Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

अनंत

ज
जागु
Mon, 07/04/2011 - 16:29

  • Log in or register to post comments
  • 12398 views


वाचनखूण लावा
| 12398 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
श
शुचि Mon, 07/04/2011 - 22:58 नवीन
अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments
र
रुतिका Tue, 07/05/2011 - 05:32 नवीन
खुप सुंदर आहेत फुलं
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 07/05/2011 - 14:47 नवीन
नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर..
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 07/05/2011 - 17:44 नवीन
बाकी काही नाही तुम्ही रहाता कुटे ?
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 07/09/2011 - 07:31 नवीन
फोटो पाहूनच घरामध्ये अनंताच्या फुलांचा सुवास दरवळायला लागलाय.भन्नाट फोटो आहेत सगळे.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 07/10/2011 - 14:12 नवीन
एव्हढ एकच झाड आहे का?
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sun, 07/10/2011 - 14:21 नवीन
जागुताई, खूपच सुंदर फोटो आहेत. अनंताचे पांढरे शुभ्र फुल आणि त्याचा मधाळ सुगंध!! माझ्या आईच्या घरी अनंताचे एक झाड आहे. त्याच्या बहराच्या दिवसात रात्री वार्‍याच्या झुळुकेबरोबर तो मंद-मंद सुगंध घरात यायचा, मन अगदी प्रसन्न व्हायचं.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/13/2011 - 05:29 नवीन
सुंदर... :) किती गोड गंध असतो या फुलांचा. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/14/2011 - 01:50 नवीन
माझं अतिशय आवडतं फूल. खूप सुंदर वास असतो अनंताला.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 07/14/2011 - 02:22 नवीन
मी जातो येतो त्या रस्त्यावर हे झाड मेलबर्नमध्ये आत्ता फुलले आहे. मस्त सुगंध येतो. इतके छान वाटते तेथून जातांना! - सध्या येथे हिवाळा आहे, त्यामुळे इतर झाडांची पानगळ सुरू आहे म्हणून आश्चर्य वाटले. मी उद्या फोटो टाकायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 07/14/2011 - 07:04 नवीन
धन्यवाद जागू, मी रोज येथून जातांना या सुगंधाने वेडावायला होत होते. पण हे झाड कोनते ते मला कळत नव्हते. तुमच्यामुळे ते कळले! आज अनायसे मस्त उन पडले होते मग लंच मध्ये जाऊन त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. माझा फोन कॅमेरा अगदी लहान म्हणजे २ मेगा पिक्सेल असल्याने, असल्याने फोटो चांगले मानून घ्यावेत ही विनंती! हे पाहा Image removed.From 14 Jul 2011 हे पाहा मेलबर्न मध्ये मला दिसलेले अनंताचे फुल Image removed.From 14 Jul 2011 दुसरे चित्र उन्हामुळे फुल अजूनच सुंदर दिसत होते. Image removed.From 14 Jul 2011 अनंताची पाने आणि फुले Image removed.From 14 Jul 2011 अनंताचे एक छोटे झाड Image removed.From 14 Jul 2011 इच्छुकांसाठी अनंताची पाने आणि फुले Image removed.From 14 Jul 2011 अनंताचा सडा पडण्याची सुरुवात... Image removed.From 14 Jul 2011 फ्लॅगस्टाफ गार्डन येथला अनंत वृक्ष ता. क. - सर्व चित्रे मी प्रताधिकार मुक्त करत आहे. ज्यांना हवी असतील त्यांनी कॉपी करून घ्या!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा