💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर
Sun, 10/25/2009 - 03:43
नवीन
सुंदर...
सलीलचे मिपातर्फे आभार..
तात्या.
- Log in or register to post comments
स
सहज
Sun, 10/25/2009 - 04:01
नवीन
निसर्गातील भुरळ घालणार्या अनेक मनोहारी गोष्टींपकी एक म्हणजे, लाजाळूचे झाड/झुडूप. आमचे एक आवडते झुडूप!!

- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Sun, 10/25/2009 - 06:06
नवीन
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sun, 10/25/2009 - 12:26
नवीन
सुरेख फोटो!
क्रान्ति
अग्निसखा
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sun, 10/25/2009 - 17:35
नवीन
आम्हाला दिसलेला 'खोपा' वेगळा आहे आणि शिवाय तो सुगरणीचा आहे की नाही हेही माहीत नाही! ;)
(खुद के साथ बातां : दरवेळी सुनीलरावांनीच चित्राचं विडंबन करावं असं थोडंच आहे? :?)
चतुरंग
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 10/26/2009 - 02:39
नवीन
खोप्याचा फटू तर खोप्याचा फटू पण समोर आरसा ठेवायला काय हरकत नव्हती बॉ! ;)
दरवेळी सुनीलरावांनीच चित्राचं विडंबन करावं असं थोडंच आहे? ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments