Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पीके !

व
वेदश्री
Fri, 04/25/2008 - 12:38
🗣 83 प्रतिसाद
  • पीके - २
  • पीके - ३
  • पीके - ४

Book traversal links for पीके !

  • पीके - २ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 30507 views

🗣 चर्चा (83)
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:44 नवीन
तुम्ही शिकवणी विसरलात .. तुम्ही म्हणता तशी आमची शिकवणी असली असती तर मुंगी एवढी सुसंस्कारी नसली असती :))))
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:43 नवीन
एकदाच बरोबर आहे...पण पन्नासातून एकदा ५ घालवले की ४५ उरतात. पुन्हा ५ घालवायला, पन्नास कुठनं आणायचे? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:46 नवीन
तुमचीच शिकवणी लावा(वी) म्हणतो.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:47 नवीन
पण नारदाचार्य, थोडी 'कळ' काढा :) [ह. घ्या. हो]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:49 नवीन
आभासी विश्वात सगळेच हलके घेतो. 'कळ' काढण्याचा स्वभाव असला की हलकेच घ्यावे लागते. त्यामुळे बिनधास्त चालू द्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:46 नवीन
आमचा हत्ती झाला .. अळी मिळी गुप चिळी ठेवली असती तर काही बिघडले नसते :(
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/25/2008 - 13:47 नवीन
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:50 नवीन
त्याचे पाय दुखत नसतात? (अंदाजपंचे)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:51 नवीन
.......... झाला की नाही पोपट?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:56 नवीन
त्याला झाडावर बसायचा कंटाळा आलेला असतो.
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:04 नवीन
बास की डोकं पकवणं. द्या की उत्तर काय ते....
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:48 नवीन
मिपावरची 'फाष्टेश्ट फिफ्टी' म्हणुन गिनली जाइल ... वेदश्री चा विजय असो ! पीके चा विजय असो ! मिपाधर्माचा विजय असो !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 13:53 नवीन
एका झाडावर ४ हत्ती बसलेले असतात... पहिला हत्ती पडतो...का? दुसरा पण पडतो...का? तिसरा पण पडतो...का? चौथा पण पडतो....का? शेवटी झाड पण पडते...का का का?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:54 नवीन
भूकंप होतो!
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:55 नवीन
त्यांना मुंगीचा धक्का लागतो.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 13:59 नवीन
बसल्या बसल्या पहिला हत्ती पेंगत असतो, त्याचा तोल जातो. आता सांगा दुसरा का पडतो?
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:02 नवीन
पहिला पडतो तेव्हा मोठ्ठा आवाज होतो ठप्प्पाक्क्क. तो ऐकून दुसरा दचकतो आणि पडतो. हे दोघे कसे पडले हे पहायला जाऊन तिसरा पडतो आणि या तिघांचे असे झाले या धक्क्यानेच चौथा पडतो. आता झाड का पडले ते तूच सांग धमाल मुला...
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/25/2008 - 14:03 नवीन
चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही? अरे, पहिला बसल्यावर झाड आडवे नाही का होणार, मग दुसरा बापुडा कसा बर बसणार ?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 14:07 नवीन
दुसरा पहिल्याच्या शेपटीला धरून बसलेला असतो ना...म्हणून तिसरा 'काय झालं?' बघायला जातो आणि धुब्बुक! चौथ्याला वाटतं हा काय बॉ नवा खेळ म्हणून तोही..धुब्बुक.. आणि शेवटी.............. झाडाला वाटतं............आपणही हत्तीच आहोत म्हणून तेही.....
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:09 नवीन
खासच. लय लय भारी. हे हत्ती कुठल्या सर्कसचे आहेत पहावे लागेल.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:10 नवीन
धमुला वाटतं.. आपण झाड आहोत.. म्हणून मग तो उभा रहातो.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/25/2008 - 14:09 नवीन
एका फ्रीज मध्ये जिराफ कसा बसेल ?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 14:11 नवीन
हॅ हॅ हॅ.... दार उघडून...बास का ताई...आमीच शिकवलं की त्याला असं फ्रिजात शिरायला :-)
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:10 नवीन
बरोबर?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 14:12 नवीन
भिंतीवरुन मुंग्या चाललेल्या असतात्,रेडीओवर गाणं चालू असतं "ओ साथी चलऽऽ". अचानक गाणं संपतं आणि सगळ्या मुंग्या खाली पडतात. ?????? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 14:13 नवीन
आता टाळ्या वाजवायला लागल्यावर आणखी काय होणार भौ?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 14:18 नवीन
धम्या लेका अगदी सह्ही जवाब. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/25/2008 - 14:15 नवीन
बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 14:21 नवीन
अग्गं.. तो फ्रिजमध्ये नसतो का... विसरलीस पण इतक्यात!
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 14:26 नवीन
हे उत्तर येणार असं. तेवढ्यात नारायणानं बोलावलं आणि इकडं मनस्वीनं बाजी मारली.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/25/2008 - 19:01 नवीन
असे का? चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/25/2008 - 19:05 नवीन
तिचा ब्रेक पर्यत पाय पोचला नसेल !!!!! :)
  • Log in or register to post comments
स
सरपंच Fri, 04/25/2008 - 19:29 नवीन
या चर्चेत ८०+ प्रतिसाद आले आहेत. एवढ्या लांबलेल्या चर्चा कुठेतरी थांबायला हव्यात. या आधीच पिके २ व पिके ३ सुरू झाले आहेत , तेथे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 50 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा