Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ६)

च — चतुरंग, Mon, 04/14/2008 - 23:48

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ६)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ५)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ७) ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5282 views

💬 प्रतिसाद
ध
धनंजय Tue, 04/15/2008 - 01:36 नवीन
नेहमीसारखे मस्त. (आता माझा नेहमीचा छिद्रान्वेष :-) २६. जगती जरि ह्या होळी-दिवाळी एकदाच तरी वर्षाला, एकदाच फुलबाजी झडते, आणि दिव्यांची ती माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| पहिल्या ओळीतली दिवाळी काढून होळीलाच बलवान केले तर बरे होईल. दिवस आणि रात्र जसे समसमान वजनाचे, तसे हे दोन सण समसमान वजनाचे. शिवाय दिव्याच्या माळेला स्वतःचे क्रियापद द्यावे. नाहीतर दिव्याची माळ झडते असा विपरित अर्थ व्हायचा. ३०. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, वर्षा ऋतुसम मधुशाला ||३०|| "वर्षा ऋतुसम मधुशाला" ऐवजी "ऋतु वर्षेचा मधुशाला" किंवा "वर्षा ऋतूच मधुशाला" असे काही असावे. बाकी सर्व रूपके, आणि "सम" घालून हीच एक उपमा केलेली खटकते. "खटकते" म्हणजे काही फार नाही, हे सांगणे नलगे. छान चालू आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/15/2008 - 16:54 नवीन
छिद्रान्वेषही बदल करण्यायोग्य वाटतात. धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 20:28 नवीन
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला, एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| वा! वा! नेहमीप्रमाणेच सुरेख अनुवाद...! रंगा, तुझी ही मधुशाला म्हणजे मिपाच्या तुर्‍यातलं मोरपीस आहे रे! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 17:48 नवीन
ह्या अनुवादाला मोरपीस बनवून माझ्यावरची जबाबदारी वाढवलीत!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/15/2008 - 20:29 नवीन
सुंदर.. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 04/15/2008 - 20:57 नवीन
आणि आवडतेही आहे.. सर्व वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देईन, पण उत्तम प्रकल्प आहे.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Tue, 04/15/2008 - 23:10 नवीन
वाचते आहे, सर्व भाग आवडले, सोनाली
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 17:49 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 23 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 27 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 30 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा