Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

जे घुसळे रवी

अ — अजय जोशी, Sat, 03/29/2008 - 16:10

  • Log in or register to post comments
  • 3641 views


वाचनखूण लावा
| 3641 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
द
दिनेश५७ Sun, 03/30/2008 - 07:12 नवीन
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/30/2008 - 07:39 नवीन
अगदी घुसळून काढलत बुवा तुम्ही..... (हिंग आणि कोथिंबीर घातलेला मठठा पिणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 09:33 नवीन
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 03/30/2008 - 12:03 नवीन
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Sun, 03/30/2008 - 15:57 नवीन
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Mon, 03/31/2008 - 20:13 नवीन
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 20:25 नवीन
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 58 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा