Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

या गरमीला काय करावे बॉ?

व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 09:11
🗣 113 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52142 views

🗣 चर्चा (113)
आ
आयुर्हित Wed, 04/23/2014 - 17:45 नवीन
औषधाविना उपचार करून खात्रीशीर रित्या पूर्ण आराम नक्कीच मिळेल. फक्त एक व्य नि करा. प्रथम येणाऱ्या केस स्टडीज या धाग्यावर टाकल्या जातील.
  • Log in or register to post comments
प
पोटे गुरुवार, 04/24/2014 - 07:59 नवीन
शीर्षक बदला आधी. गरमी या नावाचा एक गुप्तरोग आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 04/25/2014 - 14:34 नवीन
१०० :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 04/25/2014 - 15:06 नवीन
इसे कहते हय हर धागे का अपना अपना भाग (और भोग) ६ वर्षांनी शंभरी गाठली!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 05/14/2016 - 11:11 नवीन
सालाबाद प्रमाणे धागा (उशिराने) वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 05/14/2016 - 19:14 नवीन
एव्हड़ा जूना धागा बघुन चक्रावलो म्हटल पर्या परत आला का काय ?
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 03/09/2018 - 01:26 नवीन
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 03/09/2018 - 01:26 नवीन
धमाल धागा आहे राव :) आणि प्रतिक्रिया देखील एक से बढकर एक ! वाचून कसं गार गार वाटलं. सालाबाद प्रमाणे खास गरमी (म्हणजे उष्णता) साठी धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/09/2018 - 03:40 नवीन
इतका जुना धागा वर काढला कशाला? गरमी २०१८ नवीन काढा.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 03/09/2018 - 04:37 नवीन
दरवर्षी गरमी मध्ये हा धागा वर काढायची प्रथा आहे म्हणे मिपावर. त्या प्रथेचा पाईक होऊ पाहणारा चामुंडराय. >>> गरमी २०१८ नवीन काढा. होऊन जाऊदे कंजूस सर एक गरमा गरम गिरमी ... सवारी ... जिलबी --> गरमी २०१८.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 03/09/2018 - 03:56 नवीन
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही.
इथे म्हणजे कुठे ते न लिहील्याने उपाय सुचवू शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 03/09/2018 - 05:51 नवीन
उष्मा सुसह्य होण्यात मदत व्हावी म्हणून पच्ची पलसू नावाच्या चिंचेच्या गार साराची पाकृ आम्ही अलिकडे मिपावर दिली आहे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 03/09/2018 - 06:17 नवीन
गिरमी हि दिवसभर वाढतच चालली आहे .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा