Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

सूर्यास्ता नंतर...

अ
अभिजा
Mon, 10/26/2009 - 11:02

  • Log in or register to post comments
  • 4328 views


वाचनखूण लावा
| 4328 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
S
sneharani Mon, 10/26/2009 - 11:07 नवीन
नि:शब्द झाले! आवडलं.....
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 10/26/2009 - 11:38 नवीन
सुंदर!!! अतिसुंदर! जियो अभिजीत... (सूर्यनारायणाचा सारथी)प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/26/2009 - 12:20 नवीन
क्लास सोनकळा..
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 10/26/2009 - 12:22 नवीन
उत्तम छायचित्र. जरा इथेही पहा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 10/26/2009 - 12:29 नवीन
कडक!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/26/2009 - 12:38 नवीन
छान :) ही अजुन एक दाद ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/26/2009 - 12:39 नवीन
गरम !!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 10/26/2009 - 12:40 नवीन
वाव सुंदर ! अभिजात कलावंत आहात ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 10/26/2009 - 12:43 नवीन
फार सुरेख.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 10/26/2009 - 12:43 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 10/26/2009 - 12:47 नवीन
खुप छान अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 10/26/2009 - 13:09 नवीन
सर्वांशी सहमत!
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Mon, 10/26/2009 - 13:54 नवीन
प्रतिक्रियेसाठी सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 10/26/2009 - 15:57 नवीन
लै भारी !!! --टुकुल
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/26/2009 - 16:45 नवीन
मस्त आहे. ** आता उगाच भोचक समीक्षा : १. माझ्या संगणकावर कॉन्ट्रास्ट वाढवून चित्र अधिक उठावदार दिसले. २. मला वाटते या चित्रात एकतर फारच तपशील आहेत - ढगांचे सुंदर आकार आणि पाण्यातील छोट्या लाटांचे गडद आणि गूढ आकार एकमेकांशी संवाद साधत नाहीत (माझ्यासाठी तरी). ३. नाहीतर स्पष्ट केंद्रबिंदू नाही. हाजीअलीची इमारत कोरीव किंवा गडद किंवा थोडी मोठी आली असती तर ढगांची रेषा तिथवर लक्ष पुन्हा-पुन्हा खेचून नेताना एका प्रकारचे "पोचलो" असे समाधान वाटले असते. त्याच प्रमाणे किनार्याची C-आकाराची रेषाही वास्तूपाशी नेते हे उत्तम. पण आता बघता ते अचाट ढग, तो वळणदार किनारा, दोन्ही कुठल्याशा पुसट काळसर-राखी ठिपक्यापाशी घेऊन जातात. चढता-चढता धप्पकन पडल्यासारखे (अँटिक्लायमॅक्स) वाटते. तुमच्या सूर्यास्ताआधीच्या चित्रात सूर्यामुळे कोरीव गडद काळीशार बनलेली इमारत मात्र "आणखी उच्च ठिकाणी पोचलो" (क्लायमॅक्स) असा आनंद देते.**
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/27/2009 - 03:49 नवीन
केवळ सुरेख!! - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 10/27/2009 - 04:16 नवीन
सुंदर संध्यारंग! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
न
नंदू Tue, 10/27/2009 - 06:21 नवीन
झक्कास नंदू
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 10/27/2009 - 09:24 नवीन
सुंदर.. मस्त चित्र. - सूर्य
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/27/2009 - 09:33 नवीन
सुंदर !!! क्लासीक स्ट्रॉटस क्लाउड!
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Tue, 10/27/2009 - 12:58 नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/27/2009 - 13:48 नवीन
ख ल्ला स..!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 10/27/2009 - 14:12 नवीन
क्लास !!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा