Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पीके !

व
वेदश्री
Fri, 04/25/2008 - 12:38
🗣 83 प्रतिसाद
  • पीके - २
  • पीके - ३
  • पीके - ४

Book traversal links for पीके !

  • पीके - २ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 30507 views

🗣 चर्चा (83)
अ
अभिज्ञ Fri, 04/25/2008 - 12:43 नवीन
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक? कारण केकला मुंग्या लागल्या आहेत. -) असे असावे. अबब
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 12:45 नवीन
कारण त्या केकला मुंग्या लागलेल्या आहेत ना! तीची आई रागावते मुंग्या लागलेलं खाल्लं की :-)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 13:09 नवीन
तिला डायबेटीस झालेला असेल. :))))))
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 04/25/2008 - 19:26 नवीन
त्या मुंगीला जागचे हलता येत नसेल.... कारण तिच्या "पायांना मुंग्या" आल्या असतील !! आपलेच, साठ्यांचे कार्टे .
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 12:51 नवीन
अरे वा ! अबब आणि ध.मु. दोघांनीही एकदम बरोबर उत्तरे दिलीत. नुकतंच केजी पास केलेला विद्यार्थी कोणते गाणे म्हणेल?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 12:53 नवीन
क्रेझी किया रे क्रेझी किया रे
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 13:01 नवीन
योग्य उत्तराच्या खूप जवळ आहे हे उत्तर.. खरे उत्तर 'केजी किया रे' असे आहे !
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 12:59 नवीन
एक आजारी गरूड अन्नाच्या शोधार्थ उडत असतो तर पोलिस त्याला अटक करतात ! का बरं?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 13:02 नवीन
illegal flying !!!!
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 13:06 नवीन
अरे वाह ! बरोबर.. इतरांनीही कोडी विचारावी.. माझ्याकडे खूप लिमिटेड कोटा आहे ! १३चा घन किती? ( गणितज्ज्ञांनी माफ करावे ! )
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:08 नवीन
सुरूऽऽऽऽर आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 13:10 नवीन
तीन तेरा
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 13:11 नवीन
>सुरूऽऽऽऽर बरोब्बर ! >आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी! ये बात कुछ हजम नहीं हुई |
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:12 नवीन
अशाच सज्जनांचा सहवास दे ! -(कृतकृत्य मास्तर) मिष्टर आनंद :)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 13:08 नवीन
एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:11 नवीन
कारण पक्याच्या मित्राचे नाव दिनेश असूनही त्याला सगळे दोस्त 'दिन्या' म्हणायचे. झाले सिद्ध.. हाय काय अन् नाय काय!
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 13:13 नवीन
अम्ह्म.. इतके सरळसोट नाही याचे उत्तर ! सुरूवात मुद्दाम सोप्या कोड्यांनी केली मी.. ;-)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:22 नवीन
कृपया तुम्हीच प्रकाश पाडा उत्तराचा..
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:09 नवीन
विचार करा की जरा..
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:13 नवीन
एका सुसरीचं मगरावर प्रेम बसतं. दोघांच्या घरून विरोध म्हणून ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. ठरलेल्या रात्री, सुसर नदीकिनारी येते, वाट बघते आणि गाणं म्हणते. कोणतं गाणं?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:15 नवीन
...मगर तुम ना आये ! नंद्या तु बी उतरलास की !!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:17 नवीन
चाँद फिर निकला.. मगर तुम ना आये..
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:16 नवीन
हेच ते गाणे!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:17 नवीन
खी खी खी :) खी खी खी :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 13:16 नवीन
चांद फिर निकला, मगर तुम ना आये
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 13:17 नवीन
१३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा !!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:19 नवीन
आठ एके आठ आठ दुणे तेरा .... म्हणून १३ च्या निम्मे ८! हे हे कसलं सोप्पय!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:22 नवीन
हे हे हे ... आमच्या क्यालसी मधे ८ च होतात म्हणुन. -(यम थ्री मधी ३ दा नापास झालेला) गणितयात्री
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 14:07 नवीन
गलत जव्वाब.. लॉजिकल थिंकिंग आवश्यक आहे पीके असला तरीही !
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:18 नवीन
१. हमे और जीनेकी चाहत ना होती, 'मगर' तुम ना होते २. आजा 'मगर' मधुर चांदनी में हम अशी अजून करता येतील...
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:19 नवीन
उत्तर आवडले, नारदाचार्य :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:20 नवीन
अहो मुनीवर्य ते 'सनम' आहे.
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:23 नवीन
सनम बरोबर, पण त्या सुसरीची सनम मगरच ना हो? आणि जरा गुणगुणून बघा ना.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:25 नवीन
आणि.... शेजारचे पळून गेले!
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:28 नवीन
पकाऊ कोड्याच्या उत्तरावर त्यांनी काय टाळ्या वाजवायच्या?
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:22 नवीन
प्रश्न - २० फूट X २० फूट X १२ फूट पाण्याचा हौद आहे. त्यात निम्म्या उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्यात जर सर्वसाधारण आकाराचा हत्ती पडला, तर काय होईल?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:25 नवीन
एवढेच ना .. सोप्पय .. तुम्हाला माहित नाही ??
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:27 नवीन
१. हत्ती ओला होईल. २. हत्तीचा पोपट होईल.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:28 नवीन
एक्झ्याक्टली हेच म्हणायचे होते नंदु :))) हहपुवा...
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:29 नवीन
दोन्ही उत्तरे बरोबर :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 13:25 नवीन
धबाक्क्क्क्क... काही पाणी इकडे काही तिकडे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 13:30 नवीन
स्विमींग करेल
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 13:33 नवीन
तिथला वाचमेन दचकून खुर्चीतून धाप्पकन सांडेल.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:35 नवीन
१० पैकी १०.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:38 नवीन
ठ्ठप्पाक !! कपाळावर हात मारुन घेतला वॉचमनने ;)
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:38 नवीन
पन्नासातून पाच किती वेळा वजा करता येऊ शकतात?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:40 नवीन
एकदाच! आलं की नाही..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:41 नवीन
झाला .. माझं विंटरनेट स्लो आहे म्हणुन :( माझ्या आधी पोष्ट झाला तुझा !
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 13:40 नवीन
५० मधुन ५ हा आकडा वजा केला की ० रहाणार ! (बाकी शुन्य ही कादंबरी न आवडलेला) - आंद्या पाणिनी
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 13:42 नवीन
तुमच्या शिकवणीप्रमाणे ४५ रहायला पाहिजेत.. म्हणजे तुम्ही आम्हाला भरगच्च फी घेउन चूकीचे शिकवले तर!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा