Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

त्रिपुरी पोर्णिमा

अ
अश्विनीका
Mon, 11/02/2009 - 22:04

  • Log in or register to post comments
  • 5643 views


वाचनखूण लावा
| 5643 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Mon, 11/02/2009 - 23:16 नवीन
मस्त फोटो... :) या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा घ्यायचे असते... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/03/2009 - 03:50 नवीन
सुरेख!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/03/2009 - 04:47 नवीन
सुंदर फोटो. आधी माहित असतं तर काल जरूर पाताळेश्वराला गेले असते. तशीही काल गुरू नानक जयंतीची सरकारी सुट्टी होतीच. अदिती
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 11/03/2009 - 05:17 नवीन
सारसबागे समोरील महालक्ष्मीच्या मंदीरातही दीपोत्सव होता..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/03/2009 - 06:54 नवीन
मस्त फोटो ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 11/03/2009 - 07:26 नवीन
मस्त फोटो ! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Tue, 11/03/2009 - 08:31 नवीन
मिरजेला कृष्णामाईच्या काठावर जाणार्‍या पायर्‍यांच्या दोन्हीबाजुनी दिवे लावत असत.मी आजोबांबरोबर काशी विश्वेश्वराच्या देवळात एकादशी पासुन ते त्रिपुरी पोर्णिमेपर्यंत दिवे लावायला जात असे .ते जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहिले ह्या फोटो ने.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 11/03/2009 - 09:15 नवीन
सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Tue, 11/03/2009 - 11:57 नवीन
डोळे दिपुन गेले बगा.... 8> ;;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 11/03/2009 - 14:26 नवीन
खूप प्रसन्न वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Tue, 11/03/2009 - 17:48 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. - अश्विनी
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Wed, 11/04/2009 - 08:01 नवीन
आमच्याकडेही असते. ( कुरुन्दवाडला) ..पणत्या आणि मेणबत्य्या लावतात...... त्याला शिखर पाजळणे असे म्हणतात.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी गुरुवार, 11/05/2009 - 08:55 नवीन
आमच्य कडे पण असते, क्षिप्रा नदीत सोडतात खुप दिवे द्रोणात घालून. खुप मनोहारी दृष्य असते..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/05/2009 - 19:25 नवीन
मनोहारी दृष्य आहे दिव्यांचे. -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 59 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा