Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अशा व्यक्ती अशा वल्ली १ - अच्युत गणपुले भाग दुसरा.

ध
धोंडोपंत
Wed, 03/12/2008 - 09:03
💬 16 प्रतिसाद

Book traversal links for अशा व्यक्ती अशा वल्ली १ - अच्युत गणपुले भाग दुसरा.

  • ‹ अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला
  • Up

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8909 views

💬 प्रतिसाद (16)
म
मनस्वी Wed, 03/12/2008 - 09:19 नवीन
हा पण भाग छान पण... आठवल्यांची बायको यायच्या आत त्यांना कोपर्‍यात का नाही घेतले! मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 09:28 नवीन
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की! असो, बाकी हाही भाग मस्त मजेशीर... छानच लिहितोसस तू! वेलणकर म्हणजे त्या कार्याचे कंत्राटदार - मनोगतकार महामहोपाध्याय प्रातःस्मरणीय आदरणीय वंदनीय माननीय महेशराव वेलणकर नव्हेत. हा हा हा! :) एकामागून एक दोन बशा उपमा पोटात गेल्यावर ते जरा माणसात आल्यासारखे वाटले. हे पण मस्त! आपला, तात्या वेलणकर! :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/12/2008 - 09:36 नवीन
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली.. छ्या बॉ, कोण असेल हा माणूस.. हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती.. (अजून हैराण्)केशवसुमार..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 03/12/2008 - 09:44 नवीन
प॑त, आपण भविष्यविषयक लेख मोठ्या हातोटीने लिहिता हे ठाऊक होत॑, पण, व्यक्तिचित्रही काय ऊत्तम लिहिता हो! पहिल्या भागाला प्रतिसाद देऊ देऊ म्हणेपर्य॑त दुसरा भाग हजर !! वा वा. भट्टी छान जमली आहे, आवडली. :-) आणि...आपण बा॑गड्या-त॑गड्या टाईप शिरियला पण ल्हिता का काय? एकदम पर्फेक्ट 'क्रमशः' येत॑य :-) (ह.घ्या.) अवा॑तरः बा॑गड्या-त॑गड्या हा वाक्प्रचार (!) बा॑गडीत बा॑गड्या (एका लग्नान॑तर बक्कळ लफडी) आणि त॑गडीत त॑गड्या (घरगुती / व्यावसायिक / राजकारणातील कबड्डी) ह्या॑चा स॑गम आहे. कृपया हे 'अश्लील' नाही याची नो॑द घ्यावी. तात्या...अभ्भी तुमकू रोशनी का अगला एपिसोड लिखनाईच पडे॑गा, नै तो हमकू लगे॑गा के तात्याबा बिर्यानी खा खा के इतना खुश हो गया के उस टैम पे सोया तो अभ्भीतक उठ्ठ्याच नै | :-))
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 03/12/2008 - 09:54 नवीन
एकता कपुरची उपमा जरा साधीच झाली, आम्ही तुम्हाला न्युज चॅनलची उपमा देउत. आता दिवसात २ भाग टाका मग !! बाकी भट्टी छान जमलीये बरका. (मारले की नाही एकदम मनोगती वाक्य !!)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/12/2008 - 11:52 नवीन
छानच जमले आहेत दोन्ही लेख. मी दोन्ही एकदमच बघितले. पहिला वाचला... मग वाटले दुसर्‍या भागात खुलासा होईल, पण कसले काय? धोंडोपंत, के.एल.पी.डी. दिली काय? किती ताणणार? बिपिन.
  • Log in or register to post comments
क
किशोरी Wed, 03/12/2008 - 12:38 नवीन
प॑त दोन्ही भाग एकदम मस्त्,उत्सुकता लागली आहे, कोन असतील ते गणपुले आता लवकर सांगुन टाका.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 12:49 नवीन
उत्तम जमले आहे...आमची उत्सुकता ताणायला. अहो किती उत्साहाने वाचत होते कि आज हा माणूस कोण आहे ते कळेल.. पण...जाऊ दे तुम्ही वाट पाहायला लावलीतच. हा भाग पण मस्त जमला आहे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 13:10 नवीन
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली.. पटले..कसली ताणलेय...सांगा ना लवकर कोण हे गणपुले काय करतात....
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 03/12/2008 - 13:23 नवीन
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद. लोकहो, तुमची उत्कंठा ताणली गेली हे चांगले आहे. जी वल्ली समजण्यासाठी आम्हांला एवढी वाट पहावी लागली ,त्यातील थोडीशी धग आपल्यापर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो, ही श्री व्याडेश्वराची कृपा. लवकरच आम्ही तुम्हाला अच्युत गणपुल्याची भेट घडवू. आपला, (आश्वासक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 15:48 नवीन
वाचकांशी थेट संवाद साधण्याची लकब छान आहे. कथन प्रवाही, प्रसन्न आणि वेगवान. त्यामुळे भाग छोटे वाटतात. मोठे हवे होते. दादरचा हा परिसर माझ्या खास ओळखीचा. म्हणून जास्तच रमलो. उत्सुकता छान ताणलेली आहे. अवांतर. या विठ्ठल मंदिरात एकदा गोवींदराव पेटीवर्धन यांनी कीर्तनाला साथ केली होती. धन्यवाद. पु भा वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत गुरुवार, 03/13/2008 - 05:22 नवीन
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की! आपला, तात्या वेलणकर! :) हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती.. (अजून हैराण्)केशवसुमार.. एकदम मान्य. यापुढील भाग अंमळ मोठे लिहू. या भागात गणपुल्याला पुढे आणायचे नाही असे धोरण होते. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीच्या आधीच पडदा टाकावा लागला. आपला, (सूत्रधार) धोंडोपंत कांदळकर साहेब, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपणाला लेखन आवडले हे वाचून आनंद झाला. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 03/13/2008 - 07:15 नवीन
साध्या, सोप्या, ओघवत्या मराठी भाषेतले उत्तम लिखाण. पंत, पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sat, 04/12/2008 - 08:12 नवीन
धोंडोपंत, पुढचा भाग कधि लिहिणार आहात ? बरेच दिवस वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Wed, 05/21/2008 - 18:53 नवीन
पंत ! दोन महिने झाले ... किती दिवस वाट बघायची पुढ्च्या भागाची ?
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Fri, 09/15/2017 - 19:35 नवीन
कुठे गेलात...कार्यालयात अजून कुणी आले नाही का.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा