Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

दिपावली २००९

प
पर्नल नेने मराठे
Mon, 10/19/2009 - 07:42

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5858 views

💬 प्रतिसाद
स
सुबक ठेंगणी Mon, 10/19/2009 - 07:48 नवीन
बेसनाचे लाडू छान तुळतुळीत चकचकीत दिसत आहेत! साजुक तूप का? :)
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 10/19/2009 - 07:55 नवीन
बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 10/19/2009 - 07:54 नवीन
बेसनाचे लाडू, शन्करपाळे मस्तच :) अवांतर :- भरपूर पैशे दिस्तायेत ;) आयला उंट पण आहे पर्नलगर्ल्कदे ;) =; :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/19/2009 - 07:56 नवीन
वा वा वा तृप्त... ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/19/2009 - 07:57 नवीन
चुचुतै उत्तम छायाचित्र संग्रह आहे.दिपावली २०१० दिवाळी अंक "सबकुछ चुचु" करता !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/19/2009 - 08:01 नवीन
व्वा.मस्त फोटो... :) रांगोळी एकदम भारी आहे. तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 10/19/2009 - 08:09 नवीन
दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना. वेताळ
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 10/19/2009 - 08:31 नवीन
त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या. पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला. माफ करा :S चुचु
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 10/19/2009 - 08:36 नवीन
आणि तो उंट त्याचे काय ? ~X( त्याच्याखाली वाघ किंवा मोर तर नाहीये.;) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 10/19/2009 - 08:39 नवीन
मी स्वत वाघीण आहे :D ;) चुचु
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/19/2009 - 08:43 नवीन
वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 10/19/2009 - 08:45 नवीन
>>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? +१ कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/19/2009 - 08:47 नवीन
कोल्हापुरात नकली वाघिणी पण असतात का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 10/19/2009 - 08:49 नवीन
पुरे आता X( तात्या ओरडतिल खरडवही वापरा म्हणुन चुचु
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 10/19/2009 - 08:57 नवीन
वाघिण घाबर्ली :S :O :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 10/20/2009 - 01:38 नवीन
हेच म्हणतो, अरबस्थानात मुळात दिवाळी! धर्म गेला की हो म्हसनात!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/19/2009 - 08:48 नवीन
उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 10/19/2009 - 09:20 नवीन
आमचा आकाशकंदिल Image removed. Image removed. :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 10/19/2009 - 11:44 नवीन
रांगोळी खूपच छान .. मधे ठेवलेल्या पणत्या सुंदर दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 10/19/2009 - 21:13 नवीन
दिवाळीला श्रीखंड ?? धर्म बुडला ! सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे. (दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 10/19/2009 - 21:26 नवीन
रांगोळी मस्त
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Mon, 10/19/2009 - 23:24 नवीन
तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :) sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 5 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 9 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा