Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

छ
छोटा डॉन
Wed, 03/05/2008 - 10:07
💬 130 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55311 views

💬 प्रतिसाद (130)
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/18/2013 - 07:22 नवीन
माझ्या होणार्‍या मुलाची आई बनशील का?>>> Image removed. भेदक पाषाण Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 03/18/2013 - 07:28 नवीन
साधारण ३० वर्षापुर्वीच या प्रश्नाच उत्तर दिलय इथे अन तरीही.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/18/2013 - 09:28 नवीन
स्त्रीपुरुष समानता म्हणून ओरड चालू असते सदानकदा, मुली का नाही प्रपोज करत मग!! इथेही दाखवा म्हणाव तुमचं टॅलेंट. हे बरंय पुरषानं प्रपोज केलं तर तो आचरट आणि नाही केलं तर त्याला तिच्या मनातलं समजलं नाही म्हणून तो बावळट. काय अर्थ आहे याला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 03/18/2013 - 09:49 नवीन
अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले तर एक व्यवच्छेदक लक्षण हरवून जाईल की हो त्यांचं =)) ;):P असं काय करता राव :D
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 03/18/2013 - 18:27 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/18/2013 - 19:02 नवीन
=)) __/\__/\__/\__ =)) मारणार आहेस १ दिवस =))
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/18/2013 - 19:15 नवीन
भेटच तू!
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 03/18/2013 - 21:34 नवीन
तू पाशवी धाग्यावर चक्क लॉजिक च्या गोष्टी करतोस... कुणी येऊ दिले रे तुला मिपावर ??? त्यापेक्षा नीट बघ आणि शिक. २-३ आयडींनीच एकमेकांना प्रतिसाद द्यायचे आणि मग जितं मया च्या आरोळ्या ठोकायच्या... बघून घे नीट पाशवी मोडस ऑपरेंडी ;-)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 03/19/2013 - 08:22 नवीन
नेहमीप्रमाणेच बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद विमेगारु :D
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 03/19/2013 - 19:58 नवीन
अरे खरे तर चोख उत्तर सहज देत आले असते "जितं मया" ला. पण छोड दिया, उगाच विनयभंगाची केस लागायची माझ्यावर ;-) फट म्हणता पाशवीहत्या व्हायची. एकतर आधीच नाव खराब आहे इथे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 03/19/2013 - 22:32 नवीन
हा हा हा...होतं असं कधीकधी. ;)
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 03/19/2013 - 07:14 नवीन
कोन म्हणत पोरी प्रपोज करत नाही ? च्यायला एका वर्षात तीघींनी प्रपोज केल ?कुना कुनाला नाय म्हणु हो ? आणी शेवटी सगळ्यात मोठा गाढवपणा केला स्वतःहुन एकीला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली आणी हे राम!!! मागचे दहा वर्ष ......गेले हो ते दिवस,राहिल्या त्या आठवणी....
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Mon, 03/18/2013 - 21:13 नवीन
झबर्‍या कलेक्शनाय ! Lay Bharee
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 11:35 नवीन
डान्याच्या लग्नाच्या आधी त्या 'अबोली' (कित्ती बोल्ते नै? ;) ) लगीन व्हनार (झाले नसल्यास) :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 03/19/2013 - 12:35 नवीन
अबोली असली तरी ती 'पिशी' आहे, हात दाखवून अवलक्षण कोण करुन घील. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 03/19/2013 - 14:43 नवीन
पिशी अबोली म्हणजे काय हे निदान तुला तरी समजवायला लागु नये सूड.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 03/19/2013 - 13:24 नवीन
जुन्यापुराण्या लेखावर एवढ्या भरगच्च संख्येने आलेले प्रतिसाद पाहुन आश्चर्यचकित झालो होतो, नेहमीप्रमाणे आम्हाला हा आमच्या आंतरजालिय हितचिंतकांचा कावा वाटला होता. असो, बाकी चालु द्यात. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 03/19/2013 - 13:44 नवीन
अश्यात लग्न-कार्यांमध्ये येणारा अनुभव: आवर्जून पहावी अशी कुणीही दिसत नाही आजकाल, आवर्जून पहावी अशी कुणीही दिसत नाही आजकाल, जी दिसते… तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/19/2013 - 13:46 नवीन
म्हणुनच मी आजकाल लग्न वगैरे अटेन्ड करत नाही ....
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Tue, 03/19/2013 - 14:35 नवीन
म्हणुनच मी आजकाल लग्न वगैरे अटेन्ड करत नाही ....
मग काय, केळवण आणि बारशीच काय डायरेक? ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 14:42 नवीन
टचवुड! एका मित्राच्या लग्नात आमचे 'पक्षीनिरीक्षण' सुरु असताना एक मुलगी(बाई नाही म्हणवत!) तिच्या अपत्याला घेऊन आली. माझ्या नि मित्राच्या तोंडून 'बायको असावी तर अशी' असे शब्द नि पलिकडून मित्राचा मित्र 'ही माझी बायको' म्हणायला एकच वेळ....! थोडक्यात वाचलो.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 03/19/2013 - 14:44 नवीन
का म्हणे ??
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 03/19/2013 - 14:56 नवीन
जुनं 'फर्निचर' नवे न चकचकीत दिसते म्हणे टचवुड लावून. त्याला फ्रेंच पॉलिश पण म्हणायचे म्हणे आधी. हातभट्टीत/नशेसाठी पण वापरायचे म्हणे. हितंलं प्रयोजन मला बी न्हाय कळ्लं. :(
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 15:08 नवीन
गलती से मिष्टेक हो गया!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/19/2013 - 14:55 नवीन
@पलिकडून मित्राचा मित्र 'ही माझी बायको' म्हणायला एकच वेळ...!थोडक्यात वाचलो.>>> =)) प्या..रे काकांना मनात काय बोलावं ? आणी जनात काय बोलावं? हे अंजुन कलत नाय! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 15:12 नवीन
अरे गुर्जी तेव्हा आम्ही लग्नाळू (सोडलेले वळू च्या चालीवर) होतो. आज तुम्ही आहात ना लग्नाळू तसे! ;)
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Tue, 03/19/2013 - 17:14 नवीन
मजा आलि वाचुन !!! आनि प्रतिक्रिया त्याहुन धमाल !!!
  • Log in or register to post comments
भ
भाते Mon, 11/25/2013 - 06:27 नवीन
सोमवारी सकाळी हापिसातला कंटाळा घालवण्यासाठी एक अप्रतिम धागा! धाग्यावरचा मजकुर आणि त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचुन नेहेमीच चांगले मनोरंजन होते.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 11/26/2013 - 01:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
द
दिग्विजय खवरे Tue, 11/26/2013 - 15:05 नवीन
मला काहीच प्रोब्लेम नाही पण मामाच्या मुलाशी ठरलय ना
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा