Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

अमेरिकेच्या - १

त
तिमा
Sun, 08/21/2011 - 11:32
  • अमेरिकेच्या - २

Book traversal links for अमेरिकेच्या - १

  • अमेरिकेच्या - २ ›

साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेच्या फॉरिनला(असं म्हणण्याची पध्दत असते) जाऊन आलो. तेथील फोटो द्यावेत की न द्यावेत अशा संभ्रमावस्थेत आम्ही होतो. कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्‍याचदा होतो. तरी तसा माझा उद्देश नाही व केवळ मुलांच्या कर्तबगारीवर आमची ही वारी घडली हे मान्य करतो.

सर्वप्रथम आम्ही नायगाराला गेलो होतो. तिथे दोन्ही बाजूंनी नायगाराचे सौंदर्य मनसोक्त न्याहाळले.
१. अमेरिकन बाजूने

२.

३. रात्री कॅनडा बाजूने

त्यानंतर परतीच्या प्रवासात आम्ही एका वाईनरीला भेट दिली. तिथे जाताना वाटेत एका फार्मवर घोडे दिसले. ते फार्मिंगसाठी वापरतात.
४.

नंतर आम्ही वेस्ट कोस्टची टूर घेतली. त्यासगळ्याचे मी इथे वर्णन करत नाही. सगळ्या भौतिक सुबत्तेचे फोटो टाळून फक्त निसर्गाशी संबंधित फोटो द्यावे म्हणतो.
५. डॉल्फिन शो

६. सी वल्ड (सॅन डिअ‍ॅगो) फ्लेमिंगोज

७. लास वेगसला जाताना बसमधून

८. कॅक्टस गार्डन मधील एक नमुना

९. ग्रँड कॅनियन

१०. पॅसिफिक (धावत्या बसमधून)

११. सॉल्व्हँग प्ले ग्राऊंड

१२. हर्स्ट कॅसल मधील स्विमिंग पूल

१३. सॅन फ्रान्सिस्को मधील आर्ट गॅलरीजवळ

१४. लेक व्ह्यू

१५ गोल्डन गेट ब्रिजजवळ

तूर्तास एवढेच.

तिरशिंग


  • Log in or register to post comments
  • 8164 views


वाचनखूण लावा
| 8164 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
इ
इंटरनेटस्नेही Sun, 08/21/2011 - 11:49 नवीन
कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्‍याचदा होतो.
खर्‍याची दुनिया नाही राहिली, तिमा साहेब.. काय करु शकतो आपण तरी? असो. चांगले फोटोज. कीप इट अप मॅन!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 08/21/2011 - 13:00 नवीन
अरे वा मस्त आहेत फोटो !!!अजुन येउ द्या!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 08/21/2011 - 16:50 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
ज
जाई. Sun, 08/21/2011 - 20:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/23/2011 - 11:42 नवीन
अरे वा मस्त आहेत फोटो !!!अजुन येउ द्या! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sun, 08/21/2011 - 19:13 नवीन
अहो आम्ही सदानकदा भौतिक सुखाचा विचार करणारे प्राणी, नैसर्गिक वगैरे ठीक आहे हो पण आमच्यासारख्यांसाठी तसेही फोटो द्या की. :)) बाकी फोटो झकास....
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sun, 08/21/2011 - 19:22 नवीन
छान फोटो. मागील फोटोप्रमाणे हे पण आवडले. कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्‍याचदा होतो. अहो त्यात काय वाईट मानायचे. असे फाटेल तोंडाचे कुठेही भेटू शकतात.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 08/21/2011 - 20:35 नवीन
फटू मस्तच आहेत. कॅक्टस गार्डन मधला जो फटू आहे अगदी तस्सेच कॅक्टस माझ्याकडे आहे.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 08/23/2011 - 00:20 नवीन
माझ्याकडेही असाच फटू आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 08/23/2011 - 07:26 नवीन
तुमच्याकडे नुस्ताच फटु आहे माझ्याकडे खरं खरं कॅक्टस आहे. ;)
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 08/23/2011 - 11:50 नवीन
तूमचं क्याकट्स मरून जाइल फटू माझा कायम राहील ;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 08/23/2011 - 15:10 नवीन
=)) =)) काय युक्तीवाद आहे. =)) =))
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 08/21/2011 - 22:14 नवीन
फोटो सुरेख आले आहेत. आवडले...
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 08/22/2011 - 04:05 नवीन
फोटो छान आहेत, अवांतर - अमेरिकेच्या -१ असं शीर्षक दिलं आहेत, मला वाटलं अमेरिकेच्या आयचा घो किंवा अमेरिकेच्या बैलाला हो$$$$$$$ असा धागा आणि तो पण फोटोचा.....
  • Log in or register to post comments
म
मराठे Mon, 08/22/2011 - 15:54 नवीन
अगदी ! काहितरी झणझणीत चमचमीत मिळणार अशा फार आशेने धागा उघडला होता हो! बाकी तिरशिंगराव, फोटो मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 08/22/2011 - 05:24 नवीन
तिमासाहेब, मस्तच आहेत फोटो. आमच्या जुन्या पर्यटनाच्या कांहीं आठवणी जाग्या झाल्या. लास वेगासला जाताना दोन गमतीदार किस्से आमच्या गाईडने सांगितले ते इथे देऊ इच्छितो. १. नवलाची गोष्ट अशी कीं अमेरिकेच्या 'यूता' (Utah) या राज्यात मॉर्मन नावाच्या धर्माच्या लोकात अजूनही बहुपत्निकत्वाची चाल प्रचलित आहे. अमेरिकन कायदाही तिकडे (त्यावेळेपर्यंत तरी-१९९७) डोळेझाक करतो. तिथल्या बहुतेक सर्व घरांना एकापेक्षा जास्त धुराडी होती. तिकडे बोट करून आमच्या गाईडने सांगितले कीं त्या घरातल्या पुरुषाने जितकी धुराडी तितकी लग्ने केलेली आहेत! म्हणजे प्रत्येक पत्नीला स्वयंपाकघर आपले-आपले! २. खेचराच्या पैदाशीबद्दलही एक मला माहीत नसलेली माहिती त्याने दिली. खेचर हे फक्त घोडा आणि गाढव यांच्या संकरातून पैदा होते. खेचरांतही नर-मादी असतात व ते लैंगिक सुखही घेऊ शकतात, पण त्यांना पिले होत नाहींत. गाईडच्या भाषेत सांगायचे तर "They can have all the fun, but they can't procreate"!
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 08/22/2011 - 10:44 नवीन
सुधीरजी, आधी कळले असते तर बायकोचा डोळा चुकवून यूता राज्यात फरार झालो असतो. प्रतिक्रियेबद्दल व गंमतीदार किश्शांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/22/2011 - 14:52 नवीन
आधी कळले असते तर बायकोचा डोळा चुकवून यूता राज्यात फरार झालो असतो. तिकडे घरात धुणी भांडी पुरुषाने करायची प्रथा सुद्धा आहे
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 08/22/2011 - 19:45 नवीन
अर्धवट माहिती पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद! ;)
  • Log in or register to post comments
द
दीप्स Mon, 08/22/2011 - 10:37 नवीन
अहो वाईट काय वाटून घ्यायचे त्यात उलट तुमची सारख्यांनी जर फोटो आणि माहिती प्रकाशित नाही केली तर आमच्या सारख्यांना घर बसल्या विदेश दौरा कसा घडेल. छान आहेत फोटो, कीप इट अप तिमाजी !! असेही !! एकवे जगाचे करावे मनाचे !!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/22/2011 - 13:20 नवीन
अप्रतिम फोटोज.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 08/22/2011 - 13:25 नवीन
फोटो आवडले. :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/22/2011 - 13:32 नवीन
फोटो तर छानच आहेत. पण "सगळ्या भौतिक सुबत्तेचे फोटो टाळून फक्त निसर्गाशी संबंधित फोटो द्यावे म्हणतो." हे मस्तच. त्याबद्दल धन्यवादही! :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 08/22/2011 - 15:04 नवीन
फोटो आवडले. तरणतलाव आवडला. क्याकटस पाहून साळींदराची आठवण झाली.;)
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 08/22/2011 - 16:00 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/22/2011 - 17:23 नवीन
फोटो आवडले!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 08/23/2011 - 15:38 नवीन
छाऽऽन! अन हे अगदी मनापासुन हं!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 31 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 43 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 45 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 47 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 51 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा