Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

काही क्षण टिपलेले... १

म
मदनबाण
Mon, 06/13/2011 - 05:24
  • काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )
  • काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )

Book traversal links for काही क्षण टिपलेले... १

  • काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) ›

कॅमेरा :--- निकॉन पी-१००

(हौशी फोटुग्राफर) ;)


  • Log in or register to post comments
  • 7229 views


वाचनखूण लावा
| 7229 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Mon, 06/13/2011 - 05:33 नवीन
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्‍यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/13/2011 - 05:53 नवीन
वरुन ३ नंबरचा फोटो भारी ... लवासा हाय काय ? ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 06/13/2011 - 06:13 नवीन
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 06:49 नवीन
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 06:53 नवीन
*
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/13/2011 - 06:03 नवीन
मस्त रे बाणा, फोटू एकदम झकास.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 06/13/2011 - 06:44 नवीन
मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 06/13/2011 - 06:54 नवीन
हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न ;) Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 06:56 नवीन
अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 06/13/2011 - 07:01 नवीन
मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 06/13/2011 - 07:23 नवीन
क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा...
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 06/13/2011 - 07:35 नवीन
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 18:58 नवीन
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 06/13/2011 - 09:16 नवीन
क्या बात! बाणा, लै भारी रे!! चौथा फटू तर जबरा!!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/13/2011 - 11:02 नवीन
उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 18:59 नवीन
यपस्स्स... ;)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 06/13/2011 - 12:34 नवीन
मस्त. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/13/2011 - 12:58 नवीन
मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे. हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 19:01 नवीन
खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा