Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

युसुफ मेहेर अली सेंटर, तारा-पनवेल (भाग २ - कुंभारकाम)

ज
जागु
गुरुवार, 06/30/2011 - 12:39

Book traversal links for युसुफ मेहेर अली सेंटर, तारा-पनवेल (भाग २ - कुंभारकाम)

  • ‹ युसुफ मेहेरअली सेंटर, तारा, पनवेल (भाग १- दर्शनी भाग व तेलाची फॅक्टरी)
  • Up
  • युसुफ मेहेर अली सेंटर (भाग ३ - सुतारकाम, साबण फॅक्टरी) ›

मागच्या भागात आपण सेंटरचा दर्शनी भाग व तेलाची फॅक्टरी पाहीली आता आपण वळुया येथिल कुंभारकामाकडे.

१) आपल्या स्वागतासाठी हा फलक.

मी ह्याच्या आत शिरले आणि वेड्यासारखे फोटो काढायला लागले. कुढला काढू आणि कुढला नको अस मला झाल. त्यादिवशी सुट्टी असल्याने मला कुंभारकामाच प्रात्यक्षिक पाहायला मिळाल नाही.

२) कुंभारकामासाठी कर्नाटकातुन माती आणली जाते. ती भिजवुन मुरवावी लागते.

३) कुंभाराचे आधुनिक चाक (इलेक्ट्रिक)

४) रॅकमध्ये ह्या मातीच्या वस्तु रचल्या होत्या.

५) मुखवटे

६) गणपती बाप्पा मोरया.

७) पेन, चमचा स्टँड

८) दिव्यांचे स्टँड

९) हे पहा किती सुंदर आहे.

१०) हा अजुन मुखवटा

११) वाडगे

१२) हे आहेत जादुचे दिवे. ह्या दिव्यामध्ये खाली तेल भरुन उलटा करतात व वात लाउन पेटवातात पण परत सरळ ठेवल्यावर तेल गळत नाही.

१३) गांधीजी, पिगिबँक, घंटी व फुलदाणी

१४) फुलदाणीची सुंदर कलाकुसर. रंग दिल्यावर किती छान दिसेल !

१५) इथे थोडा रंग दिसला. छत्री, घर, मातीची परडी ? पहिलांदाच पाहीली, फुलदाणी

१६) मला ही छोटुशी मडकुली जास्त आवडली.

१७) फुलदाण्या

१८) चेहरे पे चेहरा

१९) अजुन काही वस्तु

क्रमश.. पुढील भागात सुतारकाम, साबण कारखाना


  • Log in or register to post comments
  • 5401 views


वाचनखूण लावा
| 5401 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सुनील गुरुवार, 06/30/2011 - 12:46 नवीन
छान माहिती. तिथे प्रत्यक्ष मातीत हात घालून तुम्हाला तुमच्या कुंभारकामाची हौसदेखिल भागवता येते!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/30/2011 - 12:55 नवीन
छान माहीती. साधारण किती वेळ लागतो हे सगळे बघायला? तिकीट आहे का? अहो सुनीलराव 'घोस्ट' (आठवा डेमी मूर, पॅट्रीक स्वेझी) सिनेमा पाहुन कुंभारकामाची हौस आली असेल तर ;-)
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 06/30/2011 - 13:05 नवीन
हा हा हा !!!
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/30/2011 - 13:02 नवीन
मला कुंभारकाम आवडत. करायलाही आवडेल म्हणण्यापेक्षा लहानपणापासुनची इच्छा आहे. पण तिथे गेले तेंव्हा त्यांच काम बंद होत त्यामुळे करता नाही आल. परत कधीतरी जाऊन ती हौस पुर्ण करेन. सहज बरेच प्रकल्प आहेत तिथे. कमित कमी १ तास तरी सगळ पहायला लागेल.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/30/2011 - 14:57 नवीन
युसुफ मेहेर अली सेंटर मधील सगळे विभाग पहायला १ तास की फक्त कुंभारकाम विभाग पहायला १ तास?
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 06/30/2011 - 13:16 नवीन
मस्त.. कुंभाराला मडके घडवतना पहायला खुप आवडत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 06/30/2011 - 13:23 नवीन
हा भाग छान झालाय.. येथुन बघायलाच इतकी मज्जा येते आहे तर तेथे कीती मज्जा आली असेन
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/01/2011 - 09:43 नवीन
किती वेळ लागेल हे तुमच्या पाहण्यावर अवलंबुन आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीची माहीती विचारली तर वेळ लागेलच. नुसत पाहील तर लवकर होईल. मी गेले तेंव्हा तिथल्या कारागिरांना रजा होती. त्यामुळे मी सगळ १ तासात पटापट पाहील. कारण मला दुसर्‍या २ ठिकाणांना भेट द्यायची होती.
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Fri, 07/01/2011 - 12:06 नवीन
तुमचा उपक्रम खुपच छान आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा