Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मराटी टायपि॑ग

ह
हर्शल
Sat, 03/01/2008 - 10:24
🗣 7 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5419 views

🗣 चर्चा (7)
न
नीलकांत Sat, 03/01/2008 - 12:27 नवीन
येथे किंवा एकूनच महाजालावरचे लिखाण हे युनिकोड मानकाचं आहे. तुमच्या जवळ युनिकोड लिहीणारं व ज्यात असे वेगवेगळे किबोर्ड उपलब्ध आहेत असं सॉफ्टवेअर असेल तर त्यात लिहून येथे चिटकवता येईल. कदाचित 'आकृती' मधे ही सोय आहे. किंवा मग तुमच्या आवडीच्या फॉन्ट मधे लिहीलेलं युनिकोड मधे रुपांतरीत करून येथे चिटकवता येईल. नीलकांत
  • Log in or register to post comments
ह
हर्शल Sat, 03/01/2008 - 17:41 नवीन
मजकूर वेगळया फॉन्ट मधे असल्यास युनिकोड मधे टान्सफर कसा करावा ?
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 02:18 नवीन
http://www.chhahari.com/unicode हे पान अतिशय उपयुक्त आहे. ते उपयोगकर्त्यासाठी मैत्रिपूर्ण (user friendly) पण आहे. इथे तुम्ही थेट युनिकोड मध्ये टंकित करू शकता. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
ह
हर्शल Mon, 03/03/2008 - 14:05 नवीन
धन्यवाद वेबसाईट उपयुक्त होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 13:16 नवीन
चिकटवावेत? मी पीडीएफ फाईल्मधील फोटो कॉपी केले. परंतु नवीन लेखन करतांना पेस्ट ची कमांड पुसट होऊन अकार्यरत होती. फोटो लेखात चिकटविण्यासाठी काय करावे? मी सॉफ्टवेअरमध्ये फारच नवखा आहे. मला फक्त टंकवून अपलोड करता आले. तेपण ५-१० असफल प्रयत्नानंतर. सध्या मी बरहा मध्ये टंकित करून कॉपी करतो आणि नवीन लेखनात चिकटवतो. फोटो बरहामध्ये पण चिकटवता येत नाहीत. तेथे देखील असेच होते. पेस्ट ची कमांड अकार्यरत होते.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/04/2008 - 16:11 नवीन
http://www.misalpav.com/node/737 हे वाचा. चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 17:04 नवीन
आता करतो तसे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 51 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 57 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा