Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

***काळाराम मंदिर / श्री स्वामी समर्थ *** गिरगाव भटकंती.१

कलादालन

***काळाराम मंदिर / श्री स्वामी समर्थ *** गिरगाव भटकंती.१

म
मदनबाण
गुरुवार, 06/16/2011 - 08:18


१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव)


२) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)

३) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)


४) जय श्री राम !!! :) (काळाराम मंदीर -गिरगाव)


५) श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. :)

(समर्थांचा दास)
मदनबाण.....

कॅमेरा निकॉन पी-१००

चुचु बर्‍याच वेळा कांदेवाडीच्या मठात जायची असं कुठेस मिपावर वाचल्याचे स्मरते,मी अनेक वर्ष दादरच्या मठात वेळ मिळेल तसा जात आलो आहे.आता मनात इच्छा निर्माण झाली की कांदेवाडीच्या मठात सुद्धा जाउन यावे...मग गिरगाव गाठले,स्वामींचे पहिले दर्शन काळाराम मंदिरातच झाले. या मंदिरातील रामाच्या मूर्तीचे वैशिष्ठ म्हणजे सिता मैया श्री रामाच्या मांडीवर विराजमान आहेत.या मंदिरातील देवतांची स्थापना शालिवाहन शके १७५० भाद्रपद शुक्लपक्ष,द्वादशी रविवार (२० सप्टेंबर १८२०) आत्माराम बुवांनी केली.
कांदेवाडीचा स्वामींचा मठ पुढच्या भागात. :)

  • Log in or register to post comments
  • 7952 views

वाचनखूण लावा
| 7952 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा