💬 प्रतिसाद
ग
गणेशा
Tue, 07/05/2011 - 10:38
नवीन
आता पाहता आली नसले तरी जेंव्हा नेट वर बसेन तेंव्हा आवर्जुन पाहिन.
येथे ही काही चित्रे दिली असती तरी चालले असतेच
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Tue, 07/05/2011 - 16:39
नवीन
छान !
सिम्प्ल आणि सोबर्
- Log in or register to post comments
A
ajay wankhede
Fri, 07/08/2011 - 19:07
नवीन
व्यंग चित्रे आवडलित.
न पह्हाता
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 07/09/2011 - 04:25
नवीन
व्यंगचित्र हे ८० टक्के गद्य व २० टक्के चित्र असते असे म्हणतात.
चित्राच्या लिंका ऐवजी चित्र दिली असती तर बरे झाले असते.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sat, 07/09/2011 - 16:58
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sat, 07/09/2011 - 16:58
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/10/2011 - 19:44
नवीन
हम्म, ठीक आहेत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Sun, 07/10/2011 - 21:59
नवीन
बहुतांश चित्रे आवडली. शुभकामना.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 10/02/2012 - 07:45
नवीन
काही चित्रे मस्त आहेत... छंद जोपासा... अजुनही पाहायला/वाचायला आवडेल...
- Log in or register to post comments
आ
आभिजीत मुळे
गुरुवार, 10/25/2012 - 13:32
नवीन
अरे मला काहीच दिसत नाही...बराचशा पोस्ट चक्क रिकाम्या दिसतायेत मला....
- Log in or register to post comments
म
मितभाषी
गुरुवार, 10/25/2012 - 13:46
नवीन
८ नंबर व्यंगचित्र भन्नाट जमले आहे. धन्यावाद
और आंदो
- Log in or register to post comments
न
नितिन महाजन
Wed, 11/21/2012 - 07:30
नवीन
अरे मला काहीच दिसत नाही...बराचशा पोस्ट चक्क रिकाम्या दिसतायेत मला....
- Log in or register to post comments
स
सुखी
Wed, 11/21/2012 - 09:37
नवीन
काहीच दिसत नाहीये :-|
- Log in or register to post comments