Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

हा माझा जीव तिच्या...

क — केशवसुमार, Sat, 03/29/2008 - 00:00

  • Log in or register to post comments
  • 5281 views


वाचनखूण लावा
| 5281 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू Sat, 03/29/2008 - 00:16 नवीन
चित्रमय विडंबन आहे. तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल ! माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! हे विशेष आवडले. (तिरपा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 03/29/2008 - 00:22 नवीन
शेवट वाचेपर्यंत विचार करत बसले मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! मस्तच्....आणि एक्स्प्लेनेशन वाचून जीव भांड्यात पडला....
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sat, 03/29/2008 - 01:08 नवीन
केशवराव पुन्हा लिहिते झालात ते पाहुन बरे वाटले पण ती नसती ओढून ताणून एप्रिल फूल वगैरे थापेबाजी कशासाठी? "वाचकांना तुमची विडंबने वाचून पोटशुळ होतो" वगैरे त्रागा केलात तो पण 'एप्रिल फूल' काय? काही (तिरपे) प्रतिसाद वाचल्याने आला तिच्यायला राग आणि रागाच्या भरात केले लिहिणे बंद आता राग ओसरल्यावर आलो पुन्हा परत! अशी प्रांजळ कबुली दिली असती तर काही बिघडले असते का? उलट आम्हाला तरी तुमह्च्या स्ट्रेटफॉरवर्‍डनेसचे कौतुकच वाटले असते ह्या नसत्या थापेबाजीपेक्षा! चला शेवटी देवदेवता आणि भट ह्यांमध्ये फक्त देवलोकांनाच विडंबनाचे कन्सेशन मिळणार असे दिसतय भटांचे मात्र काही खरे नाही :) -अघळ पघळ
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 03/29/2008 - 03:39 नवीन
अघळपघळशेठ्/ताई, तुम्ही बाकी एकदम बरोब्बर ओळखलत ..कस काय जमत बॉ तुम्हाला? (आटोपशीर)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/29/2008 - 01:44 नवीन
दिवस सत्कारणी लागला... केशवाचे विडंबन वाचले आत छान जेवण जाईल. केशवसुमार, एप्रिलफुल... चालेल. पण तुम्ही लिहिते झालात हेच चांगले आहे आमच्यासाठी. हे विडंबनही अतिशय खमंग झाले आहे हे सांगणे न लागे... खूप बरं वाटलं.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 03/29/2008 - 03:14 नवीन
(केसु, ह्यावेळी मात्र आम्ही तुमच्या "प्रतिसाद न देणार्‍यांत" नाही, बरे का ?) मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! क्या बात है !!!!! - (हुळहुळणारा) सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 03:35 नवीन
फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. नक्कीच मारला असता तुला! च्यायला तात्याला धमक्या? अरे जो तुझ्या स्नेहाचा भुकेला आहे त्याला विडंबनं बंद वगैरे करण्याच्या धमक्या? शोभतं का तुला हे? :) विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो.. बेलाने तिरपे प्रतिसाद बंद करतो..किंवा आट्टल बेवड्याने दारू सोडतो म्हणल्या सारखे आहे.. हे मात्र सह्ही बोल्लास रे भोसडिच्या! (घे! हवी होती ना शिवी? चल, दिली!! ) ;) ह्म.. बाई, बाटली चा वापर (विडंबनात) कमी करण्याचा प्रयत्न मात्र करावाच लागेल असे दिसते.. चलो कोई बात नही! बर्‍याचश्या मंडळींचं हेच म्हणणं होतं. ते तू मानलंस, समजून घ्यायचा प्रयत्न केलास हेच मी तरी महत्वाचं मानतो, मोलाचं मानतो! चलो, अब हमेशा आगे बढो, यही हमारी शुभकामना! आता ब्याक टू तुझे विडंबन... मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! मस्त! 'रोमांचपर्व' हा शब्द आवडला.. जेव्हा रात्री खुशीत एकटीच झोपशील, माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! हे कडवं सर्वात मस्त..! असो, अभ्यंकर खानदानाचा विजय असो....! :) आपला, (केशवाचा शिवराळ मित्र!) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 03/29/2008 - 05:26 नवीन
दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल !
हा हा हा :))) सगळे विडंबनच सह्ही!!.. अजून येऊ दे! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 03/29/2008 - 13:29 नवीन
मि.पा.च्या रंगमंचावरचा पुनर्प्रवेश एकदम झोकात! एकदम 'दादा' विडंबन!!;)) (अवांतर - आता तुमच्या स्वागताला एक विडंबन सादर करणं आलं. टाकतो लवकरच.) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 03/29/2008 - 13:35 नवीन
त्याबरोबर हे विडंबन सुद्धा.... दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल या ओळी मस्त..:)))
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 03/31/2008 - 06:17 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 58 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा