Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

धोरणे प्रकाशीत करण्यासंदर्भात

व
विकास यांनी
Fri, 07/09/2010 - 16:57  ·  जुणी पाटीलकी
जुणी पाटीलकी

वाचनखूण लावा
| 64 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 64 views

च
चतुरंग Fri, 07/09/2010 - 19:25 नवीन
मसुदा फुलप्रूफ बनवण्यासाठी उपयुक्त. चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 07/09/2010 - 19:49 नवीन
हुश्श्य! बरं झालं बुवा हे सुचवलत! काल परवा असंच काही डोक्यात येऊनही (नेहमीप्रमाणे) विसरून गेले होते. कारण सदस्य तक्रारी घेउन येतात तेंव्हा आधीच्या धग्यांच्या लिंकांसकट पुरावे देतात. 'ते चालते मग हे का चालत नाही' वगैरे! हे बेष्ट सुचवलत! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 07/09/2010 - 20:06 नवीन
सूचना उत्तम आहेच पण धोरणे येऊ द्या तर आधी. :( ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/10/2010 - 00:53 नवीन
दिनांक ९ जुलै रोजी रात्रीच नीलकांतशी बोलणे झाले. वीकेंडला धोरणे, ड्रुपल६ आणि नवीन थीम इत्यादींवर काम होईल. धोरणे तर नक्कीच येतील असे वाटते. शिवाय, प्रत्येक सदस्याच्या इमेल पत्त्यावर मेल जाईल, धोरणांच्या प्रतीसकट, असे काहीसे करायची सूचना केली आहे. किंवा वन टाईम अ‍ॅक्सेप्टन्स सारखे काहीतरी. नवीन सदस्यांना मात्र पहिल्यांदा लॉगइन करताना अ‍ॅक्सेप्टन्स द्यावा लागेल. या अनुषंगाने बोलणे झाले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/10/2010 - 03:55 नवीन
अ‍ॅक्सेप्टंस करायला लावणे गरजेचे आहे. म्हणजे आम्ही धोरणे बघितलीच नाहीत असे म्हणायला वाव नाही. स्वयंचलित व्यनि पाठवावा आणि ठराविक दिवसात उत्तर मागवावे. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/10/2010 - 13:55 नवीन
टारू कुठे गेला या धाग्यावर संपादक मंडळातर्फे टाकलेले निवेदन उत्तम आहे. या उप्पर कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तिथे अधिक प्रतिसाद संपादक मंडळाकडून अपेक्षित नाहीत. आता फक्त धोरणे प्रकाशित व्हावीत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा