Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

युसुफ मेहेर अली सेंटर (भाग ३ - सुतारकाम, साबण फॅक्टरी)

ज
जागु
Mon, 07/04/2011 - 09:35

Book traversal links for युसुफ मेहेर अली सेंटर (भाग ३ - सुतारकाम, साबण फॅक्टरी)

  • ‹ युसुफ मेहेर अली सेंटर, तारा-पनवेल (भाग २ - कुंभारकाम)
  • Up

कुंभारकामाच्या समोरच सुतारकाम चालते. पण तिथेही त्यादिवशी कोणी नसल्याने तिथे मिळतील ते फोटो घेतले.

१) ही मशीन सुतारकामाची आणि विलायती लोकांनी काहीतरी बनवण्यासाठी केलेले शेप. तेथील माणसाने सांगितले की त्यांना घोडा बनवायचा होता.

२) तिथे सुतारकामासाठी लागणारे ओंडके.

३) तिथे तयार असलेली खुर्ची

४) टेबल

५) आता जाउया साबण फॅक्टरी मध्ये. इथे कपड्याचे, अंगाचे साबण आणि फिनेल तयार करतात. इथे प्रवेश केल्यावरच साबणाचा सुगंध स्वागत करतो.

६) साबणासाठी लावणारे काही साहित्य

७) साबणाच्याही नुडल्स असतात :हाहा:

८) ह्याच त्या नुडल्स असाव्यात.

९) इथे लिक्विड सोप किंवा फिनेल बनत असेल.

१०) तिथे ह्या बाटल्या रचलेल्या होत्या लेबल लावण्यासाठी

११)

१२) साबण बनवण्याच्या मशिन

१३) इथे काम चालु असते तर पहायला खुप छान वाटल असत.

१४)

१५) ह्याच्यातुन साबणाची पट्टी निघतोय बहुतेक.

१६) इथे साइझमध्ये वड्या कापल्या जातायत.

१७) साबणाला कव्हर घालण्याचे काम फक्त चालु होते आम्ही गेलो तेंव्हा.

१८) हे सँडल फ्लेव्हरचे साबण. मी घेतले वरचे आणि हे सँडलचे खुप छान आहे वास दोघांचाही. आणि साबणाची कॉलीटीही चांगली आहे.

पुढील भागात बापु कुटी व शेती.


  • Log in or register to post comments
  • 6190 views


वाचनखूण लावा
| 6190 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
इ
इरसाल Mon, 07/04/2011 - 10:53 नवीन
लई भारी, एक अनुभव - जे लोक जास्त गाजावाजा करून साबण बनवतात त्यापेक्षा हे लोक चांगली क़्वालिति राखतात. आमच्या गावात आंब्याच्या कोयीपासून साबण बनवतात.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 07/04/2011 - 11:01 नवीन
अरे वा आंब्याच्या कोईपासुन ? मस्तच जमल्यास त्याच्या प्रोसिजरचे फोटो व माहीती टाका.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 07/05/2011 - 18:19 नवीन
पुन्हा जेव्हा घरी जाईन त्यावेळेस ती पद्धत आणि माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करेन. त्यात बनलेल्या साबणाचा रंग ५०१ साबण सारखा असतो आणि त्याची वडी साधारण १५ व्या फोटोत दाखवल्या प्रमाणे असते आणि ते लोक हातगाडीवर विकायला घेवून येतात जेवढा पाहिजे तेवढा कापून मोजून देतात किलोवर. अवांतर : लहानपणी आंब्याच्या कोई जमा करून सुकवून त्यांना विकायला जात असू ४० पैसे ते ५० पैसे किलो इतका भाव मिळत असे. मग त्यात म्हणजे येणाऱ्या ३/४ रुपयात दिवाळी म्हणजे कचोरी, कांदाभजी किंवा मटका/डबा कुल्फी .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 22 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा