तो कौतूकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 10/29/2011 - 13:26 नवीन
अभिप्रायासाठी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/27/2011 - 19:53 नवीन
छान तंत्र. ज्या विषयांमध्ये (कथानकामध्ये) केंद्रबिंदू आहे अशा चित्रांसाठी एक चांगले तंत्र आहे. खरे तर प्रकाशाच्या दृष्टीने हे थोडेफार "पॅनिंग/ट्रॅकिंग"शी समांतर आहे : जर अनावरणकालात कथाविषयाकडे धावत जाता आले असते, तर हाच परिणाम साधला असता. फरारीभिंगामुळे हे "पळणे" बसल्याजागी होते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/29/2011 - 15:06 नवीन
चांगला प्रयत्न. हे करुन पाहीन. धन्यवाद, एक विनंती आहे की तुमचा तंत्रशुद्ध मराठी वापरण्याचा आग्रह समजू शकते, पण कंसामध्ये इंग्लिशमध्ये किंवा देवनागरीतच नेहमीचे प्रचलित इंग्लिश शब्द लिहिले तर तंत्र समजून घेण्यास थोडे अधिक सोपे जाईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/31/2011 - 05:09 नवीन
यशोशी सहमत... पण हा प्रयोग मला करुन पाहता येणार नाही,कारण माझ्याकडे लेन्स्वाला कॅमेरा नाही. :( (प्रयोगशील)
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 10/30/2011 - 06:22 नवीन
उत्तम सूचना, यापुढे अवश्य लक्षात ठेवीन. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा