Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...

फ — फटू, Sat, 03/01/2008 - 22:06

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3793 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Sun, 03/02/2008 - 16:59 नवीन
कोणाही निराश माणसाला उत्साह देईल अशी आहे. निराशेने गळून न जाता नविन लढाई लढण्यास समर्थ व्हा असा संदेश देणारी कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/03/2008 - 04:32 नवीन
गावडेसाहेब, सुंदर कविता! भरून आले पाण्याने डोळे, पण म्हटलं अस खचून जायचं नाही आयुष्यात अस होतंच राहणार निराशेचा गुलाम व्हायचं नाही वरील ओळी सुंदर आहेत... तात्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 03/03/2008 - 18:18 नवीन
'असेल जरी इथे आज अंधार चहूकडे उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी' कदाचित दुर्दम्य आशावाद म्हणजे हाच असावा. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/03/2008 - 20:47 नवीन
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या असंख्य तुफानाना टक्कर देईन मी असेल जरी इथे आज अंधार चहूकडे उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी ओळी आवडल्या. आगे बढो! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 03/04/2008 - 16:37 नवीन
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप! मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे: ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून "गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला पैसे नको, जरा एकटे पणा वाटला मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/04/2008 - 17:12 नवीन
धन्यवाद विकासराव, कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता! प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे... आपला, (कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा