Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिपाचे धोरण..

स
सरपंच
Sat, 03/22/2008 - 13:11
💬 101 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 136835 views

💬 प्रतिसाद (101)
ग
गणेशा Tue, 05/13/2008 - 09:54 नवीन
परखड्पणा , आणि निर्णय आवडल्यानेच मिपा चा सदश्य झालो आहे. आजच जोइन झालो आहे .. वाचतो आणि जमल्यास लिहितो येथे. धन्यवाद .. गणेशा
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/18/2008 - 07:18 नवीन
अरेच्च्या इतके वेळा वाचूनही इथे मी प्रतिक्रिया कशी नाही दिली. :? :( जनरल डायर ह्यांच्याशी सहमत. चांगले धोरण आहे. ह्या सोबत एक प्रश्न. इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/18/2008 - 09:15 नवीन
इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की त्याबाबतची परवानगी संबंधित लेखकांनाच विचारावी, मिसळपाव डॉट कॉम त्याबाबत काहीच निर्णय देऊ शकत नाही/देणार नाही. मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे? इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनावर मिसळपाव डॉट कॉमचा कुठलाही कॉपीराईट/हक्क/अधिकार नाही. सबब, मिसळपाव डॉट कॉम वर प्रसिद्ध झालेले लेखन इतरत्र कुठे प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत सदर लेखनाचा लेखक व ते लेखन प्रसिद्ध करणारी व्यक्ति यांनी काय ते पाहून घ्यावे. मिसळपाव डॉट कॉमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, तसेच मिसळपाव डॉट कॉम त्याबाबतीत कुणालाही उत्तरदायी नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी... कळावे, आपला नम्र, तात्या अभ्यंकर ऊर्फ जनरल डायर ऊर्फ सरपंच, मालक, मिसळपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Sun, 05/25/2008 - 11:03 नवीन
आपना सर्वाना मयुर चा नमस्कार!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/25/2008 - 20:19 नवीन
नमस्कार, मयुर. मिसळपाववर तुमचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Wed, 05/28/2008 - 16:49 नवीन
हिन्दुस्तानात आमच्या कथा चोरुन सिनेमे बनवतात... आणी रोयल्टी पण देत नाहीत...
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 06/04/2008 - 10:02 नवीन
तुम्हाला मुभा नाहि असा संदेश येत आहे काय करावे ????????????? मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 06/04/2008 - 14:21 नवीन
मिपा च्या सर्व मंड्ळीना माझा नमस्कार.
  • Log in or register to post comments
ए
एडिसन गुरुवार, 06/19/2008 - 15:23 नवीन
नमस्कार, मला सदस्य होऊन तसे बरेच दिवस झाले. पण "येण्याची नोंद करण्याचा" आम्हाला भारी कंटाळा (|: ! आता मात्र शक्य तितका सक्रिय राहण्याचा प्रयत्न करेन.. -- अजित
  • Log in or register to post comments
प
पारिजातक गुरुवार, 07/10/2008 - 10:26 नवीन
परिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलुट करायची ती सुगन्धाचीच !!!
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 07/15/2008 - 03:09 नवीन
आयुष्य सुंदर आहे, ते अजुन सुंदर बनविणार!!! :H
  • Log in or register to post comments
म
महाराजसाहेब Sat, 07/26/2008 - 10:55 नवीन
नमस्कार सभासदहो !! नविन आलोय! एक॑दरित ग॑मतिशिर लेखन दिसत आहे ईथे ! दुसरया चे पाय खेचने, टोमने मारने, खिल्लि उडविने, ईत्यादि. नविन लोक भा॑बावून जातात हो आमच्यासारखे !! सा॑भाळुन घ्या जरा. राम राम ! महाराज
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 19:16 नवीन
मिपाच्या वर उल्लेख केलेल्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे पंचायतीने ठरविले आहे याची कृपया नोंद घ्यावी. धोंडोपंत मुखत्यार, मिसळपाव ग्रामपंचायत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com ज्याला समजले ज्योतिष त्याला कळले जीवन!
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 07/28/2008 - 04:01 नवीन
राम राम मंडळी, ###मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती! हे वाचून छान वाटले. काय केल्यास बुडावर फटके मारण्यात येतील हे आमच्यासारख्या शिस्तीचे वावडे असलेल्या भुतांना आधीच माहित असलेले बरे असते.... असो, मिपा सारखे सन्केतस्थळ बघून परमहर्ष जाहला आणि लगेच सभासद झालो. मिपा सुरु केल्याबद्दल मालकांना धन्यवाद. आपलाच, केसाजी
  • Log in or register to post comments
ब
बुध्दुराम Mon, 07/28/2008 - 10:27 नवीन
नाहितरी बाहेरच्यान्ना नाक खुपसायच कारणच काय???
  • Log in or register to post comments
A
akshay Mon, 07/28/2008 - 21:12 नवीन
सर्व सभासदाना माझा नमस्कार....
  • Log in or register to post comments
स
सीमा गुरुवार, 08/07/2008 - 12:59 नवीन
मी नवीन सभासद आहे.मला माझ्या मिञ परीवराला बोलवयाचे आहे तरी काय कर्रू ? सन् देश पाठ विण्याचा प्र् यत्नकेला पण जमले नाही . मदत करा.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Fri, 08/08/2008 - 07:02 नवीन
लगे रहो डायर भाय :H
  • Log in or register to post comments
अ
अप्पा गुरुवार, 08/14/2008 - 13:11 नवीन
नमस्कार मिपा जनहो, आत्ताच नाव नोदणी केली. एकन्दरित उत्तम जागा दिस्तेय. आपला, अप्पा
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द गुरुवार, 08/14/2008 - 13:17 नवीन
सम्द्या मीपाकरांना माजा राम राम. आमी जरा नवीनच हाये बगा हिथं. तवा आमास्नी थोडा टाईम द्या ते सक्रीय का काय म्हनत्यात ते हुयाला.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 08/20/2008 - 04:40 नवीन
येथे कुठला फॉन्ट वापरला आहे, याची माहीती आहे मिळेल का?
  • Log in or register to post comments
र
राजा ची रानी Tue, 09/09/2008 - 09:54 नवीन
तुम्ही जे कराल ते मिपा साटी च क् राल हे क्ळ्त् य आनी प् ट्त्य
  • Log in or register to post comments
प
प्रसाद २४२७१ Wed, 09/10/2008 - 18:38 नवीन
मुर्खपणा आहे सगळा...
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 09/11/2008 - 02:54 नवीन
तात्या ,आपण कर्तव्यकठोर होऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! तसेच आपण व्य . नि.बाबत असेच धोरण स्वीकाराल ही अपेक्षा व आग्रहाची विनंती.
  • Log in or register to post comments
ग
गौरी . Sun, 10/05/2008 - 15:48 नवीन
नमस्कार मी आजच नविन आले आहे. छान आहे ही जाग.
  • Log in or register to post comments
ब
बजु Tue, 10/14/2008 - 10:28 नवीन
मिपा च्या सर्व मंड्ळीना माझा नमस्कार.
  • Log in or register to post comments
M
mina Fri, 10/17/2008 - 12:19 नवीन
मी मिपा चे धोरण वाचले नव्हते..माफ करा.आपला हुकूम मान्य...
  • Log in or register to post comments
आ
आशिष प्रभुदेसाई Sun, 10/19/2008 - 12:03 नवीन
सर्वांना सादर प्रणाम, मी नव्यानेच मिपा वर दाखल झालो आहे. आय लीप वापरणार्यांना इथे लिहायला खूप सोप्प आहे. मला असलेलि माहिती लोकाना देता आली तर खूप बरं वाटेल. मराठी गाणी संगीत क्षेत्रातले कलाकार - कार्यक्रम कोकण पर्यटन इंजिनियरींग इ. विषयांबद्दल मला जरूर लिहा..... कळावे लोभ आहेच तो व्रुद्धींगत व्हावा ही विनंती आपला आशिष
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Tue, 11/18/2008 - 11:06 नवीन
एकुणच वातावरण बघुन महाविद्यालयाची आठवण झाली. मिपाचे सगळे नियम मान्य. - चिखलू आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते.
  • Log in or register to post comments
ओ
ओमकार Fri, 11/28/2008 - 17:15 नवीन
:? डायर साहेबांची सुचना-"शेवटी डायर साहेबच ते आनी-बानी चा(शासन्)कर्ता" मुझे कबुल है ! साहब.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 11/29/2008 - 11:04 नवीन
सर्व सभासदांना माझा नमस्कार !!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ब
बन्याबापू Sun, 11/30/2008 - 07:09 नवीन
<:P कोल्हापुर च्या बन्याबापू चा जनरल डायर साहेबासनी राम्,राम ! मुझे आपकी शर्त मजुंर है ! -कळावे आपला नम्र, बन्याबापू.
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/09/2009 - 11:44 नवीन
राम राम, विद्युत बालक आता आला आहे.....
  • Log in or register to post comments
ज
जयश्रीफडके Wed, 01/14/2009 - 17:01 नवीन
छान साईट. वाचायला तसेच लिहायला आवडेल/
  • Log in or register to post comments
स
सुर्यकान्त Fri, 01/16/2009 - 12:45 नवीन
मला मिपाचा सद्श्य झाल्याबद्दल आनन्द होत आहे
  • Log in or register to post comments
च
चटपटीत Tue, 02/24/2009 - 09:22 नवीन
मराठी माणसांसाठी योग्य दालन म्हणजे मिसळपाव
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित Tue, 03/17/2009 - 08:03 नवीन
u r not allowed to post असे येत आहे , काय करु ? प्रतिसाद देता येत नाही आहे, मदत करा
  • Log in or register to post comments
R
rajeshwar.nalbalwar Fri, 03/27/2009 - 21:54 नवीन
आदर्निय तात्या, मराथित लिहिन्यासाथि काहि कि-बोर्द ची माहिति मिलाली तर बर होइल. म्हन्जे मल पन माझे विचार कल्वाय्ला सोपे जाईल. धन्यवाद..! तुम्हा सगल्यान्चा नवा मित्र - राजेश्वर
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 03/03/2010 - 15:16 नवीन
>:मिपावर शुद्धलेखन कसे लिहावे.
  • Log in or register to post comments
च
चतुर नार गुरुवार, 03/18/2010 - 16:12 नवीन
सदस्यत्व दिल्याबद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Sun, 03/21/2010 - 15:23 नवीन
राम राम मिपाकर सद्स्य आनि आदर्निय तात्या आम्हि पन नविनच आहोत दोन चार दिस झाल मिपाचा सभासद होउन म्हटल चला इथ बि डोकुन बघु तसि आम्हाला डोकायचि सवयच? व लिहायचि सवय नाहिच मुळि पन मराठि मानसासाठि चागल सकेत स्थळ वाटल खुप गमतिदार खुप मजेदार आनि खुपच गम्भिर विशय आसतात इथ आनन्द तर आम्हाला आहेच घ्या साभाळुन आपला (जगाला-ताप)नव्हे जगताप
  • Log in or register to post comments
न
नितिनभालेराव Fri, 04/23/2010 - 13:40 नवीन
तात्या, तुमचे रोशनी बद्दलचे लेख वाचले. खुप आवडले. मला तुमच्या लेखनात व्.पु. काळेची मनाची पकड घेणारी सहजता आढळ्ली. धन्यवाद. नितिन.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 04/23/2010 - 13:45 नवीन
आयला... तात्याची नवी खरडवही..... --आंबोळी
  • Log in or register to post comments
V
VarKari Sat, 06/12/2010 - 09:17 नवीन
वाऱकरी म्हणज अन्यायावर वार करणारा, 'war' म्हण्जे युध्द अन्याया विरुध्द युध्द पुकारणारा. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस..! असे नसुनन 'नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळ्स..! असे आहे. कारण वारकरि धर्माची स्थापना सन्त नामदेवाने केलेली आहे. ज्ञानेश्वराचे कर्मठ ब्राम्हणापासुन संरक्षन केले आहे.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चावरे गुरुवार, 06/24/2010 - 12:22 नवीन
खरडवहीमधे खरड लिहुन सुपूर्त केल्यावर ती कुठे जाते? खरड्फळ्यावर लिहिण्याची परवानगी किती दिवसांनी मिळते?
  • Log in or register to post comments
ग
गावरान Sun, 06/07/2015 - 16:16 नवीन
मी एक दोन लेख लिहिले आहेत. हे मिसळपाववर कसे प्रसिद्ध करावे ह्याचा कृपया खुलासा करावा ही विनन्ती.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 06/07/2015 - 16:19 नवीन
आवागमन या उजवीकडच्या विभागात लेखन करा हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यास जे पान उघडेल त्यावर तपशीलवार सूचना आहेत. मिपावरच्या प्रथम प्रकाशनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
श
श्रीकांत पवार Sat, 02/10/2018 - 06:46 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रीकांत पवार Sat, 02/10/2018 - 06:46 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रीकांत पवार Sat, 02/10/2018 - 06:47 नवीन
खूप दिवसापासून मराठीतुन वेगवेगळ्या विषयावर व वेगवेगळ्या शैलीतील आवडणारे साहित्य मोबाईल वर सहजरित्या वाचायला मिळालंय, आधाश्या सारखा वाचत सुटलोय, मिपास अनेक धन्यवाद,,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा