Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिपाचे धोरण..

स
सरपंच
Sat, 03/22/2008 - 13:11
💬 101 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 136835 views

💬 प्रतिसाद (101)
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 03/22/2008 - 15:22 नवीन
सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
आ
आशु३५ Sat, 02/27/2010 - 07:32 नवीन
अगदि सहमत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 03/22/2008 - 18:37 नवीन
डायरसाहेब असे कडक धोरण घेतल्याशिवाय काही लोकांना कळतच नाही. तेव्हा आपण असे हडसून खडसून लिहीलेत हे खूपच चांगले केलेत. आमचा आपल्या ह्या धोरणाला निसंदिग्ध पाठिंबा आहे. लगे रहो डायर साब!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/22/2008 - 20:28 नवीन
योग्य तो निर्णय.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 20:29 नवीन
मिपाच्या या धोरणापासून इतरही काही संकेतस्थळांनी धडा घेतल्याचे पाहून आनंद वाटला! पूर्वी काही संस्थळांवर जी एंच्या कथा जश्याच्या तश्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, त्याकरता अनुमती लागत नव्हती परंतु मिपाने 'इतरत्र प्रकाशित साहित्याबद्दल आणि कॉपीराईट कायद्याच्या सन्मानाबद्दल' वेळोवेळी जे धोरण जाहीर केले ते पाहून इतर काही संस्थ़ळांचे प्रशासकही सुधारले आणि आता संबंधित साहित्याबद्दल 'अनुमती घोषित करावी' असे धोरण त्यांनीही जाहीर केल्याचे कळते! मिपाला याचे समाधान वाटते! :) तात्या.
  • Log in or register to post comments
द
देवेन्द्र थाकुर गुरुवार, 10/16/2008 - 14:52 नवीन
मिपा चे धोरण सग्ल्यनि अव लम्ब्ले तर एइ मैल क्शेत्रात नक्किच क्रन्ति होयिल. मि प्रथामच मिसलपाव खात आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
केतनराव गुरुवार, 01/15/2009 - 13:24 नवीन
:H 8| मला बहिणा बाई च्या कवीता वाचायला कुटे मिळ्तील
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 03/23/2008 - 03:30 नवीन
आपल्याला वारा सरल्यामुळे पृथ्वीवर हिमवादळे येतात या भ्रमातून मिपाच्या मालकांनी दूर रहावे. कुणाच्या धोरणाने कोण सुधारले आहे, हे सर्वज्ञात आहे. मूळ कथालेखक, ती कथा देणारे आणि 'प्रशासक' जे काय आहे ते बघून घेतील. 'जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणार नाही' अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी काही दिवस काड्या न घालता आपल्याला रहाता येते का, ते पहावे. दरम्यान खरे धाडस असेल तर हा प्रतिसाद न उडवता तसाच ठेवावा आणि जळजळ कमी करण्यासाठी सूतशेखराची मात्रा घ्यावी... सन्जोप राव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 03:44 नवीन
आपल्याला वारा सरल्यामुळे पृथ्वीवर हिमवादळे येतात या भ्रमातून मिपाच्या मालकांनी दूर रहावे. काय रावसाहेब, मालकंनी पाठवलं वाटतं? मला वाटलंच होतं!:) मूळ कथालेखक, ती कथा देणारे आणि 'प्रशासक' जे काय आहे ते बघून घेतील. बरं बरं! घ्या बघून! आमचं काहीच म्हणणं नाही! :) 'जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणार नाही' अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी काही दिवस काड्या न घालता आपल्याला रहाता येते का, ते पहावे. नाय राहता येत बुवा! अहो काड्या घालायची आणि घालून घ्यायची जुनी सवय आहे आमची! :) दरम्यान खरे धाडस असेल तर हा प्रतिसाद न उडवता तसाच ठेवावा तसाच ठेवत आहे! आणि यात काही धाडस लागते असं वाटत नाही! अहो अत्यंत फुटकळ गोष्ट आहे ही! :) आणि जळजळ कमी करण्यासाठी सूतशेखराची मात्रा घ्यावी... ते आमचं आम्ही पाहू! मात्र आमची मात्रा मात्र बरोब्बर लागू पडून आपली जळजळ मात्र निश्चितच बाहेर पडली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 03/03/2010 - 15:09 नवीन
जल्जल कमि कर न्या सा थि दुसरा उपय अहे का?
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 03/03/2010 - 17:43 नवीन
विरेचन आणि बस्ती हे रामबाण उपाय आहेत असे आर्युवेद म्हणतो. ;-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/23/2008 - 04:07 नवीन
जनरल डायर, अभिनंदन !!!! 'मिसळपाव'मराठी संकेतस्थळावरील साहित्यविषयक धोरणाचे आम्हाला कौतुक वाटत आहे, आपले मनःपुर्वक अभिनंदन. पूर्वी काही संस्थळांवर जी एंच्या कथा जश्याच्या तश्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, काय म्हणता ? धीस इज टू मच हं :) त्याकरता अनुमती लागत नव्हती परंतु मिपाने 'इतरत्र प्रकाशित साहित्याबद्दल आणि कॉपीराईट कायद्याच्या सन्मानाबद्दल' वेळोवेळी जे धोरण जाहीर केले ते पाहून इतर काही संस्थ़ळांचे प्रशासकही सुधारले आणि आता संबंधित साहित्याबद्दल 'अनुमती घोषित करावी' असे धोरण त्यांनीही जाहीर केल्याचे कळते! प्रशासकाच्या अनुमतीचं फॅड 'ते' संकेतस्थळ बंद झाल्याशिवाय उतरणार नाही ? बाकी 'त्या'संस्थळाला साहित्याविषयक 'अनुमती' चा धडा मिसळपाववरुन घ्यावा लागतो, ही गोष्ट एक मिसळप्रेमी म्हणुन मला अभिमानाची आणि आनंदाची वाटते. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/23/2008 - 04:11 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/27/2010 - 07:37 नवीन
नीलकांता, आता या धाग्यातील माझा व्य नि पत्ता आणि त्याखालील 'तात्या अभ्यंकर' हे नाव प्लीज काढून टाक.. आता माझा मिपा व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 15:27 नवीन
प्रशासक असाच कर्तव्यकठोर असावा. डायरसाहेब अभिनंदन आणि धन्यवाद. परंतु रसास्वाद देण्यास हरकत नसावी. माझ्याकडे असे एकदोन रसास्वाद तयार आहेत. जशी च्या तशी कथा नाही. अर्थात मिपा च्या शिस्तीत बसत असेल तरच अपलोड करीन. शिस्तीमुळे राष्ट्र पुढे जाते. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 03/23/2008 - 15:50 नवीन
प्रशासक असाच कर्तव्यकठोर असावा. डायरसाहेब अभिनंदन आणि धन्यवाद. सुधीरभाऊ, तुमच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. पण डायरसायबाला 'प्रशासक' म्हटलंत तर तो चमचाभर पाण्यात जीव देईल हो!!!:)) प्रशासक पदवी लागली तात्याला, म्हणे, 'हेचि फल काय मम तपाला!' :)))))) काय तात्या, बोलतो ते सच्ची का झूठ? -पिवला दाम्बिस
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 18:01 नवीन
डांबिसा, पण डायरसायबाला 'प्रशासक' म्हटलंत तर तो चमचाभर पाण्यात जीव देईल हो!!!:)) प्रशासक पदवी लागली तात्याला, म्हणे, 'हेचि फल काय मम तपाला!' :)))))) काय तात्या, बोलतो ते सच्ची का झूठ? तुझं म्हणणं एकदम सच्ची! आम्ही 'प्रशासक' ही शिवी समजतो हो! :) तेव्हा एक वेळ आम्हाला 'रंडीबाजारातील रांडांच्या पाठीला साबण चोळणारा 'तुंग्रुस' म्हणा' पण तेवढं ते प्रशासक हे बिरुद आम्हाला लावू नका हो कांदळकरशेठ! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 03/23/2008 - 20:27 नवीन
आरे, इतनी दूरी पे बैठा है तो क्या हुआ? आपुनको बराब्बर मालूम! तात्या, येक बार तुम्हारा आउर हमारा कुंडली एकसाथ वो धोंडोपंतजी को देखने को देना मंगताय! क्या साला पैले जनम का भाईबंद था क्या, पूछना मंगताय!!!:)) -पिवला दाम्बिस कुरेशी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 18:03 नवीन
परंतु रसास्वाद देण्यास हरकत नसावी. माझ्याकडे असे एकदोन रसास्वाद तयार आहेत. रसास्वाद देण्यास काहीच हरकत नाही. आपले रसास्वाद अवश्य येऊ द्या! आपला, तात्या शिंत्रे. :)
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 03/03/2010 - 16:48 नवीन
रस्स्वादा मुले जल्जल कमि होइल का?
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 16:50 नवीन
घालणार नाही ना? आमची सौ. बलवान आहे बरे. गोळी घातली तर पाहून घेईल. सांगून ठेवतो. मग रडू नका म्हणावं. चमचाभर पाणी तयार ठेवा आणि मगच गोळी घाला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पा Tue, 02/17/2009 - 12:29 नवीन
गोळी काय पाण्यात बुडवुन घालणार की काय.. ? ;)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 16:50 नवीन
अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 04/11/2008 - 16:28 नवीन
मिपाच्या धोरणात्मक निर्णयाशी सहमत आणि सहकार्याचे आश्वासन!
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 04/11/2008 - 20:28 नवीन
ही साठमारी काय आहे? याचा उलगडा कराल काय? कुठली साठमारी म्हणताय? मुळात साठमारी या शब्दाचा अर्थ कळेल का? म्हणजे उत्तर देण्याचा विचार करता येईल! अर्थात, उत्तर मिळेलच असे नाही! --जनरल डायर.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 04/12/2008 - 04:46 नवीन
दोन हत्तींची टक्कर्.समोरा समोर धडका.अर्थातच माहूताच्या इशार्‍यावर्. या वादात पडण्याची इच्छा नाही.कुतुहूल .एवढेच. इरेस पडण्याची वेळ यायला नको.
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Mon, 04/14/2008 - 17:45 नवीन
जरी नामोल्लेख केला असला तरी ते मिपावर राहू द्यायचे किंवा नाही, हेदेखील ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मिपाकडे आहे याचीही कृपया नोंद घ्यावी! काय राव!!! गुडी पाडव्याच्या द. कृ. सोमण च्या माझ्या लेखा मुळे सर्वाना भुर्दड तर नाही ना? संजीव
  • Log in or register to post comments
ख
खट्याळ मुलगा... Fri, 04/25/2008 - 10:01 नवीन
मिपाच्या सर्व सभासदाना माझा नमस्कार....
  • Log in or register to post comments
भ
भावना Sun, 04/27/2008 - 22:03 नवीन
मान्य ! एकदम मान्य !!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 04/29/2008 - 05:56 नवीन
आदरनिय जनरल डायर साहेब , माझे आनी इतिहासचे ऐतिहासिक वैर आहे. आनी तरीही आपन जे काही धोरन राबवत आहात त्यास मी अनुमोदन देत आहे.. (जनरल डायर नावातच अशी धमक आहे नाही म्हनुच शकत नाही) --आपला बैल
  • Log in or register to post comments
ग
गजाभाऊ Tue, 04/29/2008 - 10:33 नवीन
मिपाच्या सर्व सभासदाना माझा नमस्कार.... :*
  • Log in or register to post comments
K
krishnakumarpradhan Mon, 11/16/2009 - 11:10 नवीन
पत्र लेखकाबरोबर इतर सर्वांनाही नमस्कार. आपाले लेखन मिसळपाव वर लिहून आले तर आपल्याला जसा आनंद होतो तसा इतरांचे लेखन सर्वांनी वाचले तर त्यांनाही होइल ह्याची जाणीव असू द्या.क्रुष्णकुमार
  • Log in or register to post comments
स
स्वाती नक्षत्र गुरुवार, 05/01/2008 - 10:41 नवीन
आज मी इथे पहिल्यान्दाच आले आहे. खूप छान आहे. मी इथे जरूर लिहिन. माझे लेखन वाचत रहा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 10:45 नवीन
वेलकम!
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Fri, 05/02/2008 - 07:12 नवीन
मिसळपाव च्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार. (मिपा हा "शॉर्टफॉर्म" वाचून मजा वाटली!!) दुसर्‍या कोणाचे लेखन "ढापून" स्वतःच्या नावावर खपवू नये, हे तर पटण्या सारखे आहे. पण समजा, एखादे चांगले लेखन (दुसर्‍याचे) द्यावेसे वाटत असेल, तर काय करावे? म्हणजे मिपा वर फक्त स्वतःचेच लेखन पाठवायचे का? कदाचित माझा गैरसमज झाला असेल. पण तरीही डोक्यात किडा वळवळला! (काही चूक झाल्यास, नवा समजून क्षमा करावी.)
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/10/2008 - 09:18 नवीन
निलकांता ! तात्या साहेब ! एक विनंती आहे, चर्चा व लेख चालू करण्यासाठी कमीत कमी १० ओळीच्या लेखनाची मर्यादा घाला जेणे करुन एक एक ओळीचा विषय असलेले लेख / चर्चा प्रकाशीत होणार नाहीत. टिप :- फक्त सुचना केली आहे , बदल कराच असे काही नाही आहे. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 05/10/2008 - 09:38 नवीन
मिपावर अशा अनेक चर्चा गाजल्या की ज्यांची सुरवात वा प्रारंभ फक्त एका ओळीने केला तरी पुरेसा होता ... उदा. : तुम्ही काय जेवलात ? ऑफीसमध्ये टाईमपास कसा करावा ? ऑफीसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे ? चहा फक्त प्रथमदर्शनी फालतू वाटणार्‍या चर्चा उडवाव्यात या बाबतीत मी आपल्याशी सहमत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/10/2008 - 09:40 नवीन
फक्त प्रथमदर्शनी फालतू वाटणार्‍या चर्चा उडवाव्यात ह्यासाठी देखील आवडले / नावडले असे काही तर करा जेणे करुन जे सदस्यांना आवडेल तेच राहील बाकी नष्ट करुन टाका ( जे फालतू आहे ते लेखन) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 05/10/2008 - 09:50 नवीन
ह्यासाठी देखील आवडले / नावडले असे काही तर करा जेणे करुन जे सदस्यांना आवडेल तेच राहील बाकी नष्ट करुन टाका ( जे फालतू आहे ते लेखन) सहमत आहे ......... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:07 नवीन
चहा ही एक पाककृती होती. लोकानी त्यावर चर्चा करणे एन्जॉय केले. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
K
krishnakumarpradhan Mon, 11/16/2009 - 11:16 नवीन
खरे तर माणस्स्ने आतून कोरडेच असायला हवे .सन्त मन्डळी म्हणतात भिजते ते शरीर. आअत्म्याला शा गोष्टींचा स्पर्श होत नाही. तरी पण तुमच्या काव्यात्मक द्रष्टी ला सलाम क्रुष्णकुमार
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:09 नवीन
चहा ही एक पाककृती होती. लोकानी त्यावर चर्चा करणे एन्जॉय केले. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अन्तूबर्वा Tue, 02/17/2009 - 19:50 नवीन
छत्र्या विकता वाटत? इतर लोक भिजायची वाट पहाता म्हणून हा नम्र प्रश्न
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 05/10/2008 - 12:40 नवीन
आवडले नाही आवडले यासाठी कुणीही मिसळपाव वर कौल घेऊ शकतं. राजचा रोख लक्षात घेतला तर या आधी असंच दोन ओळींचा चर्चा प्रस्ताव टाकून नंतर त्या चर्चेतून मूळ चर्चा प्रवर्तकाने पोबारा केलेला आठवतो. एखादी चर्चा किंवा लेख तुम्ही विस्ताराने लिहीता आहात म्हणजे तुम्ही त्या विषयाबद्दल गंभीर आहात असं मानल्या जातं असा राज यांचा रोख असावा असं मला वाटतं. मात्र मिसळपाव वर छोट्या लेखांतून मोठ्या चर्चा घडलेल्या आठवतात. मिसळपाव मोकळं आहे ते तसंच रहावं असं मला वाटतं. कुणी याचा गैरफायदा घेत असेल तर ज. डायरची नियुक्ती त्यांना सरळ करण्यासाठीच तर आहे ना ! :) नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 16:09 नवीन
तर ज. डायरची नियुक्ती त्यांना सरळ करण्यासाठीच तर आहे ना ! जनरल डायरने निरपराधांचे बळी घेतले होते. जालियनवाला बाग हे हत्याकांड होते. त्यामुळे मुळातच 'जनरल डायर' नांवात दहशत असली तरी ते मिपाच्या हलक्या-फुलक्या वातावरणात विसंगत वाटतं. बाकी आपली मर्जी.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 05/10/2008 - 16:19 नवीन
अहो पेठकर काका, माझी कसली आलीये मर्जी? मर्जी 'त्या' जनरल डायरची. ;) (निरपराध) नीलकांत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 16:36 नवीन
हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:...... मान्य..! (निरपराध) नीलकांत. सांभाळा.... जनरल डायर , अपराधी - निरपराधी वगैरे काही पाहात नाही........फ्फाय्यर........
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 05/10/2008 - 16:19 नवीन
नीलकांत आणी तात्या दोघांचे.... पाककृतीचा वेगळा विभाग निर्माण केल्याबद्दल विषेश आभार. विद्याधर
  • Log in or register to post comments
ज
जयंत Sat, 05/10/2008 - 23:37 नवीन
मिपा वरील सर्व सभासदांना माझा नमस्कार. आपली मतं मांडण्या साठी चांगली साइट आहे. मला साइट आवडली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 05:43 नवीन
मिपा वरील सर्व सभासदांना माझा नमस्कार. आपली मतं मांडण्या साठी चांगली साइट आहे. मला साइट आवडली. धन्यवाद जयंतराव! मी आपल्याशी सहमत आहे, मलाही ही साईट आवडली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा