Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

माझ्या फुलांच्या रांगोळ्या

अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 09/26/2011 - 19:35
  • फुलांच्या रांगोळ्या-२
  • फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष
  • फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
  • फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!
  • फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

Book traversal links for माझ्या फुलांच्या रांगोळ्या

  • फुलांच्या रांगोळ्या-२ ›

या फुलांच्या निरनिराळ्या रांगोळ्या, म्हणजे माझी गेल्या दहा वर्षात हळुहळू वाढत गेलेली साधना आहे...आज मिपा वर या विभागात पहिल्यांदाच या रांगोळ्यांचे फोटो टाकत आहे..सगळे फोटो मोबॉइल केमेय्रा वरुन काढलेले आहेत... त्यामुळे त्याची गुणवत्ता तेवढीच असणार... पण माझी कला सर्वांनी पहावी येवढीच या वेळी एक इच्छा आहे...(हे इतकं सगळं लिहिलय,पण पुढे फोटो येतात की नाहीये काय माहीती?... नाय तं आमचेच निघायचे.. :-) )


  • Log in or register to post comments
  • 48866 views


वाचनखूण लावा
| 48866 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सोत्रि Fri, 09/30/2011 - 16:20 नवीन
.आमाले जसा अत्तरांचा शौक,,,तसाच फुलांचा बी नाद है ना बाबा...
अत्तराचा दिल्ली किचन मधे अनुभवला आणि फुलांचा आज अनुभवला! दोन्ही नाद बघुन 'नादखुळा' असे म्हणावेसे वाटते ;) - (नादिष्ट) सोकाजी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/30/2011 - 18:42 नवीन
@-दोन्ही नाद बघुन 'नादखुळा' असे म्हणावेसे वाटते --- धन्यवाद... १ खुलासा-नाद खुळा'च असतो... ;-) -(इष्ट-नादी) भटजी
  • Log in or register to post comments
श
श्यामल Wed, 09/28/2011 - 11:53 नवीन
मनमोहक रंगसंगती ! सुरेख आणि सुबक रांगोळ्या ! :smile:
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 09/28/2011 - 12:01 नवीन
जबरदस्त... ४,५,६,७ विशेष आवडले, सुंदर कलागुण आहे तुमच्यात :) अजुन येऊ द्यात मालक.... H)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/28/2011 - 12:50 नवीन
@-अजुन येऊ द्यात मालक.... >> आणणार हाय,,,दसय्रा परेंत थांबा.... या वर्षातल्या सगळ्या रांगोळ्याचे फोटू आणी हिडो क्लिपींग यकदमच टाकायचा ब्येत हाय... :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Wed, 09/28/2011 - 12:27 नवीन
मन प्रसन्न करणार्‍या कलाकृती .
  • Log in or register to post comments
म
मानस् Fri, 09/30/2011 - 10:22 नवीन
मन प्रसन्न झाले आपल्या रांगोळ्या पाहून.या दिवाळीमधे नक्की प्रयत्न करुन पाहणार.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Fri, 09/30/2011 - 19:26 नवीन
छान रंगसंगती. लै भारी!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Fri, 09/30/2011 - 20:33 नवीन
अतिशय नेत्रसुखद..खूपच छान !
  • Log in or register to post comments
स
साती Fri, 09/30/2011 - 21:00 नवीन
अप्रतिम रांगोळ्या आहेत.
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 09/30/2011 - 23:59 नवीन
सु रे ख ! सर्वच रांगोळ्या मस्त काढल्या आहेत. एका मध्यम रांगोळीसाठी फुलांचा किती खर्च येतो?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/01/2011 - 04:02 नवीन
@-एका मध्यम रांगोळीसाठी फुलांचा किती खर्च येतो? ---ते सीझनवर अवलंबून आहे... ;-)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 10/01/2011 - 10:42 नवीन
अप्रतिम !! दुसरे शब्दच नाहीत !! फारच कलात्मक रीत्या वापरली आहेत वेगवेगळी फुलं !! तुमच्या कलेला सलाम :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 10/01/2011 - 21:20 नवीन
वेधक रचना.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 10/02/2011 - 04:53 नवीन
छान, सुंदर, उत्तम... हे शब्द सुद्धा कमी पडतील. खूपच आवडल्या! खूप पेशन्स चं काम आहे हे. तुम्ही इतक्या आत्मियतेने करताय.. खरंच कौतुक आहे तुमचं. वरती बहुगुणी म्हणतात त्याप्रमाणे प्रदर्शन भरवा. खूप चांगला प्रतिसाद मिळेल. :)
  • Log in or register to post comments
र
राजहंस Tue, 10/11/2011 - 02:00 नवीन
खूपच सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत. रंगसंगती पण क मा ल :).
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 04/25/2012 - 10:09 नवीन
अ आंच्या अंतरी, कला नानापरी.. :-) सुंदर पुष्प-रांगोळ्या, अआ.. जांभळ्या फुलांची रंगसंगती तर खासच..
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Tue, 02/05/2013 - 03:05 नवीन
तुमच्या अंगच्या गुणांची प्रसंशा करताना डोक्यात विचार आला की तुम्ही नैवेद्याचे ताटही अशा रांगोळ्यांतून साकारु शकाल. अशाच यापुढेही नवनविन विषय घेऊन रांगोळ्या काढण्यासाठी अनेक शुभेछा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/05/2013 - 10:51 नवीन
@ की तुम्ही नैवेद्याचे ताटही अशा रांगोळ्यांतून साकारु शकाल.>>> येस येस... व्हेरी थँक्यू फॉर धिस आयडिया. पुढल्या महिन्यात एकांकडे अन्नपूर्णेची वेगळी पूजा आहे...तेंव्हा ही आयडिया करणारच.. १ मस्त पॅटर्न दाखवलात तुंम्ही. धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/26/2024 - 08:44 नवीन
व्ही-लॉगर दिवेकर भटजी पुण्याचे, उर्फ निष्णात पुष्परंगावली कलाकार उर्फ आमचे सर्वपित्री अमावस्यामित्र मित्र उर्फ मिपकरांचे लाडके अतृप्त आत्मा उर्फ आत्मुस बुवा यांना वाढदिवसाच्या लै लै भारी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Fri, 01/26/2024 - 16:17 नवीन
वेदशास्त्रसंपन्न परागशास्त्री दिवेकरांस आदरपूर्वक प्रणाम तथा वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन. जन्मतिथी समजली असती तर आजून एकदा अभीष्टचिंतन करता आले असते. -ना.न.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 56 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा