Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

या गरमीला काय करावे बॉ?

व
वेदश्री
Mon, 04/28/2008 - 09:11
🗣 113 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52142 views

🗣 चर्चा (113)
ध
धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 14:09 नवीन
=)) मास्तर, अहो काय हे? आयला !!!!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 04/28/2008 - 16:37 नवीन
काय मास्तर सगळ ठिक आहेना.. गरमी??/ घाबरलोच... हा हा हा हा.. (संशयी)केशवसुमार स्वगत :- सध्या वेगळेच क्लास चालू आहेत वाटत!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/01/2008 - 05:33 नवीन
मलाही तेच वाटले पहिल्या॑दा (करप्ट माई॑ड) मिपा बा॑धवा॑नी सुचविलेले एकसे एक उपाय वाचून मात्र खूप दिवसा॑नी पोट धरून हसलो.. त्यातल्या त्यात धमालचाच उपाय चा॑गला आहे..( बडवायझर चा॑गली की कि॑गफिशर रे?? :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 08:47 नवीन
किंगफिशर जर वरिजनल नाही मिळाली आणि ती स्ट्राँग असेल तर फुकट छातीची जळजळ पदरी पडेल... बडवायझर माईल्ड सध्या उत्तम मिळते....अजुनतरी तिची ड्युप्लिकेट आलेली नाही :) बाकी फॉस्टर्स किंवा बॅरॉनही चालेल....छान आहेत...औषध चांगलं लागू पडेल :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 04/28/2008 - 14:59 नवीन
महत्वाची सूचना: वरील सर्व उपाय एकाचवेळी करू नयेत. नाहीतर?????????:)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 04/28/2008 - 16:44 नवीन
थंड होशील असे म्हणायचे आहे का तुम्हाला? केशवसुमार स्वगत :- येव्हढे स्पष्ट बोलायची काय गरज आहे का?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 04/28/2008 - 15:02 नवीन
असे विचारत बसावे लागेल!
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Mon, 04/28/2008 - 15:35 नवीन
मलाही असाच त्रास होता. आमच्या घरातच आहे म्हणा ना. २ जालीम उपाय मी केले आणी कायमची उष्णता विकाराची वाट लावली, १. कोकम सरबत (बर्फ न घालता) - २ ग्लास नियमित, २. सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. मुकुल
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 04/28/2008 - 17:11 नवीन
सक्काळी सक्काळी ६ वाजता ७५० मि.ली. कोमट पाणी, कमीत कमी ४५ मिनिटे काहीही खायच प्यायचं नाही. २ महीने करा खात्रीने सांगतो, कायमचा त्रास निघुन जाइल. माझाही असाच अनुभव आहे. पण जास्त प्रभावशाली परिणामासाठी मी दीड लिटर पाणी दांत घासायच्या आधी प्यायचो नंतर फक्त दात घासायचे, २ तास काहीही खायचे प्यायचे नाही असा उपाय केला होता. ३ आठवड्यात अनेक तक्रारी दूर झाल्या. तळपायाची, डोळ्यांची आग, किडणी शुद्धीकरण, तापमान नियमन, पोट साफ असे अनेक फयदे आहेत. (तेही फुकटात.)
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 17:31 नवीन
आरंभासाठी पाण्याचे प्रमाण ७५० मिली (ब्रॉडली स्पिकींग, एक खंबा) हेच योग्य. पुढं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढवत १५०० मिली (दोन खंबे) करायचं असं ते सूत्र आहे. कंसाचा विचार करता हे पटावं.... :D
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Mon, 04/28/2008 - 16:03 नवीन
भरपुर गरम चहा प्या कारण शेवटी जहर ही जहर को काटता हे
  • Log in or register to post comments
अ
अण्णा हजारे Mon, 04/28/2008 - 16:31 नवीन
वैद्य पाटणकर काढा ह्या वर अतिउत्तम!शरीरातील उष्णता,कडकी,अपचन या सारख्या विकारांवर ताबडतोब गुणकारी दररोज ३ ते ४ चमचे रात्री जेवणानंतर व आठवडाअखेरीस किमान ६० मिली घेणे. ता.क. झाडा जास्त झाल्यास मात्रा कमी घेणे. आयुर्वेद प्रेमी, अण्णा हजारे
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 04/28/2008 - 18:25 नवीन
पीव्हीसी सोल असलेली चप्पल वापरणे बंद करावे. दर तीस मिनिटांनी २०० मिलि पाणी प्यावे. अधुनमधुन पाण्यात किंचीत मिठ . नाहीतर पायात गोळे ,पेटके येतात. चहा बंद. गोगल वापरणे मस्ट.कूल कूल पावडर वापरू नये.
  • Log in or register to post comments
अ
अभिता Mon, 04/28/2008 - 22:19 नवीन
डोळे येतात तेव्हा जी छोटी टयुब मिळ्ते ति डोळ्यात घालावी.नाहितर नेत्राजन घालावे.लवकर आराम मिळतो.
  • Log in or register to post comments
अ
अभिता Mon, 04/28/2008 - 22:21 नवीन
उश्णते वर उपाय आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 11:09 नवीन
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Tue, 04/29/2008 - 09:06 नवीन
मिपाकरांनी उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी तापाने फणफणल्याने कुठलाच उपाय करता जमला नाही पण आजपासून सुरूवात करेन गुलकंद घेणे, मीठाच्या पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसणे असे सहजसुलभ उपाय अवलंबायला. भाचर्‍यांना आगाऊ सूचना देऊन ठेवली आहे की आत्या/मावशीला हॉरर रुपात बघायला तयार रहा म्हणून..
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 02:35 नवीन
आत्या मावशी, सकाळी सकाळी चार अंडी एक ग्लासात फोडून एका दमात गटकवुन टाकायची आणि मस्त पैकी १ मैल धावुन यायच. दाद खाज खुजली गर्मी सगळ एका झटक्यात साफ. -(रॉकी फॅन) नंदा
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Tue, 04/29/2008 - 20:36 नवीन
हॉरर आत्यामावशी? आणि भाचर्‍या कोण?
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Tue, 04/29/2008 - 21:29 नवीन
...असे कोणीतरी म्हटले आहे. थंडी वाजत असेल तर उजव्या नाकपुडीने. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/30/2008 - 16:29 नवीन
दोन्ही नाकपुड्या बंद केल्या तर सर्वच त्रास एकदम संपतील
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 04/30/2008 - 18:42 नवीन
हा हा हा.. खरं आहे... हातावर जाळी आहेत काय हो विजुभाऊ तुमच्या? व्यंकट
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 08:41 नवीन
व्यंकटराव... हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे! =)) विजुभाऊ...आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी??????
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 05/02/2008 - 08:49 नवीन
हातावर जाळी असण्याचा 'हस्तसामुद्रिक अभ्यास पध्दतीत' बराच वेगळा अर्थ आहे आता सांगा हाय काय तुमच्या हातावर जाळी?????? नाही हो अगदी जाळी असण्याइतका काही आमचा शुक्र बिघडलेला नाही. पण माझ्या हातावरच्या जाळीचा इथे काय सम्बन्ध आला? हातावर जाळी (शुक्र बिघडलेला) असल्यामुळे गरमी होउ शकते हे मला माहीत नाही. एक खूपच अज्ञानी विजुभौ.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/01/2008 - 05:30 नवीन
विजुभाऊ..लोळलो हसून हसून
  • Log in or register to post comments
व
वाचक Wed, 04/30/2008 - 04:58 नवीन
पाहून वेदश्री म्हणेल 'गरमी (उकाडा, उकाडा) परवडला पण...' अर्थात आम्हाला ध. मु. ह्याचीच सूचना सर्वात अधिक पसंत पडली हे वेगळे सांगणे न लगे :)
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Wed, 04/30/2008 - 06:43 नवीन
बियर म्हणजे परमानंदच.
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 04/30/2008 - 15:45 नवीन
गरमीचा त्रास होत असल्यास हिमालायात जावे पुत्री! कायमचाच अंत होइल(त्रासाचा!). तिथे जाउन गंगोत्री वर एका पायावर उभे राहुन नाम जप केल्यास करणर्‍याला (उष्ण्ता,ताप इत्यादी असुरां पासुन) "कायमची मुक्ती" मिळते असे श्रुती,वेद, उप निषदांत वर्र्णिले आहे. तर बोला हरि अऊम तत्सत! हरी भक्त परायण, साठ्यांचे कार्टे.
  • Log in or register to post comments
अ
अभिता Wed, 04/30/2008 - 20:26 नवीन
काय उपाय आहे ते सांगा ना. की तो सर्वांदेखत सांगण्यासारखा नाही कसे बरोबर बोललात? तसे मिपाकर हुशार!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/15/2009 - 19:47 नवीन
काय मंडळी, ह्या उन्हाळ्यात होताहेत का कुणाला गरमीचे त्रास????? ;) वर सांगितलेले उपाय एकापाठोपाठ एक असे वापरुन पहा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 04/15/2009 - 21:20 नवीन
वेदश्री , तु की नाही ओलं कापड ठेव डोक्या वर घरी असताना आणि दिवसा तून ३-४ वेळा गार पाण्या ने तोंड धूत जा, कधि कधि काकडी खा , पन्हं, शहाळ्याचं पाणी पित जा... यामुळे थोडं बरं वाटू शकतं...:)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 04/16/2009 - 03:09 नवीन
ह्या वेळचा उन्हाळा (किंवा गरमी.. हवे ते घ्यावे) फारच आहे, काही 'वेगळे' उपाय केले पाहिजेत की नेहमीचेच?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/16/2009 - 07:25 नवीन
मिपाकर हे असामान्य असल्याने त्यांचे उपाय सुद्धा असामान्य असावेत ;) येथे एकट्याने , दुकट्याने, सामुहीक करावयाचे उपाय असे वर्गीकरण करता येईल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 04/16/2009 - 12:06 नवीन
१)फळे जास्त खाणे.पालेभाज्यांचा मारा करावा.पोटात चिकटा होईल असे पदार्थ फुकट मिळाले तरी खावू नयेत्.उ.दा.बिस्किटे,वेफर्स्,केक. २)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) ३)घरी आल्यावर आवळा सरबत्,कोकम सरबत(साधे पाणी वापरून) पिणे. ४)दुपारी ताक्,दही(फ्रीजमधले शक्यतो टाळा) जेवणात असु द्या. ५)चिकन मसाला,बटर चिकन्,नान,मटण थाळी ह्यांचा सध्या विचार सोडा. ६)न्याहारीला गूळ पोहे,दडपे पोहे,इडली.शक्यतो त़ळलेले पदार्थ टाळा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Sun, 03/31/2013 - 22:12 नवीन
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?
  • Log in or register to post comments
स
सँडी गुरुवार, 04/16/2009 - 16:59 नवीन
लग्न करा. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा. नविन घरी मस्त एसीत रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/21/2009 - 11:08 नवीन
हा घ्या खफ झालेला एक धागा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/24/2009 - 11:24 नवीन
आता पावसाळ्यातल्या त्रासावर एक लिहा..........
  • Log in or register to post comments
श
शाहिर Mon, 05/07/2012 - 14:13 नवीन
पराभौ चे अभीन्म्दान
  • Log in or register to post comments
श
शाहिर Mon, 05/07/2012 - 14:13 नवीन
पराभौ चे अभीन्म्दान
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 03/31/2013 - 17:05 नवीन
=)) =)) लैच गरमागरम धागा!!! पराशेठचे हाबार्स या धाग्याबद्दल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 03/31/2013 - 21:52 नवीन
हे वेदश्री मनस्वीं यांना पण डूआयडी म्हणत होतार का रे? सगळ्यानी लैच प्रामाणिकपणे सल्ले दिलेत आणि या आयडी सध्या तरी कधी दिसत नाहीत म्हणून म्हणले. ;)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/01/2013 - 12:33 नवीन
आता फक्त कुणीतरी १० महिन्याच्या बाळाला ह्यातलं काय काय करता येईल ते पण सांगा...!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/01/2013 - 14:51 नवीन
ह्यातलं काय पण करु नक्का. सगुणा बागेत कायमचं राहायला जायचं. शिंपल. ;) काय बिशाद आहे असल्या वनराईत, बांबूच्या घरात नदीशेजारी असताना उष्णतेचा त्रास व्हायची. (ह. घ्या हो पिलीअन तै)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 04/01/2013 - 14:55 नवीन
जाईन ना मी.. पण माझं पोरगं संध्याकाळी नदीवर नेल्यापासुन चक्रम सारखं वागायला लाग्लय ना!! सारखं बाहेर गार वार्‍यातच ने म्हणुन राह्लय..
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 04/01/2013 - 15:47 नवीन
तुमच धा मय्न्याच पोर्ग एव्हढ्यात बोलाया बी लागल,
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/02/2013 - 08:33 नवीन
पोरगं १० सेकंदाच होतं तेव्हा पासुन त्याला काय हवयं हे न बोलता पण कळतं हो मला... फुकट कळा नाही सोसल्या..!! आणि तुम्ही जर "म्हणुन राहलय" ह्या शब्दावर कोटी करत असाल तर.. हॅ हॅ हॅ... खुश?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/02/2013 - 14:03 नवीन
या गरमीला काय करावे बॉ? Image removed. जलप्रिय आत्मा:)
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Tue, 04/22/2014 - 06:28 नवीन
ह्यो अजरामर घागा वर ओढतोय... :) होऊ दे गुलकंद... =))
  • Log in or register to post comments
ए
एम.जी. Tue, 04/22/2014 - 07:54 नवीन
रात्री झोपताना अर्धा चमचा कैलासजीवन खाणे. २-३ दिवसात उत्तम रिझल्ट मिळेल.... कैलासजीवन खायला बेचव पण किंचितसा कापराचा वास येईल.. त्यामुळे फार चर्चा न करता अर्धा पाऊण चमचा गिळून टाकणे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा