Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

फुलां चे गाव / valley of flowers part 3

J
jaypal
गुरुवार, 11/05/2009 - 13:17

Book traversal links for फुलां चे गाव / valley of flowers part 3

  • ‹ valley of flowers in india
  • Up

  • Log in or register to post comments
  • 10757 views


वाचनखूण लावा
| 10757 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 11/05/2009 - 13:28 नवीन
बात फुलोंकी, वादीयोंकी, पहाडोंकी, झरनोंकी, अवलियोंकी. फोटो आवडले हे वेगळे सांगायला नकोच!
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 11/05/2009 - 13:37 नवीन
मस्तच... फोटो आवडले..
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 11/05/2009 - 14:13 नवीन
जयपाल सुरेख फोटो आहेत.. खालुन ६ व्या आणि ९ व्या फोटोतली मंडळी ओळखीची वाटताहेत ;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 11/05/2009 - 14:20 नवीन
मीही हेच म्हणणार होतो ;) जयपालराव, एकसे एक फोटो हो... मस्तच आहेत फुलांचे फोटो, पण ते वाहत्या पाण्याचे फोटो तर मला प्रचंड आवडले :)
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 11/05/2009 - 15:06 नवीन
शिषत्व पत्करून त्यांच्या शेजारी बसावे म्हणतो. Image removed. जय बंम भोले ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/06/2009 - 05:00 नवीन
ते अनुक्रमे अवलीया आनि राजे आहेत. मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 11/06/2009 - 05:31 नवीन
असं आहे तर , विजु भौ :)) Image removed. कुणाचे शिषत्व पत्करावे ? बाका प्रसंग Image removed. Image removed.Image removed. ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी गुरुवार, 11/05/2009 - 16:14 नवीन
अहो हे तर आपले जालिंदर जलाल्बादी बाबा !! जय हो........... :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 11/05/2009 - 18:26 नवीन
जय, मस्त रे....अप्रतिम आहेत फोटो.. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/05/2009 - 18:30 नवीन
फोटो आवडले... मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/05/2009 - 19:21 नवीन
मस्त -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 11/05/2009 - 20:15 नवीन
सुंदरच आहेत फोटो. डोंगरदर्‍यांच्या काही फोटोंना किनारी असल्या तर बरे. ढगांचा पांढरा रंग बॅकग्राउंडमुळे चटकन वेगळा दिसत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Fri, 11/06/2009 - 01:24 नवीन
सुंदर फोटो. हत्तीच्या डोळ्यासारखा दिसणारा लाकडी बुंधाही छान. ह्यातील फुलांची नावे येथे दिलेली आहेत.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 11/06/2009 - 05:01 नवीन
सुरेख फोटो! हावरटपणा: थोडे प्रवासवर्णनही येऊद्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/06/2009 - 05:13 नवीन
सुं द र
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 11/06/2009 - 05:54 नवीन
सुंदर प्रकाशचित्रे.. प्रवासवर्णन पण आल असत तर अजुन मजा आली असती. --टुकुल
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 11/06/2009 - 08:58 नवीन
मस्त फोटो. शेवटचा तर अप्रतीम अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Fri, 11/06/2009 - 15:12 नवीन
सुंदर फोटो. निवांत घाटाचा फोटो तर फारच छान. बाकी अदिती आणि मी ने म्हटल्याप्रमाणे थोडं प्रवासवर्णनाचीही वाट पहाते आहे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 11/06/2009 - 09:09 नवीन
सर्वच फोटो भयंकर आवडले. कुणाचे नाव घेऊ आणि कुणाचे नको असा प्रश्न पडला. फारच सुरेख ...! एवढा उत्तम खजिना आमच्यासमोर मांडल्याबद्दल आभार ... अवांतर : कॅमेरा आणि इतर डिटेल्स लिहल्यास आनम्द होईल. पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे का ? असल्यास कुठले टुल वापरुन ? ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 11/06/2009 - 09:26 नवीन
डानराव आपल्या कौतुकाचे आभार कॅमेरा = निकॉन डी९० लेन्स = निकॉन डीएक्स १८-५५ प्रश्न = "पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे का ? असल्यास कुठले टुल वापरुन ?" उत्तर = पोस्ट्-प्रोसेसिंग विषयी जास्त माहीती नाही पण croping साठी फोटोशोप वापरतो. ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/06/2009 - 15:52 नवीन
ज ब र द स्त ..... सू हा स...
  • Log in or register to post comments
व
वैशू Fri, 11/06/2009 - 19:49 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Tue, 11/10/2009 - 08:08 नवीन
मस्तच फोटो.. 8>
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 11/10/2009 - 08:30 नवीन
सर्वच फोटो छान.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा