Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

माझी दिवाळी

द
दिपाली पाटिल
Tue, 10/20/2009 - 18:19

  • Log in or register to post comments
  • 3936 views


वाचनखूण लावा
| 3936 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
संजय अभ्यंकर Tue, 10/20/2009 - 18:27 नवीन
दिपालीताई, पुढच्य वेळेस किमान फराळाचे दुकान थाटा व मिपावर जाहिर करा. गरजू किमान खरेदि करू शकतील. आपणांस आग्रहाची विनंती: करंज्या (पेशल दिसतायत), शंकरपाळे व चिवड्याची पाकृ मिपा वर टाका. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 10/20/2009 - 18:28 नवीन
व्वा. सॉलिट्ट्ट्ट्... :) शेवटच्या फोटु मधली काजुकतली उचलावी म्हणतो... ;) (फराळ प्रेमी) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 10/20/2009 - 18:33 नवीन
आताच जेवण झाले पण परत भूक लागली. करंजीला कसले सारण वापरले?(परीक्षा नाही.सहज विचारतोय.दोन प्रकारची सारण वापरतात असे ऐकले आहे!!) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 10/20/2009 - 18:35 नवीन
मस्त , बेला आणि करंजी आवडते असल्यने जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 10/20/2009 - 18:45 नवीन
सगळ्यात शेवटी फराळाचे ताट...? सगळ्यात आधी समोर का नाही आले ! असो..दृष्टी-फराळ उत्तम झाला.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/20/2009 - 18:48 नवीन
मजा केली तुमच्या घरच्यांनी! (काम केले तुम्ही...)
  • Log in or register to post comments
ल
लवंगीमिरची Tue, 10/20/2009 - 19:29 नवीन
मस्त!! 8> करंजीच्या आवरणाला छान पदर सुटले आहेत्..त्यासाठी काय कराव लागत?
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/20/2009 - 19:32 नवीन
ग्रेट फोटू! कधी येऊ.......फरळाला? रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 10/20/2009 - 19:56 नवीन
छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त तिखट पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. :) - टारझन ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 10/21/2009 - 11:22 नवीन
छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त सगळे पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. --प्रभो
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 10/21/2009 - 01:03 नवीन
फोटो (नेहमीप्रमाणेच) छान आलेत सगळे!
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 10/21/2009 - 01:13 नवीन
माझा पत्ता व्यनी करतोय. आम्ही ७-८ भुकेलेले 'नसीब के मारे' जीव आहोत इथे. :(
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Wed, 10/21/2009 - 08:54 नवीन
माझे आवडते! फोटो ज्यावर दिसताहेत तो स्क्रीनच उचलुन तोंडात टाकावा असे वाटावे एव्हढे लोभवणारे. पुणेरी (दीपालीताईंच्या पाककृतींचा फॅन)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 10/21/2009 - 11:05 नवीन
फोटो मस्त आले आहेत! हसणारे लाडू, चकलीची चळत आणि शेवेचा सडा खूप आवडले. करंज्या बेक्ड आहेत का? करंज्या आणि चिरोटे यांचं हायब्रिड वाटतंय! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/21/2009 - 11:13 नवीन
एक्सलंट! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/21/2009 - 13:10 नवीन
आलोच फराळाला!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 42 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 54 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 58 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा