Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

काश्मिरसिंग

व
विकास
Tue, 03/04/2008 - 20:17
💬 12 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 6962 views


वाचनखूण लावा
| 6962 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (12)
ध
धनंजय Tue, 03/04/2008 - 21:51 नवीन
कश्मीरसिंह यांच्या सुटकेसाठी झटणार्‍यांच्या कार्याचे चीज झाले. बातमी पोचवून आमच्या दिवसात आनंद भरलात, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 04:25 नवीन
हेच म्हणतो... तात्या.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Wed, 03/05/2008 - 02:05 नवीन
काश्मीरसिंहच्या सुटकेनिमित्त अभिनंदन! असेच बाकीचे युद्धकैदी, जे १९६५ च्या युद्धापासून पाकीस्तानच्या विवीध तुरुंगात खितपत पडले आहेत, ते देखील आपल्या नातेवाईकांकडे परत येवोत अशी आशा!
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 02:28 नवीन
इतके वर्ष डोळ्यात प्राण आणून पती घरी येण्याची वाट पाहणार्‍या पत्नीच्या प्रार्थनेला व तिने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश. इतर सर्व घटक नाममात्र आहेत. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/05/2008 - 04:54 नवीन
काश्‍मीरसिंग ची सुटका ही बाकीच्या अशाच युद्धकैद्यांसाठी आनंदाची बातमी असेल, पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ? किंवा, माणुस कुटूंबात परत आला, कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते. इथे बातमी दिल्याबद्दल आभारी. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 03/05/2008 - 05:56 नवीन
पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?...कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते.
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/05/2008 - 12:11 नवीन
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली... एकदम सही !!! पण, आपण इथे दिलेल्या बातमीबद्दल नाही म्हणत हो, काश्मिरसिंगाचे परत येणे हीच बातमी त्या कुटूंबासाठी त्याचे वाया गेलेले आयुष्य भरुन काढत असेल असे वाटते, असे म्हणतोय......!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/05/2008 - 04:56 नवीन
ही बातमी सकाळमध्ये वाचली आज. मन भरून आलं. पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/05/2008 - 05:01 नवीन
पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. ही या घटनेत ही एक जिव्हारी लागणारी गोष्ट. पण प्रसंगानुसार कदाचित तसा निर्णय घ्यावा लागला असणार. इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि राजकारणाला एक चांगला विषयही मिळेल असे वाटते. अवांतर :- विषयांतराबद्दल क्षमस्व !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 03/05/2008 - 06:48 नवीन
>>इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि << ते बहुदा शीख असावेत !!
  • Log in or register to post comments
S
shrikantsv Wed, 03/05/2008 - 16:46 नवीन
अजुन किती तरी भारतीय युद्धकैदी पाकिस्तान असतील सरकार ला कधी बुदी येणार
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 03/06/2008 - 10:22 नवीन
पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला.. सगळ्याच गोष्टी थोड्याच चॉईसने केल्या जातात? हेरगिरी हे एक अवघड काम आहे... ( ७३ साली रावळपिंडीत तर फारच अवघड काम...) मी पूर्वी वाचले होते की कोणताही हेर पकडला गेला की त्याने हे ग्रुहित धरलेले असते की त्याचा देश (पकडला गेल्यावर लगेच ) हा आम्ही पाठवलेला नाही,असे म्हणतो आणि त्याला परत घेत नाही ..... वगैरे... आता खूप वर्षांनी का होईना काश्मीरसिन्ग परत आले ही एक भाग्याची गोष्ट.... ..... आता इतर युद्धकैदीसुद्धा परत यायला हवेत...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 44 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 50 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा